महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
301 27-03-2026 गृह विभाग चारित्र्य पूर्वइतिहास पडताळणी 202603271707174029 Administrator
302 25-03-2026 अन्न व नागरी पुरवठा केरोसिन वितरणाबाबत. 202603251955419906 Administrator
303 25-03-2026 भूमी अभिलेख विभाग जिल्हास्तरावर परवानाधारक भूमापक / भूमापन अभिकरण यांची मोजणीकामी नियुक्ती करण्यास मान्यता देण्याबाबत.... 202603251446330719 Administrator
304 25-03-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक 202603251448596919 Administrator
305 25-03-2026 वन विभाग वनसेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत. 202603251759498919 Administrator
306 25-03-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत...Shri Sampat Khalate 202603251834213019 Administrator
307 24-03-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202603241628512719 Administrator
308 23-03-2026 संकिर्ण, इतर विषय राष्ट्रपुरूष/ थोर व्यक्ती यांची स्मारके उभारणे व त्यांची देखभाल करणे हा विषय हाताळण्याबाबत. 202603231543443507 Administrator
309 23-03-2026 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महसूल व वन विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांकडून ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी करणे व टपाल ई- ऑफिस प्रणालीद्वारे स्विकारण्याबाबत. 202603231524181319... Administrator
310 23-03-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत...Smt Priyadarshini Borkar 202603231152045919 Administrator
311 20-03-2026 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील निवडणूक विषयक कामांसाठी जिल्हा / तालुका स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202603201236485407 Administrator
312 18-03-2026 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जानेवारी व फेब्रुवारी, 2026 करीता अनुदानाचे वाटप. 202603181157069722 Administrator
313 17-03-2026 नियोजन विभाग जिल्हा नियोजन समिती कार्यालयांनी नियोजन विभागात पत्रव्यवहार करताना ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याबाबत. 202603171731009416 Administrator
314 13-03-2026 भूसंपादन राज्यातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये विविधस्तरावर प्रलंबित असणाऱ्या प्रकणांचा आढावा घेण्याबाबत. 202603131610025919 Administrator
315 12-03-2026 आस्थापना व लेखा अनुसचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महसूली क्षेत्रीय आस्थापनेवरील महसूल सहायक यांच्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202603121535016119 Administrator
316 12-03-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202603121704526919 Administrator
317 11-03-2026 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान राज्यात एकूण 11 अपर जिल्हाधिकारी पदे निर्मितीस मान्यता देणेबाबत. 202603111815453919 Administrator
318 10-03-2026 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, स्वातंत्र्य सैनिकांना मानधन थकबाकी अदा करण्याकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत ..... जिल्हा-गोंदिया. 202603101331516207 Administrator
319 10-03-2026 आस्थापना व लेखा मुंबई महानगर क्षेत्रातील महिला अधिकारी/ कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती: लवचिकतेच्या सवलतीबाबत. 202603101634119507 Administrator
320 09-03-2026 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर 13 विरुध्द महाराष्ट्र शासन (रिट याचिका क्रमांक 1868/2005) प्रकरणी मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांच्या दि.14.06.2017 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत...... जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव,कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, व सांगली. 202603091431193307 Administrator
321 09-03-2026 वन विभाग जमिनीच्या वैधानिक दर्जाबाबत अभिप्राय / ना-हरकत प्रमाणपत्र देताना अवलंबावयाची कार्यप्रणाली.. 202603091811197319 Administrator
322 09-03-2026 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील नागरीकांच्या जमिनींच्या विविध प्रकारच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याकरिता विशेष तपास पथक (SIT) गठित करणेबाबत. 202603091911553319 Administrator
323 05-03-2026 संकिर्ण, इतर विषय तालुका भ्रष्टाचार निमूर्लन समिती पुनर्गठित करण्याबाबत. 202603051244238707 Administrator
324 05-03-2026 संकिर्ण, इतर विषय जिल्हा/उपविभाग स्तरावरील तक्रार निवारण समिती बरखास्त करण्याबाबत. 202603051246579107 Administrator
325 04-03-2026 संकिर्ण, इतर विषय जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यास परवानगी देण्याबाबत. 202603041702079407 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.