जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by KAVYAPARAB
30-09-2015
Priyarane1989@gmail.com
Domicile dakhale, shanik vastvya dakhale १५ येअर्स,cenior citizens, income certificate, हे abhilekhat किती वर्ष जतन करून ठेवावेत ABCB वर्गवारी मध्ये कशात येतात
Question by ओमेश
29-09-2015
barapatreomesh@gmail.com
गावठाण हद्द वाढविण्याचे अधिकार कोणास आहे. तसेच गावठाण हद्द वाढ कोणत्या नियमा अंतर्गत करण्यात येते, त्याची कार्यवाही काय आहे.
जिल्हाधिकारी शासनाचे आदेशने , गावठाण हद्दीत बदल करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
म ज म अ चे कलम १२२ प्रमाणे शासनास , गावठाण हद्द्द वाढवण्याचे अधिकार आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swati swami
29-09-2015
swati.swami@yahoo.com
अर्जदार यांनी वाणिज्य व निवासी प्रयोजनासाठी akrashi परवानगीसाठी एकच अर्ज केला असेल तर वाणिज्य व निवासी प्रयोजनासाठी akrashi आदेश एकच काढता येतो का ? अर्जदार यांना वेगळे अर्ज करण्यास सुचित करावे लागेल का ?
Question by संजय अ. बोंडगुलवार
29-09-2015
sanjaybondgulwar@gmail.com
नमस्कार सर- सामुहिक 7/12 असून एकूण 39 नावे आहेत- त्या मध्ये माझंसुद्धा नाव आहे- मला त्या जमीन मधून माझा पोट हिस्सा विभक्त करता येणार का?. व उटीत पण करता येणार का?
७/१२ वरील सर्वांचे मालकीचे क्षेत्र किती आहे , त्या वर अवलंबून आहे .
जर वाटप केल्याने , तुकडे बंदी कायद्याचा भंग होत असेल तर , वेगळा ७/१२ करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Kale
29-09-2015
sunilste@gmail.com
खंबाळे या गावात आमचे वडलोपार्जित घर असून ते माझ्या काकांनी आम्हाला कसलीही समज न देता ते स्वताच्या नावे करून घेतले. वडलोपार्जित घरात सहहीशेदार म्हणून माझ्या वडिलांचे नाव लागण्यासाठी मी दिवाणी न्यायालयात दावा करू शकतो का? माझे वडील हयात असून त्यांचा न्यायालयात जाण्यास विरोध आहे.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती!
घर ग्राम पंचायत क्षेत्रात असल्यास , गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
घर ग्राम पंचायत क्षेत्रात असल्यास , गट विकास अधिकारी यांची परवानगी आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष नटवे
28-09-2015
santoshnatave@gmail.com
सर,
जर एखादा कर्मचा'यास प्रथ्ाम कालबध्द पदोन्नती दिल्यानंतर त्यांची नियमित पदोन्नती दोन वर्षानंतर झााली असेल तर त्यांना व्दितीय कालबध्द पदोन्नती देता येते का तसेच सदर कर्मचा'याला प्रथम पदोन्नती देण्या आगोदर तीन वेळेस सहा सहा महिन्ो वरिष्ठ पदोवर पदोन्नती देऊन तांत्रिक खंड दिला आहे. त्यामुळे प्रथम कालबध्द पदोन्नतीच्या तारखेपासुन 12 वर्षानंतर व्दितीय कालबध्द पदोन्नती सदर कर्मचा'यास द्यावी का कृपया मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे.
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
28-09-2015
ravindra.golesar@rediffmail.com
माझ्या काही प्रश्नाची आपण उत्तरे दिल्या बद्धल प्रथम श्री. किरण पाणबुडे साहेब आपले धन्यवाद! माझा पुढील प्रश्न असा आहे. तहशिलदार यांना भावाने मृतुपत्र न दाखवता वारस नोंद मंजूर करून घेतली. व त्याप्रमाणे रेकॉर्डला वारस नोंदी झाल्या आहे. आत्ता मृतू पत्र दाखून वारस नोंद फेरफार करण्या करिता ताशिलदार याचेकडे अर्ज करू कि उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करू त्याचा काही प्रिंटेड फ़ॉर्म आहे. याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
Question by अरुण शेलार
28-09-2015
arunshelar007@gmail.com
सरकारी परिसरातून बाहेर काढणे (Eviction ) या साठी १९५५ च्या कायद्या व्यतिरिक्त कोणते परिपत्रक/G R आहे का
Question by अशोक टेकाळे
28-09-2015
ashoktekale17@gmail.com
सरकार ने दिलेली चार एकर जमिन आहे पण सातबारा वर आकार येत नाही आकार येणेसाठी काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे
जिल्हाधिकारी यांचे कडे म ज म अ १९६६ चे कलम ६८ खाली अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijit
26-09-2015
abhijitkadam55@gmail.com
B.N.D.CASE म्हणजे काय त्यासाठी Advocate ची गरज असतेच का
Question by गणेश शिंदे
26-09-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब जमिनीबाबत रीतसर परवानगी घेऊन खरेदीखत केले असून 7/१२ सदरी नाव दाखल झाले आहे.परंतु पूर्वी तिर्हाईत इसमाने सदर जमिनीचे परवानगी न घेता खरेदीखत केले.परंतु त्याचा फेरफार रद्द झाला.तर त्यास हक्क प्राप्त होईल का?झाल्यास काय करावे?
