जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by निखिल शंकरराव सपाटे
13-01-2023
sapate.nikhil14@gmail.com
मी सिलींगची भोगवटदार वर्ग २ ची जमीन विकत घेण्याचा विचार करीत आहे, त्याची विक्री परवानगी मिळाली असुन तिचे चलान भरण्याचा वेळ आला आहे. माझा प्रश्न असा आहे की, सिलींगची जमीन भोगवटदार वर्ग २ मधुन भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत होईल का, व कशी याबाबत मला संपुर्ण माहिती थोडी लवकर पाहिजे की, जेणे करुन माझे नुकसान होणार नाही.
वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरण करण्यासाठी च्या कालावधी संपलेला आहे . नवीन अधिसूचनेद्वारे , कालावधी वाढवून आल्यास , आपण परवानगी घेयू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aarya
12-01-2023
aaryagundal511@gmail.com
महोदय,
खालीलप्रमाणे माझा प्रश्न आहे आपले मार्गदर्शन अपेक्शित आहे. आपणाला भरपूर धन्यवाद.
कोकणामध्ये आमची सामायिक जमिनी वाटप संबंधी दावा दाखल आहे. वादि व प्रतिवादी ह्यांचा दोंघांचा मिळकती मध्ये समान हिस्सा आहे. वादींना संपूर्ण जमीन वाटप करून अर्धा हिस्सा पाहिजे. तरी गावी प्रतिवादी म्हणून सर्व मिळकतींचं आमच्याकडे ताबा आहे.
आमच्या जमिनीचे खालीलप्रमाणे तुकडे आहेत.
५२/१२ क - ०. ३३. २० हे .आर (वरकस)
५२/१२ अ - ०. ३१. ०० हे . आर (भात)
५५/४४ - ०. ३६. ०० हे . आर (भात)
९२/१२ क - ०. ५८. २० हे .आर (वरकस)
५१/१२ अ - ०. ३१. ०० हे . आर (भात)
६१/४४ - ०. ३६. ०० हे . आर (भात)
वरील नमूद केल्याप्रमाणे,
सर्व जमिनीचे दोंघांमध्ये वाटपसाठी तुकडे करून सातबारा वेगळे होऊ शकतील का?
वाटप होणार असतील तर ह्यांचे कसे तुकडे पडतील, म्हणजे कसे विभाजन केले जाईल ?
तुकडेबंदी कायद्याचा विचार केले असता दोघांमध्ये वाटप होईल का?
किंवा समजा दोघानाही जमीन पाहिजे असेल तर पर्सन A ने एका तुकडामधून हक्क सोड केले आणि तो तुकडा पर्सन B च्या नावे केला व दुसरा तुकडा A च्या नावावर पर्सन B करू शकतो का? थोडक्यात एका तुकडयांतून हक्क सोड करणे व दुसऱ्या तुकड्यात संपूर्ण हक्क करणे अशा प्रकारे वाटप होऊ शकते का?
धन्यवाद,
आर्या
तुकडे पडून वाटप केले जात नाही . भूमी अभिलेख विभाग मार्फत जमिनीची उत्पादकता पाहून सरस निरस वाटप केले जाते . प्रत्येक जमिनीच्या पार्सल चे विभाजन करण्याची आवश्यकता नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sijauddin mujawar
12-01-2023
mujawar2255@gmail.com
मुस्लिम कुटुंबामध्ये joint family system येत नाही.
परंतु revenue record ला 7/12 सदरी एकुप अशी नोद आहे . कुळ कायदा 32ग दाखला कुटुंबातील elder person च्या नावे देण्यात आले . सर माझा प्रश्न असा की revenue record व muslim law मध्ये तफावत का दिसुन येते ?
७/१२ संगणकीकरण मध्ये एकुपू नोंदी कमिन केल्या आहेत . आपण जुना ७/१२ पहिला असेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Azhar Inamdar
11-01-2023
azhar77777@gmail.com
महसुल विभाग एसटीपी 2189 प्र क्र 673/ भाग 2 PDF शासन निर्णय प्रत पाठवा
Question by sanjay d. bharasakale
10-01-2023
sanjaybharsakale1@gmail.com
महसूल व वनविभाग , आदेश क्रमांक :टीआरएफ 0214/प्र.क्र. 34/ई-2 दिनांक 15 फेब्रुवारी, 2014 महसूल व वनविभाग , आदेश क्रमांक :टीआरएफ 0214/प्र.क्र. 34/ई-2 दिनांक 15 फेब्रुवारी, 2014 हया आदेशाची प्रत हवी आहे.
