महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1751 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ : श्री. केशव व्यंकटराव नेटके, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत 202402271318564006 Administrator
1752 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ :डॉ. सीमा होळकर, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत 202402271318276706 Administrator
1753 25-01-2024 अन्न व नागरी पुरवठा गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत 202401251452341706 Administrator
1754 12-01-2024 अन्न व नागरी पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती. 202401121930165906 Administrator
1755 08-01-2024 अन्न व नागरी पुरवठा श्री. दादासाहेब रघुनाथ गिते, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे (मूळ संवर्ग उपजिल्हाधिकारी, गट-अ) यांच्या सेवा महसूल व वन विभागास प्रत्यावर्तीत करणेबाबत... 202401081809148906 Administrator
1756 20-12-2023 अन्न व नागरी पुरवठा शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login मार्फत ऑनलाईन शिधापत्रिकाविषयक अर्ज करतांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक Module 202312201650378506 Administrator
1757 01-12-2023 अन्न व नागरी पुरवठा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकारी यांच्या विनंती बदलीबाबत... 202312011812070006 Administrator
1758 26-02-2024 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विभागीय चौकशीबाबतच्या प्रकरणांचे कामकाज हाताळण्यासाठी सेवानिवृत्त अधिका-यांच्या करार पध्दतीने करण्यात आलेल्या नियुक्तीचे नुतनीकरण करण्याबाबत... 202402261259307922 Administrator
1759 26-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण. 202402261208496522 Administrator
1760 26-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण. 202402261208541322 Administrator
1761 26-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202402261208444122 Administrator
1762 08-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202402081637471722 Administrator
1763 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 202402071455320622 Administrator
1764 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455268822 Administrator
1765 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455377822 Administrator
1766 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455171822 Administrator
1767 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण 202401101131207522 Administrator
1768 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 202402081713595222 Administrator
1769 06-02-2024 संजय गांधी योजना राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देणे बाबत 202402061943344722 Administrator
1770 07-03-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.. 202403071714542107 Administrator
1771 06-03-2024 आस्थापना व लेखा छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा) 202403061949272007 Administrator
1772 05-03-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना 202403061228154607 Administrator
1773 04-03-2024 अवर्गीकृत Unsorted रिट याचिका क्र.990/2021 प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 च्या अंमलबजावणीबाबत... 202403041624338207 Administrator
1774 29-02-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे जानेवारी,फेब्रुवारी व मार्च - 202४ या तीन महिन्याचा निधी वितरण करणेबाबत. 202402291715512507 Administrator
1775 29-02-2024 आस्थापना व लेखा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. 202402291118528507 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.