फेरफार रद्द झालेला असल्यास , तीरीहीत इसमाचे नाव मिल्कातीस लागणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिलीप भोपळे
26-09-2015
dilipbhople@gmail.com
बदली रजा विषय शासन निर्णय / परिपत्रक / अधिसूचना या बाबतमाहिती
Question by Balaji sawant
24-09-2015
Balaji.sawant44@gmail.com
सर आपल्या सुचनेप्रमाणे 500 रुपये च्या स्टँम्पवर बक्षीस पत्र तयार करून त्या प्रमाणे 1 हे. जमीन वडीलांच्या नावावरून आईच्या नावे करायची आहे परंतु तलाठी फेर त्यांच्या कडे होत नाही म्हणून टाळताहेत तसा फेर कोणाकडे होईल
Question by swati swami
24-09-2015
swati.swami@yahoo.com
तलाठी कर्मचारी यांचा राजीनामा कोणी मंजूर करावयाचा असतो ? मंजूर करण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ? अटी व शर्ती कोणत्या आहेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by असाराम साहेबराव
24-09-2015
kashte876@gmail.com
माझा प्रश्न असा आहे की,संपतरावाला 2मुले व4मुली आहेत.मुलींचे लग्न 1987 अगोदर झालेले आहेत.संपतराव मरण पावले आहे.मुलांनी शेतीच्या खाजगी वाटण्या केल्या व आपसात वाटुन घेतल्या.वाटण्या होतांनी संपतरावांच्या मुलींनी काहीही मागणया केल्या नाहीत.संपतरावांच्या मोठ्या मुलाने त्याच्या हिशाची शेती मुलगा तुकारामाच्या नावे केली 8 वर्षा पुर्वी तुकारामाने त्याच्या नावावरील सर्व शेती 5 लोकांना कायम विक्री खरेदी खताने केली.परंतु आता संपतरावांच्या 3 मुली हिस्सा मागत आहेत.तुकाराम कडून शेती विकत घेतलेल्या लोकांना आता काही अडचण येईल का ?कृपया मार्गदर्शन करा.
Question by विलास shaamile
23-09-2015
vilasshamile@GMAIL.COM
सर सातबारयावरील कुल कसे कमी करण्यात येते त्याची प्रक्रिया कशी असते.
7 /१२ वरील कुल , कमी करायचा आहे म्हणून कमी होत नाही . महाराष्ट्र कुल्वहिवत अंड शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ , मधील तरतुदींची पुर्तातता झाली तर , कुल कमी होतो
कलम ३१ खाली , जमीन मालकास , व्यक्तीक कस्वानुकीसाठी अथवा बिनशेती वापरासाठी जमीन आवश्यक असल्यास , कुलाचा कुल हक्क्का संपुष्टात आणता येतो
मात्र कलम १४ व ३१ , हि कलमे अन्य तरतुदींशी निगडीत आहेत त्या तरतुदींची पुर्तातता झाली आहे का ? हे हि पहाहावे लागते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swati swami
23-09-2015
swati.swami@yahoo.com
नवीन karmchayari जर एक वर्ष होण्याआधी ६ ते ७ महिन्याच्या रजेवर गेला तर त्यास कोणती रजा मंजूर करता येईल ? कोणता नियम लागू होतो ?
Question by स्वाती स्वामी
23-09-2015
swati.swami@yahoo.com
कार्यालयीन कामकाज करताना jantechi kame / तक्रारींचा किती divasat niptara करणे आवश्यक आहे ? कोणत्या नियमानुसार ?
Right TO Service Act , मध्ये या साठी कालावधी निच्छित केलेला नाही .
मात्र Maharashtra Government Servants Regulation of Transfers and Prevention of Delay in
Discharge of Official Duties Act, 2005.