Question by Jayesh N Nair
10-01-2023
jayeshkumarnair29@gmail.com
सर, काही ७/१२ उताऱ्यावर आकारी पड अशी नोंद असते. तर सदर जमीनीची खरेदी विक्री होऊ शकते का ? असल्यास सक्षम अधिकाऱयांची परवानगी घ्यावी लागते का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे . धन्यवाद
जायेश जी , आकारीपड अशी नोंद जर ७/१२ वर असेल तर याचा अर्थ हि जमीन / मिळकत शासकीय /सरकारी जमीन आहे . हि जमीन खाजगी मालकीची अथवा कोण एका व्यक्तीची मिळकत नाही . त्यामुळे त्याची खरेदी विक्री करण्याचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Dattatray kadam
10-01-2023
maheshkadam8199@gmail.com
सर संदर्भ प्रश्न 29 डिसेंबर जमीन नावावर करता येईल का? यासाठी काय प्रक्रिया आहे? नमुना अर्ज कोठे मिळेल व कोठे जमा करावा लागेल? मी सैनिकी सेवेत कार्यरत आहे याचा काही फायदा होईल का? ही जमीन कसून करण्यासाठी मिळेल का?
महेश जी , पूर्वीचा २९ डिसेंबर प्रश्न व त्याचे दिलेले उत्तर सुलभ संदर्याभासाठी ठिकाणी पोस्ट करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Dattatray kadam
10-01-2023
maheshkadam8199@gmail.com
प्रश्न 29 शासन जमा केल्यानंतर ती शर्ती भागेची रक्कम भरून मागता येते का?शासनाकडे अटींचा भंग केल्याबद्दलचा दंड भरून पुन्हा शासनाकडून मागून घेता येते का?
Question by सद्दाम चव्हाण
10-01-2023
saddamchavhan9@gmail.com
माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांच्या मुलींच्या व मुलाच्या लग्नासाठी वा तसेच त्यांच्या दवाखान्याचे खर्च व इतर सोयी सुविधा केली असता त्यांनी ते पैसे परत ना करता स्वतच्या मनाने माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या नावे असलेली सिलिंग ची शेत जमीन मृत्यू पत्रा द्वारे माझ्या वडिलांच्या नावाने मृत्यू पत्र करुन दिले व तसेच ति जमीन माझ्या वडिलांकडे 30 वर्षा पासून आहे 1990 पासून ते 2008 पर्यंतचा मझ्याकडे माझ्या वडिलांच्या नावाने पेरे पत्रक आहे वा 2008 मध्ये माझ्या वडिलांचे मित्राची मृत्यू झाली व 2008 पासून ते आत्ता पर्यंत ति जमीन आमच्या नावाने आहे. पन मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे वारस त्रास देट आहे व कोर्टात केस करण्याची धमकी देत आहेत. माझ्या कडे मय्यत व्यक्तीने लिहुन दिलेले मृत्यू पत्र आहे. व इतर सर्वा कागद पत्र पन आहे. मला ती शेत जमीन माझ्याच वडिलांचे नावाने ठेवण्या करिता काय करावे लागेल याची माहिती देण्यात यावी
ही विनंती.
आपण ते मृत्यप्त्र तलाठी यांचेकडे शेत् मिळकत असेल तर , फेरफार घेण्यासाठी सादर करा . त्यांची हरकत आली व आपला फेरफार नामंजूर केला तर , न्यायालयात जाऊन आपणास मृत्य पत्र आधारे मालकी सिद्ध करून मिळण्य बाबत दिवाणी दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sushant vartak
07-01-2023
sushantvartak1980@yahoo.co.in
सन्माननीय साहेब आमची अविभाज्य हिस्सायची जमीन वसई येथे आहे आणि सातबाऱ्यावर एकत्रित क्षेत्र नमूदआहे ज्यामध्ये माझ्या वडिलांचे नाव आहे तरीही मला अविभाज्य हिस्सायची जमीन बक्षिसपात्र करता येईल का.वडिलांकडून मुलाचा नावे बक्षिसपात्र करताना तुकडे बंदी कायदा येतो का. जर उत्तर नाही असेल तर वेगळा काही मार्ग आहे का.
