महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
326 04-03-2026 आस्थापना व लेखा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालयामधील एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व महसूल (माहिती तंत्रज्ञान) कक्षाकरीता अपर जिल्हाधिकारी संवर्गाची 2 पदे निर्माण करण्याबाबत. 202603041252022019 Administrator
327 04-03-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात धुळे व जळगांव जिल्ह्यांत माहे जानेवारी-2026 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202603041919267819 Administrator
328 02-03-2026 आस्थापना व लेखा उपजिल्हाधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१३ ते दि.३१.१२.२०१७ या कालावधीची दि.०१.०१.२०१८ रोजीची स्थिती दर्शविणारी एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासूची. 202603021846436519.... Administrator
329 26-02-2026 आस्थापना व लेखा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2025 पासून महागाई वाढ देण्याबाबत. 202602261534230405 Administrator
330 27-02-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये नायब तहसिलदार संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तदर्थ पदोन्नती देणेबाबत....Shri Sanjivan Mundhe 202602271645357119 Administrator
331 24-02-2026 भूसंपादन भूसंपादन अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार खाजगी जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मुल्यांकनासाठी समिती गठीत करणेबाबत. 202602241251392419 Administrator
332 24-02-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत...Shri Satish Salunkhe 202602241802401019 Administrator
333 23-02-2026 आस्थापना व लेखा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना करीता स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करणेबाबत. 202602231604092519 Administrator
334 18-02-2026 विविध अभियान, मोहिमा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ८५ नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्साच्या विभाजनाकरिता मोहिम राबविणेबाबत. 202602181231029619 Administrator
335 18-02-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील जिमखाना धोरणात आवश्यक बदल करण्याबाबत अभ्यासगटाची नेमणूक करणेबाबत. 202602181303015919 Administrator
336 18-02-2026 विविध अभियान, मोहिमा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.1 ची अंमलबजावणी करण्याबाबत.... 202602181531103819 Administrator
337 18-02-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक 202602181928004919 Administrator
338 16-02-2026 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202602161727190619 Administrator
339 10-02-2026 अकृषी विषयक अकृषक परवानगी सनद तसेच अकृषक आकारणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिताच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत. 202602101741321319 Administrator
340 06-02-2026 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization विभागाच्या ई-सेवांचा विकास आणि अंमलबजावणी यासाठी कृती दलाची स्थापना करणेबाबत 202602061759299319 Administrator
341 04-02-2026 आस्थापना व लेखा क्षेत्रीय कार्यालयांकडून सादर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्तावांबाबत निर्देश. 202602041244064919 Administrator
342 03-02-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत...Shri RD Balskar 202602031640120819 Administrator
343 02-02-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे झालेल्या आपत्तीनंतरच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्रचना कार्यासाठी दीर्घकालीन प्रभावी आपत्तीनंतरचे गरजा मूल्यांकन (PDNA). 202602021822113319 Administrator
344 30-01-2026 भूसंपादन भूमीसंपादन अधिनियम, 2013 मधील कलम 37 (3) नुसार अंतिम निवाडा जनतेकरिता संकेतस्थळावर प्रदर्शित करणेबाबत. 202601301629196519 Administrator
345 30-01-2026 भूसंपादन भूसंपादन प्रारुप निवाड्यास पूर्वमान्यता देण्याकरीता उच्चस्तरीय समिती गठीत करणेबाबत... 202601301632183519 Administrator
346 29-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (छत्रपती संभाजीनगर विभाग).. 202601291245229119 Administrator
347 29-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (दिव्यांग प्रवर्ग) (नागपूर विभाग).. 202601291248396719 Administrator
348 29-01-2026 हद्द,सीमा निशाणी कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 202601291342581519 Administrator
349 23-01-2026 इतर विभाग कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत तरतुदींमध्ये अतिरिक्त मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणेबाबत.. 202601231409238622 Administrator
350 16-01-2026 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर, 2025 करीता अनुदानाचे वाटप. 202601161308336322 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.04 seconds.