मधील तरतुदी नुसार नागरिक सनद प्रत्येक कार्यालयाने तयार करणे आवश्यक
त्या नुसार , तक्रार निर्गती कधी होईल याचा कालावधी निच्छित करावा
अन्यथा , कार्यालयीन नस्ती, या कायद्याचे तरतुदी नुसार , ४५ दिवसात निर्गत करावा
तथापि , नागरिक तक्रार , शक्यतो लवकरात लवकर निर्गमित करावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गजानन पोतदार
23-09-2015
gajananvpotdar@gmail.com
सर, महसूल विभागातून नियत वयोमानाने शासन सेवेतुन सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे नादेय/नाचौकशी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असलेल्या प्रक्रियेत संबधीतांनी सेवा केलेल्या संपुर्ण सेवाकालावधीतील संबधीत कार्यालयाचे नादेय/नाचौकशी अहवाल मागविले जातात. जेव्हा कि इतर इतर विभाागातून नि.से.नि. होणा-या अधिकारी/कर्मचारी यांच्या शेवटच्या दहा वर्षाच्या सेवाकालावधीचे अहवाल मागविले जातात. याबाबत कृपया मागदर्शन व्हावे ही विनंती.
Question by महाडीवाले के.व्ही.
23-09-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, वाटणी म्हणजे काय ? महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये वाटणी करीत असतांना आई-वडील व त्यांची सर्व अपत्ये यांना समान वाटप होणे आवश्यक आहे का ?
दूस-या एका प्रकरणात भावाच्या नाववर असलेली जमीन भावाभावात वाटणी करुन देण्यासाठी अर्ज आलेला आहे तर वाटणी करण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का ?
कलम ८५(२) खाली , वाटप म्हणजे निच्छित असलेल्या क्षेत्र प्रमाणे , सह धारकत जमिनीची विभागणी करणे
मिळकतीत प्रत्याकाचा हिस्सा किती आहे , हे दिवाणी न्यायालय मार्फत निच्छित केले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महाडीवाले के.व्ही.
23-09-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख हे एकच आहेत का ?
जर कार्यालय प्रमुख हे तहसिलदार असतील तर विभाग प्रमुख तहसिलदार यांना म्हणता येईल का ?
Question by महाडीवाले के.व्ही.
23-09-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, साधारण बारा वर्षापुर्वी खरेदीखत झालेले आहे, आज पर्यंत फेरफार झालेला नाही पण आज खरेदी घेणार मयत झालेला आहे अशावेळी मयताच्या वारसांच्या नावे फेरफार करणे योग्य राहील का ? विक्री करणार जिवंत आहे व तो फेरफार करुन देण्यास तयार आहे काय करावे मार्गदर्शन करा.
खरेदी देणार जरी मयत असला तरी , घेनाराचे नाव ७ /१२ सादरी लावता येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महाडीवाले के.व्ही.
23-09-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, माझा लॉगीन आयडी mahadiwalek.v2009@gmail.com हा आहे पण पासवर्ड टाकला असता तो ओपन होत नाही तरी कृपया नविन पासवर्ड रिसेट करुन देण्यात यावा. तसेच कर्मचारी व्यासपीठ मध्ये समाविष्ठ होण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती दया.
आपली सदस्य नोंदणी झालेली नाही . कृपया नव्याने फॉर्म भरा आपल्याला पासवर्ड पाठविण्यात येयील . तसेच कोणताही कर्मचारी , कर्मचारीव्यासपीठ मध्ये लोग इन होवून समाविष्ट होऊ शकतो . धन्यवाद .
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by महाडीवाले के.व्ही.
23-09-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, दिवाणी प्रक्रीया संहितेचे कलम 54 नुसार सरसनिरस वाटणी करीता प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन तहसिल कार्यालयात आले असता उपअधिक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणी करुन दिलेली आहे. अशावेळी वादी प्रतिवादी यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्क भरण्यास पत्र देणे योग्य राहील का ? महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक 27 मार्च 1995 मधील तरतुदीनुसार न्यायालयीन डिक्रीव्दारे झालेल्या हस्तांतरणावर नोंदणी व मुद्रांक शुल्क जमा करणे आवश्यक आहे तरी कृपया दिवाणी प्रकी्या संहितेच्या कलम 54 नुसार आलेल्या डिक्रीवर नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्यास वादी यांना कळवणे आवश्यक आहे का ?
Question by महाडीवाले के.व्ही.
23-09-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, एका व्यक्तीला 2001 नंतर जन्माला आलेली तिन अपत्ये आहेत. पण त्यातील एक अपत्य त्या व्यक्तीने आपल्या बहिणीला कायदेशिर बाबी पुर्ण करुन दत्तक दिलेले आहे अशावेळी त्या व्यक्तीस ग्रामपंचात किंवा इतर कोणत्याही निवडणुकीस फॉर्म भरुन निवडणुक लढवता येईल का ?
नाही........... त्या मुलाचे नैसर्गिक पालकत्व त्याच व्यक्तीकडे राहते
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