बक्शिशपत्र या मुले जमिनीचे हस्तांतरण होते . या हातान्तारणामुळे होणारे क्षेत्र प्रमान्भ्होत क्षेत्रापेक्षा कमी होत असे तर असे हसत्न्तार्ण बक्शिश पत्र आधारे करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jaysinh popat Jadhav
06-01-2023
jaysinhjadhav338@gmail.com
Fer manjur asunhi 7/12 varti nond yet nahi. Talathi sangtat ki Area exceed zala ahe
Question by Jayesh N Nair
05-01-2023
jayeshkumarnair29@gmail.com
नमस्कार सर, एखादी जमीन ही वडिलोपार्जित इनाम वर्ग ६ब महार वतन असून आजोबांकडून त्याच्या वारसांना मिळालेली आहे. सध्या जमिनीचे वहिवाटदार / कब्जेदार हे मुलगा, त्याची पत्नी व त्याचे २ प्रौढ मुले आहेत. तरी सदर जमीनीचे व्यवहार करावयाचे असल्यास या चार जणापैकी कोणाला, किती टक्के रक्कम द्यावी, याबाबत मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
Question by dipak kachru kedare
04-01-2023
dipakkedare7588@gmail.com
can any SC/ST/OBC reserved female get open female non crimilayer certificate.
Question by Prasad
04-01-2023
nivalkarp88@gmail.com
Mala gav kalsuri post mendadi tehl mhasla dist Raigad yethil gavacha nakasha havay tar tya sathi kay prakriya ahe ?
Question by Sijauddin mujawar
02-01-2023
mujawar2255@gmail.com
सर , सव्हे न 7/12 सदरी 1971 पुर्वी गुणाकार बुक, शेत पुस्तक, आकारफोड ,फाळणी नकाशा या दस्तऐवज मध्ये आमचे थोरले आजोबा व ईतर तीन्ही आजोबाची नोंद दिसून येते . 1972 साली गट न. 7/12 सदरी आमचे थोरले आजोबाचीच नोंद दिसून येते.आम्ही उपसंचालक भुमी अभिलेख, पुणे . या विभागात एकत्रीकरण चुक दुरुस्ती साठी 2019 रोजी अर्ज केलेला असता. त्यांनी जुने 7/12 सदरी एकूप अशी नोंद नसलेने तुम्ही महसूल खात्याशी एकूप नोंद साठी अर्ज दाखल करावा . असा निकाली समज दिलेला आहे. महसूल विभागात कसा अर्ज करावा ? भुमी अभिलेखने दिलेला निकाल बरोबर आहे का?
Question by Sunil Bhorkar
02-01-2023
sunilbhorkar1@gmail.com
How do I ensure that a plot in Mumbai has clear title? If the plot does not have clear title then how do I find out about other claims and liens on this plot?
esearchigr.maharashtra.gov.in/ - This is a link for the online e-search of the property's title. By analysing the past transactions related to the party, you can know if any transaction, either sale, charge, mortgage etc., has taken place. You will have to publish a notice in the local newspaper if anyone has any objection to the intended purchase. Consult a lawyer for all these things .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनंजय
30-12-2022
dbtalekar@gmail.com
उजनी पुनर्वसन गावठाण संदर्भातील भूखंड वाटपातील भ्रष्टाचारा संदर्भात कोणाला अर्ज करावा
Question by sunil landge
30-12-2022
EMAILS.LANDGE@GMAIL.COM
mala shetsara (tax) bharaycha aahe 3.13 hekarater aahe ,online bhata yete ka - kalave
होय . Government Accounting Accounting System (GRAS) द्वारे भरू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by D.M.Kulkarni
29-12-2022
dipgayu@gmail.com
माझे पणजोबा यांचे नावावर 19 एकर जमीन होती. सदर जमीन 1945 साली फक्त नोटिफिकेशन वरून वन विभागाचे नावावर झाली. 1954 साली 7/12 वर वन विभागाचे नाव लागले व ताबा वन विभागाने घेतला. 1961 साली ग्याझेट मध्ये सदर जमीन proposed फॉरेस्ट म्हणून घोषित करण्यात आली. या सर्व कारवाई बाबत आम्हाला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. आता 2016 सालच्या ग्याझेट मध्ये ही जमीन महाराष्ट्र शासन राखीव वन म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
माझे खालील प्रश्न आहेत.
1) वन विभागाचे हे संपादन कायदेशीर ठरते का?
2) या भुसंपादन बद्दल पर्यायी जमीन अथवा नुकसान भरपाई मिळते का?
3) या संबधी कुठे दाद मागावी?
