महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2251 23-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत.. 202107231833243319 Administrator
2252 26-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत.... 202107261121227919 Administrator
2253 30-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील प द्वारा (Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याच्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतपीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील प द्वारा (Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याच्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत 202107301611058819 Administrator
2254 05-08-2021 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2017 ते 31.12.2019 या कालावधीची दिनांक 01.01.2020 ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठतासूची 202108061128359819. Administrator
2255 11-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत... 202108111344596219 Administrator
2256 11-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जानेवारी ते फेब्रुवारी,2021 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 202108111252273219 Administrator
2257 24-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत - विभागीय आयुक्त, नागपूर. 202108241557299519 Administrator
2258 01-09-2021 अवर्गीकृत Unsorted राज्यातील शेतकऱ्यास देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.7/12 उताऱ्याची प्रत उपलब्ध करून देण्याबाबत... 202109011624388619 Administrator
2259 02-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी रायगड जिल्हयाला निधी वितरित करण्याबाबत..... 202109021443578119 Administrator
2260 02-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्गचक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (पुणे विभाग ).... 202109021437309719 Administrator
2261 06-09-2021 अवर्गीकृत Unsorted औरंगाबाद महसूल विभागातील 3 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202109071551062119 Administrator
2262 06-09-2021 अवर्गीकृत Unsorted जिल्हाधिकारी,मुंबई यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत.. 202109071548241119 Administrator
2263 06-09-2021 वन विभाग भारतनेट / महानेट प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याबाहेरील वनक्षेत्रातून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना 202109061315009719 Administrator
2264 16-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202109161632507719.. Administrator
2265 21-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे जुलै ते ऑक्टोबर, 2019 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थिमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत. 202109211544200519 Administrator
2266 29-09-2021 अवर्गीकृत Unsorted संसदीय कार्य विभागाकडून प्राप्त होणा-या आश्वासनांवरील कार्यवाहीबाबत. 202109301239577419 Administrator
2267 06-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202110061806277119 Administrator
2268 06-10-2021 भूसंपादन राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत. 202110061730462219 Administrator
2269 06-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... 202110061131372519 Administrator
2270 08-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... 202110081447575719. Administrator
2271 25-03-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम, 2019 ला शुद्धिपत्रक 20230325 Administrator
2272 27-03-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरावयाच्या कालावधीस मुदतवाढ देणेबाबत 20230327 Administrator
2273 18-07-2023 अवर्गीकृत Unsorted लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कासार शिरसी येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करणेबाबत... 202307181316310019 Administrator
2274 14-07-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पातील सहकारी गृहनिर्माण संस्था व मुळ सदनिका/ गाळेधारक/ सभासद यांच्यातील करारनाम्यावर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्याबाबत 202307141719499819 Administrator
2275 13-07-2023 भूसंपादन मा. सर्वोच्च / उच्च न्यायालयात अपिल दाखल
करणे संदर्भात निर्णय घेण्यासाठी मा.मुख्य
सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली
गठीत करावयाच्या उच्चाधिकार समीतीबाबत.
202307131238086405 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.06 seconds.