जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार साहेब , वसई , उमेळे येथे राहत असून आमचा वडिलोपार्जित संपत्ती मध्ये (शेत जमिनीमध्ये ) वडील जिवंत (हयात) असताना वडिलांची संमती असेल तर मुलाचे नाव सातबार्यावर आणू शकता येते का?
वडील त्यांचा हिस्सा आपणाला बक्षीस पत्राद्वारे देऊ शकतात. जमिनीचे स्वरूप शेतजमीन असल्यामुळे लागणारे मुद्रांक शुल्क केवळ रक्कम रुपये २००/- एवढे आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nellikal Venugopal
14-02-2023
venu.39475@gmail.com

Respected Sir / Mam,
Our Society namely Varsha Sangam Cooperative Housing Society Ltd. having its Registration No. HSG/4520/1975 dated 30-06-1975 is located at Chakala Road, Andheri East Mumbai 400099. The Society got its conveyance deed duly registered in the month of February 2020, though the same was lodged for registration in the month of October 1984. Address of the Society as per BMC records and as mentioned in the Conveyance deed is as under
VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBAI 400 099.

According to us there has been a typographical error in the CTS Number mentioned in the Conveyance Deed. Instead of CTS No. 511 it has been mentioned as 512.
This we have concluded on the basis of the following information received under RTI.
a) Our application dated 25-01-2022 to Nagar Bhoomika Adhkari , Santacruz West, Mumbai. reveals that at Sr No. 4 against Plot No. 35 and Hissa No.12 the CTS Number is shown as “511”. (scanned cop enclosed.)
b) In the agreement of 2 Members of the Society who had registered their agreement at that relevant period shows CTS No. as 511.
The builder was a partnership firm and at present none of the partners are available for signing the rectification papers if the same has to be done.
We also enclose herewith the scanned copies of Malmatha Patrika downloaded from the site for (1) CTS No. 511 (2) CTS No. 511/1 and the Plot No. 35 / 12 (Hissa No.) for your perusal.
Name and address of the person to be contacted is as under;
Mr N Venugopal
Flat No. 12. VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBIA 400 099

Mobile No. 9892465533
Mail id: venu.39475@gmail.com

We will be highly obliged if you could advise us in the matter for the procedure to be followed to get the name of the Society in Property Card on the basis of the registered Conveyance deed.


Our Society namely Varsha Sangam Cooperative Housing Society Ltd. having its Registration No. HSG/4520/1975 dated 30-06-1975 is located at Chakala Road, Andheri East Mumbai 400099. The Society got its conveyance deed duly registered in the month of February 2020, though the same was lodged for registration in the month of October 1984. Address of the Society as per BMC records and as mentioned in the Conveyance deed is as under
VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBAI 400 099.

According to us there has been a typographical error in the CTS Number mentioned in the Conveyance Deed. Instead of CTS No. 511 it has been mentioned as 512.
This we have concluded on the basis of the following information received under RTI.
a) Our application dated 25-01-2022 to Nagar Bhoomika Adhkari , Santacruz West, Mumbai. reveals that at Sr No. 4 against Plot No. 35 and Hissa No.12 the CTS Number is shown as “511”. (scanned cop enclosed.)
b) In the agreement of 2 Members of the Society who had registered their agreement at that relevant period shows CTS No. as 511.
The builder was a partnership firm and at present none of the partners are available for signing the rectification papers if the same has to be done.
We also enclose herewith the scanned copies of Malmatha Patrika downloaded from the site for (1) CTS No. 511 (2) CTS No. 511/1 and the Plot No. 35 / 12 (Hissa No.) for your perusal.
Name and address of the person to be contacted is as under;
Mr N Venugopal
Flat No. 12. VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBIA 400 099

Mobile No. 9892465533
Mail id: venu.39475@gmail.com

We will be highly obliged if you could advise us in the matter for the procedure to be followed to get the name of the Society in Property Card on the basis of the registered Conveyance Deed.
Since there is no provision for uploading the documents we could not upload the documents mentioned as Enclosed.
Kindly revert and oblige.
Warm Regards
9892465533
I believe typographical error is on deemed conveyance?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मौजे निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे गट क्रमांक ५०३/५ हे क्षेत्र माझे आजोबांचे नावे होते. माझे आजोबांचे सन २००१ साली निधन झाल्याने सदर क्षेत्रास वारस म्हणून माझ्या आज्जी, चुलते आणि माझे आईचे नाव लागले आहे.

