महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
76 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Padmakar Rokde 202607311838389248. Administrator
77 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत..Shri. Subhash Borkar 202607311840524748 Administrator
78 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....Shri Vijay Joshi 202607311845587548 Administrator
79 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत...Shri. Barge, Shri. Mahajan & Smt. Suryawanshi 202607311848333748 Administrator
80 30-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत..Shri. Avinash Hadgal 202607301819250048 Administrator
81 30-07-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयातील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक, गट-ब संवर्ग तसेच लघुलेखक गट-क संवर्ग हे संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करणेबाबत. 202607301642375948 Administrator
82 30-07-2026 आस्थापना व लेखा महसूल व वन विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवर सह सचिव (धोरण) हे पद निर्माण करण्याबाबत.. 202607301722224048 Administrator
83 30-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत...Smt Vasanti Mali 202607301726408448 Administrator
84 29-07-2026 आस्थापना व लेखा विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत... 202607291546480507 Administrator
85 29-07-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar डिजीटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात ई-महाभूमि अंतर्गत संगणीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12, 8-अ व फेरफार उपलब्ध करून देण्याबाबत. 202607291457302748 Administrator
86 28-07-2026 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना एकवेळचे (One time) मानधन अदा करणे. 202607281742062707 Administrator
87 28-07-2026 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2026-27 वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. (माहे जुलै ते ऑगस्ट, 2026 करिता) 202607281444001022. Administrator
88 28-07-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागातील निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी/ निवडश्रेणी उप जिल्हाधिकारी / उप जिल्हाधिकारी / तहसिलदार व नायब तहसिलदार या संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमांच्या अनुषंगाने सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतची कार्यपध्दती... 202607281807287248 Administrator
89 28-07-2026 आस्थापना व लेखा नायब तहसिलदार या संवर्गाची दि.०१.०१.२०२६ च्या स्थितीची अंतरिम सेवाज्येष्ठता यादी. 202607281301573548.. Administrator
90 28-07-2026 गौण खनिज मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजनेकरीता कोळसा /लिग्नाइट आधारित ताप विद्युत प्रकल्पांमधून (Thermal Power Plants - TPPs) निघणाऱ्या माती आणि मलब्याचे (Overburden) व राखेचा (फ्लाय श आणि बॉटम श) वापर करण्यास मान्यता देण्याबाबत.. 202607281320555748 Administrator
91 17-07-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती श्री विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत तातडीने मदत देण्याबाबत. 202607171410286541 Administrator
92 17-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची बदलीने पदस्थापना 202607171240116248 Administrator
93 16-07-2026 आस्थापना व लेखा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दि. ०१.०८.२०२६ ते दि. ३१.०८.२०२८ या कालावधीकरिता नाशिक जिल्हाधिकारी आस्थापनेवर स्वागत अधिकारी (वर्ग-३) या पदाऐवजी उपजिल्हाधिकारी (वर्ग-अ) संवर्गात ०१ पद तात्पुरते निर्माण करणेबाबत... 202607161624416548 Administrator
94 16-07-2026 भूमी अभिलेख विभाग स्वामित्व योजना (गावठाण जमाबंदी प्रकल्प) पूर्ण झाल्यानंतर भूमि अभिलेख विभागास उपलब्ध करून दिलेला निधी ग्राम विकास विभागास परत करण्यापासून सूट देणेबाबत..... 202607161723023348 Administrator
95 16-07-2026 कुळ वहिवाट, ३२ (ग) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे अधिनियम, 2026 अंमलबजावणी करण्याबाबत. 202607161754280448 Administrator
96 15-07-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे सन २०२६ मध्ये राष्ट्रपुरुष /थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.. 202607151759016307 Administrator
97 15-07-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते करीता गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये सह अध्यक्ष निवडण्याबाबत... 202607151907513248 Administrator
98 14-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत....Smt Vandana Kharmale 202607141706430848 Administrator
99 14-07-2026 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 गिरीस्थानांवरील (उदा. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा, लोणावळा, खंडाळा, तोरणमाळ, इगतपुरी इत्यादी) शासनाने वाटप केलेल्या जमिनींसंदर्भातील शर्तभंगाची प्रकरणे, भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करणे तसेच भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याची प्रकरणे शासनस्तरावर सादर करणेबाबत. 202607141823040948 Administrator
100 14-07-2026 भूसंपादन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 138 अन्वये सीमारेषा निश्चितीनंतर अतिक्रमित क्षेत्राचा ताबा काढून देण्याकरीता एकसमान कार्यपद्धती निश्चित करणेबाबत... 202607141833186248 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.