महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2476 21-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत 202304211231087619 Administrator
2477 09-05-2023 गौण खनिज भूखंडाचा विकास करताना गौण खनिजाच्या उत्खननाबाबत परवानगी देण्याबाबतची कार्यपध्दती. 202305091506304419 Administrator
2478 09-05-2023 गौण खनिज खडी क्रशर धारक यांनी गौण खनिजाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 अन्वये व्यापारी परवाना घेणेबाबत. 202305091503188119 Administrator
2479 12-05-2023 वन विभाग वनपाल संवर्गातुन वनक्षेत्रपाल, गट- ब या संवर्गात देण्यात आलेल्या तदर्थ पदोन्नती नियमित करण्याबाबत. 202305121803188619 Administrator
2480 31-05-2023 वन विभाग सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या. 202305311426418919 Administrator
2481 20-06-2023 वन विभाग अनु.जमाती व इतर पारंपारिक निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम 2012 अंतर्गत मंजूर वैयक्तिक वनपट्टयांवर विहीर बांधणे अनुज्ञेय असल्याबाबत. 202306201820475819 Administrator
2482 20-06-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत 202306201307103919 Administrator
2483 23-12-1965 महा शेतजमीन अधिनियम १९६१ महाराष्‍ट्र शेतजमिन अधिनियम 1961 अंतर्गत चौकशी 196512230000000219 Administrator
2484 20-12-1965 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान विभागीय आयुक्‍ताचे अ‍धिकार व त्‍याचा वापर. 196512200000000119 Administrator
2485 19-11-1965 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar हिंदू वारसा हक्‍क अधिनियम 1956 - वारसांच्‍या चौकशी संदर्भात. 196511190000000219 Administrator
2486 07-10-1965 आस्थापना व लेखा तहसीलदार कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांची वार्षिक वेतनवाढीसाठी अनुदान देण्‍याचे अधिकार देणे 196510070000000119 Administrator
2487 24-09-1965 अकृषी विषयक पुणे जिल्‍हयातील मांजरी तबेला शेत (धारक)जमिनीचा वापर पेड्रीग्री घोडयांच्‍या पैदास वापरासाठी होत असलेमुळे कराची आकारणी करणे बाबत 196509240000000119 Administrator
2488 27-08-1965 Agricultural Land Ceiling महाराष्‍ट्र शेतजमिन (कमाल धारण मर्यादा) नियम 1962- पुनर्लेखनाबाबत 196508270000000119 Administrator
2489 23-08-1965 गावठाण विषयक तिसरी पंचवार्षीक योजने अंतर्गत गावठाण विस्‍तार योजनेची अंमलबजावणी करणे बाबत 196508230000000119 Administrator
2490 22-07-1965 कुळ वहिवाट, ३२ (ग) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 - अंमलबजावणी बाबत 196507220000000119 Administrator
2491 13-07-1965 आस्थापना व लेखा महसूल अधिकारी यांची नगरपरिषदे मध्‍ये प्रतिनियुक्‍ती करणे बाबत. 196507130000000119 Administrator
2492 11-06-1965 Agricultural Land Ceiling महाराष्‍ट्र शेतजमिन (कमाल धारण मर्यादा) नियम 1961 - कलम 47(1)चा )फफ) अंतर्गत दैनदिनी नमुना 196506110000000119 Administrator
2493 01-06-1965 Agricultural Land Ceiling महाराष्‍ट्र शेतजमिन (कमाल धारण मर्यादा) नियम 1961 - शासकीय जमिनीखालून पाण्‍याचे पाईप लाईन नेताना आवश्‍यक असणा-या परवानगीबाबत 196506010000000119 Administrator
2494 28-04-1965 Agricultural Land Ceiling महाराष्‍ट्र शेतजमिन कमाल जमिन धारण अधिनियमाचे अंमलबजावणीसाठी आस्‍थापना निर्मितीबाबत 196504280000000119 Administrator
2495 23-04-1965 Agricultural Land Ceiling महाराष्‍ट्र शेतजमिन (कमाल धारण मर्यादा) नियम 1961 - शासनाकडे वर्ग झालेल्‍या जमिनींबाबत 196504230000000119 Administrator
2496 21-04-1965 Agricultural Land Ceiling महाराष्‍ट्र शेतजमिन (कमाल जमिन धारणा) अधिनियम 1965- प्रसिध्‍दीबाबत 196504210000000119 Administrator
2497 17-04-1965 कुळ वहिवाट, ३२ (ग) मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम, 1948 - जमिन मालकांना खरेदी किमंत अदा करणेबाबत... 196504170000000119 Administrator
2498 05-04-1965 गावठाण विषयक तीसरी पंचवार्षीक योजनेअंतर्गत गावठाण विस्‍तार योजना अंमलबजावणी बाबत सूचना 196504050000000119 Administrator
2499 18-03-1965 Agricultural Land Ceiling आस्‍थापना - मुदतवाढ - कमाल जमिन धारण कायद्याखालील जमिनीची अंमलबजावणीबाबत 196503180000000119 Administrator
2500 11-03-1965 आस्थापना व लेखा सरकारी सेवेत नेमणूक करताना कोतवालांना प्राधान्‍य देणे बाबत 196503110000000119 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.