वारसनोंद करत असताना माझे वडील कै. अशोकराव रणवरे यांचे वारस म्हणून माझी आई, आणि आम्हा दोन भावांची नावे लागणे अपेक्षित होते. कै. अशोकराव रणवरे यांचे सर्व वारसांची नोंद करण्यात यावी असा शेरा मंडळ अधिकाऱ्यांनी देऊनही सदर क्षेत्रास फक्त माझे आईचे आणि आज्जी व चुलते यांचेच नाव लागले आहेत.

माझे आज्जींचेही निधन २०१५ साली झाले आहे. त्यांचे नाव कमी करणे तसेच माझे वडिलांचे वारस म्हणून माझे आई सह आम्हा दोन भावांची नावे लावण्यासाठी किंवा पूर्वीची वारस नोंद दुरुस्त करावयाची असल्यास काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन करावे.

धन्यवाद...!
आपलाच
अभिजित अशोकराव रणवरे
अभिजीत अशोकराव रणवरे, आपण सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे आपल्या आजोबांच्या मृत्यूप्रशात, त्यांना आपली आजी, आपले चुलते ( संख्या आपण नमूद केलेली नाही त्यामुळे मी एकच चुलते समजतो) व आपल्या मातोश्री यांचे नाव सद्यस्थितीत अधिकार अभिलेख सदरी दाखल आहे . आपण म्हटल्याप्रमाणे अशोकराव रणवरे यांच्या सर्व वारसांची नावे, ७/१२ सदरी दाखल होणे कर्मप्राप्त होते व आहे. मात्र आपणास मिळेल सांगू इच्छितो की, अशोकराव रणवरे हे हयात आहेत असे समजले तर त्यांना जेवढा मिळकतीमध्ये हिस्सा मिळाला असता तेवढाच हिस्सा आपल्या मातोश्री व आपले भाऊ-बहीण यांना या मिळतील मध्ये मिळेल. उदाहरणच द्यायचे झाले तर, आजी चुलते व आपले वडील यांना आजोबांच्या मृत्यू पश्चात प्रत्येकी १/३ हिस्सा मिळाला असता. आपल्या वडिलांचे आजोबांच्या अगोदरच निधन झाल्याने, त्यांना मिळणाऱ्या १/३ हिश्यामध्ये आपल्या मातोश्री व अन्य भाऊ-बहीण यांना हिस्सा मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मौजे निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे गट क्रमांक ५०३/२ हे क्षेत्र माझे मालकीचे असून सदर क्षेत्रास मला माझे पत्नीचे नावे परस्पर समजुतीने वाटप करावयाचे असल्यास / पत्नीचे नाव खात्यास लावायचे असल्यास काय करावे लागेल?

कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद...!
आपलाच
अभिजित अशोकराव रणवरे
अभिजीत अशोकराव रणवरे,
आपणाला आपल्या मिळते ती मधील हिस्सा आपल्या पत्नीच्या नावे द्यावयाच्या असल्यास आपणाला तो नोंदणीकृत विक्रीदस्ताद्वारे द्यावा लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shital Mohite
13-02-2023
mohiteshital@gmail.com

माझे वडिलांचे नावे वडिलोपार्जित क्षेत्र आहे. माझे वडिलांनी दि. ०६/०८/२०२१ रोजी लेखी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रासह गावकामगार तलाठी यांचेकडे दिलेल्या वर्दीनुसार, आमच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीची जमिनीचे कौटुंबिक समझोता व मालकी वहिवाटीनुसार आपआपसात पत्नीचे (माझी आई) व सुनेचे (माझी भावजय) यांचे नावे वाटप केले आहे. परंतु सदर जमिन वाटपासंदर्भात माझे वडिलांनी एकत्रित कुटुंबातील सदस्य / मुलगी या नात्याने मला कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही अथवा माझी कोणतीही पूर्वसंमती घेतलेली नाही. तसेच मा. गावकामगार तलाठी यांचेकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १५०(२) नुसार फेरफार नोंदवहीत नोंद घेत असताना माझा सदर एकत्रित कुटुंबाचा सदस्य / मुलगी या नात्याने असणारा हितसंबंध लक्षात घेता मला कोणतीही व्यक्तिशः लेखी नोटीस प्राप्त झाली नाही.