भारतीय वन कायदा १९२७ नुसार , खाजगी जागा वन जाहीर करण्यासाठी संपादन करता येते . सदरचे संपादन भू संपादन कायद्यानुसार करणे आवश्यक आहे . भू संपादन कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते . स्माप्दन खूप जुने आहे . आपल्या भागाचे Forest Settlement Officer यांचेकडे मागणी करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Dattatray kadam
29-12-2022
maheshkadam8199@gmail.com
सर जमीन भोगवटादार 2 मध्ये जमीन स्वतः करण्याचा अटीवर दिलेली असेल आणि जमीन दुसरा कसत असेल 12 वर्षे त्याची कागदोपत्री नोंद असेल तर त्याला कूल कायदा लागु होईल काय? ती जमीन आता सरकार हक्क असेल तर जमीन 12 वर्षे करणारा व्यक्ति नावावर करू शकतो का? ही जमीन दुसर्या व्यक्तीने खरेदी करण्याचा प्रयत्न केलेने जमीन शर्त भंग झाली आहे त्यामुळे सध्या सरकार हक्क आहे.
शासनाने प्रदान केलेली जमीन ही भोगवटादार वर्ग दोन म्हणून तिचा धारणाधिकार असतो. शासनाने जमीन प्रदान केल्यावर त्याच व्यक्तीने ते जमीन कसणे आवश्यक आहे. व जमीन प्रदान आदेशामध्ये या अटी व शर्तीचा उल्लेख असतो. जर ती व्यक्ती स्वतः जमीन करत नसेल तर सदर जमीन शासन जमा केली जाते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dhairya Hariya
29-12-2022
dhairyah615@gmail.com
My Land at Ambivali is shifted from one location to another . How can a land be shifted ?
Question by Yogesh Dharmraj Poul
29-12-2022
yogeshpoul1996@gmail.com
Sir plot cha Pralambit ferfar mandal adhikari Yana kiti divsat manjur karne aniwary aste maja khup divs zal Pralambit ahe
हरकत नसेल तर १५ दिवस नोटीस कालावधी असतो . हरकत असेल तर एक वर्षात नोंद मंजुरीबाबत निर्णय घेणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Manoj
29-12-2022
manojkjagdale@googlemail.com
I got LND-1071/275810-A-2 GR from Google from your website. GR is having total 06 no pages but page no 02 is missing in your website GR. So can i get this missing page no 02 ? Thank you.
Question by SHREYAS MEHTA
28-12-2022
accounts@rhco.in
ORIGINAL QUESTION :I am Co-owner of Agriculture Land Details as Under : Village :Dhamni Taluka : Karjat District : Raigadh State :Maharashtra Bhumapan Kramank : 99 Hissa # 4 BRIEF ON MATTER 1) Wrong Entry passed in my record 2) Could not download/ View the 7/12 extract from the site 3) Not Executed any POA or not sold this land by me 4) Many complain latter issued to the office of the Jilla Adhikari Copy to Tahasildar. .No reply till date. Kindly Guide the following to resolve the above issue: 1) Name & Address of all the concern Authority for the complain -To stop the transfer 2) Contract No. of Concern Dept/ office/officer with Email ID if any 3) To understand the status of entry # 1681 4) To understand the Current status & to view & download the copy 7/12 extract from the site. Thanks & Regards SHREYAS MEHTA
YOUR REPLY : Dear Shreyas , go and meet Talathi concerned and obtain the Mutation Entry extract no. 1681 . Ask concerned Talathi to provide the basis on which the said mutation entry is certified . Then you revert back
QUERY : We had approach Talati & also Write Latter But No response . Pl Guide Further Action
What was Talathi's response , when you approached ? Did he give any written reply to your query ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hamir
27-12-2022
hamirs@gmail.com
Our society is in Vile Parle East, the society is in TPS V of vile Parle and it has the final plot no. too. Our property card still has " Sheti" writteen on it. With CTS nos., TP remark has society's name on plot, B form also has society's name along with the original owner who has given us conveyance in the society's favour. 7/12 extracts have society's name but 7/12 extracts are destroyed in Govt's record and not even there digitally. "Fer Far Utara" shows societys name too. Now CIty Survey office is asking me to get NA sanad. My question is when there is TP scheme implemented, Final Plots have been marked, road is handed over and in Mumbai then why do we have to get NA sanad? isnt it that Mumbai being Urban area, all plots whoes Final pltts have been done are considered to be NA. How to go about?
You don't need to have NA Sanad. Town Planning Scheme is prepared as per the development plan. Could you ask him written reply to your application?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
