जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर मी वर्ग ३ चा कर्मचारी असून मला माझे नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र काढायचे असून मी माझे उत्पन्न म्हणजे फोरम न १६ जोडू शकतो का व फोरम न १६ सोबत उत्पन्नाचा आणखी कोणता पुरावा जोडावा लागेल का
अन्य उत्पन्न्नची साधणे असल्यास त्याबाबतचे पुरावे जोडावेत

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by devendra
11-02-2016
jyotitandel82@gmail.com

Grampanchayt haditil 1995 sala pasun navin gharpatti babat GR Kay ahe tyachi mahiti krupaya dyavi
आदरणीय सर, दि. २२/०१/१६ च्या शासन निर्णय नुसार अकृषिक परवानगी देण्याचे अधिकार कोणास व किती क्षेत्रापर्यंत आहेत?तसेच शेती झोन मधून निवासी झोन करण्याचा अधिकार कोणकोणत्या अधिकाऱ्यांना आहेत?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
सर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची पूर्ण माहिती सागा
Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme 2015-१६ is to ensure social and economic security to farmers and their families, the state government has decided to implement the Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme 2015-16. It will cover accidental death of handicap of the farmers.

This will see the ceiling on the existing accident insurance scheme for agriculturists increase from Rs1 lakh to Rs2 lakh. The tenure of the existing scheme ends on November 30.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

The scheme will extend to 1.37 crore farmers between the age of 10 and 75 years whose names are registered in the land records. It will cover road and rail accidents and eventualities like snake bite, murder, electric shocks, scorpion bites, Naxal attacks, animals attacks and lightning strikes. While accidental death, loss of two eyes or two limbs or one eye and one limb will be compensated with a payout of Rs2 lakh, partial disabilities like loss of one eye or one limb will see Rs1 lakh being granted.

The state government will pay the Rs27.24 crore premium for this scheme. Since 2005-6, when the scheme is being implemented, a total of 18,800 farmers have been given payouts worth Rs189 crore under this scheme.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

याच site वर ही माहिती इतरत्र उपलब्ध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by bajirao patil
11-02-2016
patilbajirao45@gmail.com

सर विधवा pension योजना ची माहिती पूर्ण सागा तशेष कागदपत्रे कोणते लागतील पूर्ण माहिती सागा
कृपया आपल्या तालुक्याच्या संजय गांधी शाखेला किंवा आपल्या गावच्या तलाठी कार्यालयास भेट द्या........ त्याठिकाणी आपणास सविस्तर माहिती मिळेल

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by bajirao patil
11-02-2016
patilbajirao45@gmail.com

सर death certificate अत्याविधी घरी आणि मूत्यू धावखानात झाला आहे तरी मला गामपंचात मध्ये मूत्यू नोद करावी लागेल का
आणि मूत्यू नोद केलावर मला death certificate medal ka
सर युनिफॉर्म सर्विस मधील कर्मचाऱ्यांचा घरी प्रॉपर्टी चे वाद न्यायप्रविष्ठ असतील तर ते लवकर निकाली निघण्यासाठी काही तरतूद आहे का?
तलाठी यांचेविरुद्ध मा. न्यायालयाने निकाल दिला आहे . सदरील निकाल कार्यालयास अप्राप्त आहे . त्यांना शासन सेवेतून काढून टाकण्याची कार्य पद्धती कोणती आहे ? कोणत्या नियमाने कार्यवाही करावी लागेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे .

Question by VIKRAM YADAV
10-02-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर, दि: १७.००६.२००६ मध्ये माझी आई २ बहिणीने आमची वधील पर्हरजित जमीन माझे नाव वगळून वधील मयत झालाय्वर ३ चा नावावर जमीन केली व गावातील माणसाला विकून टाकली मी तय्विरूढ कोर्टात दावा ढकल करून तो दस्त रद्ध केला व त्या माणसाला माझा आई ने व २ बहिणीने घेतलेले रुपय मी तय्ना परत केले व तय्बदल्यात कोर्टात ३ घीकडून हक्कासोद्पत्र लिहून घेतलं कि या फुडे आमचा कोणतही अधिकार त्य जमीवर राहणार नाही . पुन गावाथिल बेजबाबदार लोकांनी व अधिकार्यांनी वारावणार तो कोर्टाचा हुकुम्नाम ( तडजोड) नोद न करण्याचा सतत प्रयत्न केला व माजे नाव ७/१२ वर लागले नाही .काही वर्शनी तिच जमीन ३ बहिनीनि गावातील दलाला द्वारे परत दुस्य्र्य्य इसमास विकली कारण ७/१२ वर माझे नाव नाही . मी त्यांनी बनवलेला दस्त नोद थाब्वण्याची लेकी तकरार तलाठी/ सर्कल यांचाकडे केली व सर्व कागद पाहून टायनी ती मान्य केली व धरलेला फेरफार ची नोद रद्ध केली तय्बरोबर मी माझा नावाची नोद ७/१२ वर व्हावी म्हणून तसीलदार याचाकडे अर्ज केला व तो त्यांनी मंजूर केला आहे पुन तो कोर्टाचा हुकुम ( तअडजोडा हक्कापत्र ) मुद्रकीन करून घ्या व गाव तलाठी याचाकडे नोद धरण्य साठी द्यावा अशे सागितले ते मी मुद्रकीत केलेली हुकूमनामा नोदी साठी तलाठी याचाकडे दिला आहे .तलाठी सागतात कि आता आम्ही नोद धरू साय्कात नाही कारण जो फेरफार ची नोद धरली नाही त्या विरुद्ध प्रांथ यांचाय्कडे समोरचा पर्ठीने अप्पील केले आहे कि आम्ही त्या जमिनीचे मालक आहोत .सहेब मी इतके वर्ष केलेली महंत फुकट जाणार का ? मी ती जमीन आज सुधा कसतो आहे पुन ७/१२ वर नाव नाही मी काय करू कृपया मार्ग सांगा . धन्यवाद .
कोतवाल यांचा राजीनामा तहसीलदार मंजूर करतात कि उपविभागीय अधिकारी करतात ?