सदर जमिन वाटपासंदर्भात मुलगी या नात्याने मला दाद मागता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण आपल्या वडिलांनी वडिलोपार्जित मिळकतीचे वाटप केले आहे असे आपल्या प्रश्नात नमूद केलेले आहे. तथापि वाटप कोणत्या पद्धतीने केलेले आहे? केवळ तलाठी यांच्याकडे लेखी वर्दीने वाटप करण्याची कायद्यामध्ये तरतूद नाही. केवळ लेखी वर्दीने जर वाटप केलेले असेल, तर संबंधित फेरफाराविरुद्ध आपण आपल्या भागाचे जे उपविभागीय अधिकारी महसूल आहे यांचेकडे अपील दाखल करा. जर वाटप हे नोंदणीकृत वाटप पत्राच्या आधारे केलेले असेल तर वाटप पत्र रद्द करण्यासाठी आपणाला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. जर वाटप हे संबंधित तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अंतर्गत केलेले असेल तर त्या विरुद्ध उप विभागीय अधिकारी यांचे कडे अपील करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pawan Mohite
13-02-2023
pawanmohite97@gmail.com

मला शेतामध्ये घर बांधण्यासाठी माझे चुलत्यांकडून ३ गुंठे जागा (शेतजमीन) हवी आहे. शेतामध्ये घर बांधणेकामी सदर ३ गुंठे जागेची (शेतजमीनीची) माझे नावे खरेदी अथवा बक्षीसपत्र होऊ शकते का?
त्यामुळे तुकडा निर्माण होत आहे . त्यामुळे नोंदणीकृत दस्त होऊ शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Narmada Gavhane
10-02-2023
grjtraj2@gmail.com

माझा एक प्रश्न आहे कि माझ्या वडिलांची जमीन त्यांना वडिलोपर्जित मिळालेली होती त्यांच्या मृत्युच्या अगोदर माझा भाऊ व भावाच्या मुलगा  यांनी त्यांच्याकडून इच्छापत्र लिहून घेऊन सदर जमिनीवर माझ्या भावाच्या मुलाचा(म्हणजेच मयताचा नातू ) हक्क असेल असे लिहून घेतले होते त्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले तरी सदरील जमिनीमध्ये वाटप हे मी  मुलगी म्हणून हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार होईल कि इच्छापत्रनुसार होईल? 
वडिलोपार्जित मिळकतीचे मृत्यू पत्र करता येत नाही . आपण मृत्य पत्र आपणावर बंधनकारक नाही म्हणून रद्द करून मिळणेबाबत दिवाणी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

mla 1947 chya adhichya satbara che report avshyak ahe. te kadnyasathi mla kay karave lagel
किरण पा पाटील साहेब ,
आपण तहसील कार्यालय , येथील अभिलेख कशात अर्ज करा . आपणास जुने फेरफार व ७/१२ प्राप्त मिळतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil Bhorkar
09-02-2023
sunilbhorkar1@gmail.com

Is property tax proof of land ownership?

