महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
26 19-08-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जानेवारी, 2026 पासून 262 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 202608191702027305 Administrator
27 19-08-2026 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 155 येथील तरतुदीच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकारी/प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत... 202608191800446448 Administrator
28 18-08-2026 आस्थापना व लेखा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून sudharna करण्याबाबत. 202608181803484905 Administrator
29 18-08-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा करण्याबाबत. 202608181806584805 Administrator
30 18-08-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा करण्याबाबत. 202608181810195705 Administrator
31 18-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी उप जिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्याबाबत 202608181211346248 Administrator
32 18-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत...Shri. Sachin Dhole 202608181844238248 Administrator
33 18-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत...Shri Dattaprasad Nade 202608181949378648 Administrator
34 17-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना - श्रीमती सुनंदा पारवे तहसिलदार 202608171300420448 Administrator
35 17-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना - श्रीमती रोहिणी पाठराबे तहसिलदार 202608171301021348 Administrator
36 17-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी उप जिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्याबाबत.. 202608171851380948 Administrator
37 14-08-2026 आस्थापना व लेखा बृहन्मुंबईबाहेर बदली झाल्यानंतर शासकीय निवासस्थानातील अनधिकृत वास्तव्यास आळा घालण्याकरीता करावयाची उपाययोजना 202608141527297407 Administrator
38 14-08-2026 आस्थापना व लेखा सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या पाल्याच्या शैक्षणिक कारणास्तव शासकीय निवासस्थानात वास्तव्याची मुभा देणेबाबत... 202608141530178407 Administrator
39 14-08-2026 भूसंपादन भूसंपादन प्रकरणांतील संयुक्त मोजणी अहवालामध्ये सहधारकांचे हिस्सानिहाय क्षेत्र नमूद करण्याबाबत मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करणे. 202608141119451648 Administrator
40 14-08-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत. 202608141152075748 Administrator
41 14-08-2026 विविध अभियान, मोहिमा दि. 1 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 मार्च, 2027 या कालावधीमध्ये महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्याबाबत. 202608141558006248 Administrator
42 13-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत. श्री. प्रशांत कैलास खेडेकर, उप जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) 202608131615023743.. Administrator
43 13-08-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत. 202608131538312948 Administrator
44 13-08-2026 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिसूचित सेवांचे शासन प्रक्रिया पुनर्रचना (Governance Process Re-engineering-GPR) अंतर्गत सुलभीकरण करण्याबाबत.. 202608131806029648 Administrator
45 13-08-2026 विविध अभियान, मोहिमा दि. 1 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 मार्च, 2027 या कालावधीमध्ये महात्मा जोतिराव फुले लोक अदालत अभियान राबविण्याबाबत. 202608131823281648 Administrator
46 11-08-2026 आस्थापना व लेखा राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे त्यांच्या कार्यालयीन वापरासाठीची सर्व वाहने तसेच शासकीय / कार्यालयीन वाहन अनुज्ञेय असलेल्या पदाधिका-यांना वाहने खरेदी करताना अनावश्यक खर्च टाळण्यासंबंधी सूचना .... 202608111254099305 Administrator
47 11-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत..Shri Avinash Rankhamb 202608111111395148 Administrator
48 11-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याबाबत..... 202608111852261448 Administrator
49 07-08-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा व प्रमाणपत्रांचा लाभ मिळण्याकरीता भटके विमुक्त समूह दाखला मेळावे आयोजित करणेबाबत. 202608071528513934 Administrator
50 07-08-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शुध्दिपत्रक. 202608071250587448 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.