Question by swati swami
10-02-2016
swati.swami@yahoo.com

उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोणते विभाग कार्यरत असतात . विभागनिहाय कामाचे वाटप कसे असते ?
सर विवाहित महिलेने शासकीय नोकरीसाठी जात प्रमाणपत्र व नोन क्रिमिलेयेर प्रमाणपत्र कुणाच्या नवे काढावे वडिलांच्या कि पतीच्या ..mpsc ने दिलेल्या सूचनेनुसार दोन्ही प्रमाणपत्र वडिलांच्या नवेच असावीत
सर खुल्या प्रवर्गातील महिलांना किती वर्ष वैधातेचे नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र मिळते
सर
मला माझ्या पत्नीचे नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र काढायचे असल्यास नोन क्रिमिलेर च्या अर्जासोबत माझे मागील ३ वर्षाचे फक्त फॉर्म न १६ जोडावे कि उत्पन्न प्रमाणपत्र काढावे लागेल
सर महिलांना ३० टक्के आरक्षणाचा फायदा घ्याचा असेल तर २५ मे २००१ च्या शासन निर्णयानुसार नोन क्रिमिलायेर दर वर्षी काढावे लागते...२५ मे २००१ च्या शासन निर्णयात मुद्दा क्र ११ मध्ये नमूद नमूद केले आहे कि सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा व निकष महिला ३० टक्के आरक्षणाला लागू राहतील ....सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या दिनांक १७ ऑगस्ट २०१३ च्या शासन निर्णयात असे नमूद केले आहे कि अर्जदाराने मागील तीन वर्षाचे ६ लाखाचे आतील उत्पन्न सदर केले तर पुढील ३ वर्षे वैधतेचे नोन क्रिमीलेयर प्रमाणपत्र मिळेल ..सर या शासन निर्णयाचा फायदा महिलांना ३० टक्के आरक्षण घेताना मिळेल ka
सर विवाहित महिलेला राज्य शासन सेवेत नोकरी साठी जात प्रमाणपत्र व नोन क्रिमीलेयेर प्रमाणपत्र
वडिलांच्या नावे हवे कि पतीच्या नावे ..

Question by rohit jathar
10-02-2016
www.roraj8@gmail.com

वडिलोपार्जित जमिनीचे मूत्यूपत्र तयार होते का?
सदर जमीन स्व:कष्टाची नसून त्याच्या पूर्वजांची आहे
शासन सेवेत एखाद्या कर्मचारी यांना ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे . त्यांनी नोकरीला लागण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रस्ताव सदर केला आहे .परंतु अध्यापही त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सदर केले नाही .. कोणती कार्यवाही अनुसरावी ?
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती कडे लेखी विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

गायरान अतिक्रमण जमीन मंजूर करण्यासाठीची कार्यवाही कोणती ? कोणत्या शासन शासन निर्णयानुसार अतिक्रमण मंजूर करता येते ?
तहसीलदार कार्यालयात विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावरील विभागनिहाय जॉब चारत कोठे मिळेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
प्रश्न सविस्तर विचारावा. उपविभागीय अधिकारी कार्यालयात विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
09-02-2016
swati.swami@yahoo.com

कार्यालयीन नसती हा कायदा कोठे मिळेल ? या कायद्यानुसार सद्या कार्यालयीन काम करता येते का ?
आपण कार्यालयीन कामकाज पुस्तिका वाचा .
कार्यालयातील कामकाज वर्षानुवर्षे चाललेल्या पद्धतीवर आधारित असते .
या साठी कायदा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कार्यालयीन नसती कायदा म्हणजे आपणास काय अपेक्षित आहे हे कळत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by swati swami
09-02-2016
swati.swami@yahoo.com

नागरी सनद तयार करताना कोणत्या बाबींचा अभ्यास करावा लागतो. सनद तयार करताना कोणते नियमांचा वापर करावा लागतो ?
नागरी सनद तयार करताना नागरिकांना त्या कार्यालयातर्फे दिल्या जाणार्या सर्व सुविधांचा अभ्यास करावा लागतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by pradeep
09-02-2016
prpatil979743@gmail.com

सर मला कुणबी दाखला काढायचा आहे माझ्या कडे १८९१ चा खापर पणजोबाचा कुणबी असल्याचे पुरावे आहे तर मला कुणबी दाखला मिळेल का?
तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर मला माझ्या बायकोचे खुला महिला प्रवर्गासाठी नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र काढायचे आहे मी वर्ग ३ चा कर्मचारी असून मी कोणाचे उत्पन्न सोबत jodave
सर माझे पती वर्ग ३ चे कर्मचारी असून मला NT D या प्रवर्गाचे नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र काढायचे आहे त्यासाठी मी कोणाचे उत्पन्न जोडू आईचे कि patiche
साठेखाताची मुदत किती वर्ष असते मुदत संपली असल्यास काय करावे
असा उल्लेख नाही. नोंदणीकृत साठेखत असल्यास त्यात मुदत नमूद असावी अशी अपेक्षा आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,
माझे आजोबा यांनी मागील महिन्यात मूत्यूपत्र केले होते पण त्यांना ते रद्द करायचे आहे
नवीन मृत्यू पत्र केल्यास आधीचे मृत्यू पत्र रद्द होते. जरुरतर नवीन मृत्यू पत्रात तसा उल्लेख करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3