Question by Sunil Bhorkar
09-02-2023
sunilbhorkar1@gmail.com

If property tax is being paid for a hutment in a slum in Mumbai then does that make the hutment ineligible for 33(10) SRA Scheme since the hutment is now regularised and the scheme is only for unregularised slum hutments?
नमस्कार,
माझ्या आजोबांकडे वडिलोपार्जित ११२ आर/ गुंठे जमीन होती.
त्यातील 40 आर/गुंठे जमीन त्यांनी माझ्या वडिलांना दिली.
आणि काही काळाने उरलेली ७२ आर/ गुंठे जमीन त्यांनी काकांना दिली.
वडिलोपार्जित जमीन कायद्या नुसार समान वाटप झालेले नाही.
तर त्यासाठी काय करावे लागेल?
झालेले वाटप दिवाणी न्यायालयात अह्वणीत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या प्रश्न असा आहे मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर ऑफिस मधून केलेले आहे तेव्हा मी अज्ञान पालक होतो आता सध्या वरील माझ्याशी भांडण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की सातबारा तुझ्या नाही आहे तो सातबारा मी खाली करणार असं होऊ शकते का आता सध्या सातबारा माझ्या नावे आहेत
जमीन आपले नावे खरेदी केली होती केवळ आपण अज्ञान असल्याने , आपले नावापुढे अज्ञान पालन करता म्हणून वडिलांचे नाव होते . आपण वयाची १८ वर्षे पूर्ण कि आपण सज्ञान झाला. त्यामुळे आपले नाव त्याठिकाणी राहणार व वडिलांचे नाव कमी होणार .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namskar sir
Aamchi vadilo parjit jamin aahe
Tyat aamhi 3 ghe bhau hissedar aahot saatbaryavar aamche nav aahet mazya mothya bhavane ti jamin dusaryala kasayala dili aahe aani tyache paise to ekta gheto tar aamhi te kase thambu shakto aamhi tyachya shi bolalo to aamch aikat nahi tar kaydeshir kay karu shakato
आम्ही शेती करत असलेली जमीन आमच्या भाऊबंधाच्या नावे लागली आहे. त्याने केस करून जमीन ताब्यात घेतली आहे. सदर जमिनीचा 1947 पर्यंत उतारा काढला आहे पण त्यामध्ये नोंद सापडत नाही उताऱ्यामध्ये खाडाखोड आहे. वाटणीनुसार सगळ्या गट नं मध्ये सगळी कडे समान वाटणी आहे पण या एकाच गट नं मध्ये शेत जमीन नावावर नाही आहे. त्या माणसाला पटवून सांगून ही तो माणूस एकण्यास तयार नाही. उलट आमच्यावर खोटे आरोप करून पोलीस संरक्षण मागून त्याने जमिनीचे मोजणी केली आहे. तो आम्हाला सांगतो की जमीन नावावर असलेला कागद दाखवा आणि जमीन घ्या. घरच्यांनी 1947 पर्यंतचे उतारे काढून बघितलेत पण काय उपयोग झाला नाही.
उताऱ्यामध्ये नोंद सापडली नाही. पण उतारा मध्ये थोडी खाडा खोड आहे असं घरचे म्हणत आहेत.
तर मी ह्यावर काय करू

Question by sadanand kadam
04-02-2023
sadanand_kadam@yahoo.com

Agricultural land transfer from Father to son by registered gift deed required Farmer Certificate to his son for 7/12 ferfar ?
जात पडाळणीसाठी वंशावळ शपथपत्र, व इतर शपथपत्र सध्या कागदावर करावे. असे शपथपत्र कोणासमोर प्रमाणित करून घ्यावीत.
1. भूदान जमीन वर्ग 2 आहे ती वर्ग 1 ची करता येईल का?
2. त्या जागेवर शाळेसाठी 30 वर्ष करार करता येईल का?
3. सदर जागा बिनशेती करता येईल का?
भूदान जमीन हि भाडेपट्ट्याने दिली जाते . ती वर्ग १ करता येत नाही . जी जागा शेती कास्न्यासाठीची असते त्यामुळे बोब्शेती करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न : मी सौ. महेश जाधव. माझ्या आजोबांच्या (आईचे वडील) नावे मोशी, पिंपरी चिंचवडमध्ये, निवासी क्षेत्रात जमीन आहे. सदर जमीन माझ्या पणजोबा (आईचे आजोबा) यांनी आजोबांच्या नावे केली होती. आता माझी आई ह्यात नाही परंतु आजोबा ह्यात आहेत.सदर जमीनीतील काही हिस्सा आजोबा आणि मामांनी 2001 साली मी अज्ञान असताना माझ्या वडिलांची परवानगी न घेता विकला. आता त्या जमिनीमध्ये हिस्सा मला मिळणे साठी काय प्रक्रिया करावी लागेल. माझे नाव लावू शकते का ? असेल तर त्यासाठी खर्च जास्त आहे का ? कृपया मार्गदर्शन करावे ही कळकळीची विनंती.
आपण दिवाणी न्यायालयात आपला हिस्सा निच्छित करून मिळकत आपले नावे करण्यासाठी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे वडील दुय्यम-निबंधक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या निधनापूर्वी माझ्या आईचे निधन झाले. मी त्यांची अविवाहित कन्या आहे. तेव्हा मला त्यांच्या पश्चात् पेन्शन मिळू शकेल का?

Question by blesson oommen
30-01-2023
blessonoommen@gmail.com

मी (४ एकरांपैकी २ एकर) कुडाळमधील रोड टच जमीन एका व्यक्तीकडून खरेदी केली आहे ज्याने पूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून खरेदी केली होती. काही महिन्यांनी दुसर्‍याने अर्धा भाग विकत घेतला. 4 एकर आमच्यामध्ये कसे विभाजित करायचे याचे योग्य सीमांकन आमच्याकडे नाही. दुसरा खरेदीदार संपूर्ण रस्त्याच्या बाजूला असलेल्या क्षेत्रावर दावा करत आहे आणि मला 9 फूट रस्त्याच्या प्रवेशासह दुसरा अर्धा भाग घेण्यास भाग पाडत आहे. हे अन्यायकारक आहे. मला असे वाटते की जमिनीचे असे विभाजन केले पाहिजे की आम्हा दोघांना रस्त्याच्या समोरील अर्धा भाग मिळेल. अशा प्रकरणात कायदा किंवा कायदेशीर यंत्रणा आहे का? कृपया सल्ला द्या

Question by blesson oommen
30-01-2023
blessonoommen@gmail.com

मी कसारा येथे 8 एकर जमीन खरेदी केली आहे जी विक्रेत्याने विकली होती ज्याने पूर्वी स्थानिक ग्रामस्थ कुटुंबाकडून जमीन खरेदी केली होती. नंतर माझ्या विरुद्ध स्थानिक ग्रामस्थ कुटुंबाच्या मुलीने मालमत्तेचा अर्धा हक्क सांगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ज्याच्या नावावर 7/12 च्या वडिलोपार्जित मालमत्तेचा उतारा काढण्यात आला होता ज्याची मला माहिती नव्हती कारण हे 45 वर्षांपूर्वी घडले होते. दरम्यान, कन्या कुटुंबाला कोकण आयुक्तांच्या अनुकूल आदेशानंतर ७/१२ उतार्‍यात अर्धी जमीन (४ एकर) त्यांच्या नावावर झाली. सुनावणी प्रलंबित असलेल्या आदेशाविरुद्ध मी मंत्रालयात अपील दाखल केले आहे.
प्रश्‍न: जमिनीत सपाट शेतजमीन (2 एकर अंदाजे) आणि उर्वरित 6 एकर डोंगराचा भाग आहे. जमिनीचे विभाजन करणे आवश्यक आहे असे गृहीत धरल्यास दोन्ही पक्षांना न्याय्य विभागणी आणि सीमांकनाचा अधिकार असेल. सीमांकन प्रक्रिया कशी केली जाते जी दोन्ही पक्षांसाठी न्याय्य आहे. पक्ष इतर पक्षांना रस्ता प्रवेश देण्यास बांधील असेल का? जर गतिरोध असेल तर पक्षांमधील शांततापूर्ण निराकरणासाठी कोण निर्णय देईल.
How to remove reservation from my 7/12 extract. Where can i get the procedure to remove reservation
सर जमिन खरेदीने विकत घेतली असुन आदिवासी असल्यामुळे 7/12 वर कलम 36 व 36 अ नोंद घेतल्याने वर्ग 2 मध्ये आली आहे त्यामुळे बँक कर्ज देत नाही काही उपाय
City survey report application status
How much land should be on name to issue EWS certificate in fully and partially cultivated area? and Which GR nos. are referred to issue EWS certificate in Maharashtra? please guide

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3