जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Nandu Wailkar
23-05-2015
nanduwailkar@gmail.com

Mohday
Lij chya jamin sarkari bharna
Karun malki hukk milto
Tasech vatpachya jamin sarkari
Bharna bharun malki hukk milto ka?
नमस्ते सर
आपणास धन्यवाद देतो कारण आपण इतकी महत्वाची माहिती सर्वसामान्यांना देत आहात




Question by Rakesh
23-05-2015
rakeshdhivare@gmail.com

Padit gaayran jamini niymit kadhi hotil tya sandrbhat gav tamthare taluka shinkheda dist dhule kay karyavahi jhali sadar jamini niyamit vhayat
सर ,
माझा प्रश्न हा आहे कि जर एकाद्य शेतकरीकडे त्यचा नावावर ७/१२ वर असणारे जमिनीपेक्षा जास्तीची जमीन असेल आणि त्या जास्तीची जमिनीची नोंद गट, आकार्बंद ,९,३,९,४ ला नसेल तर ती नोंद गटावर कसी घेता येईल ,जमीन मळीची नाही


p

Question by dipak aakade
22-05-2015
akade.deepak.m@gmail.com

resp.kiran panbude sir,
you answers so many questions of farmars.. great job sir... we proud of you..
आदरणीय सर माझ्या पणजोबांची ११० एकर जमीन कोयना प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. बुडीताचे उतारे काढले असता माझ्या आजोबांचे किवा माझ्या वडिलांचे नाव त्यात दिसत नहि. मला प्रकल्पग्रस्त दाखला काढायचा आहे. त्यसाठी माझ्या सावत्र तसेच सख्ख्या चुलत्यांनी संमती पत्र दिले आहे. पण शासन निर्णयानुसार दाखला नातवा पर्यंत देता येतो. दाखला मिळवण्यासाठी काय करता येइल.

Question by vinod wasalwar
22-05-2015
vinodwasalwar@hotmail.com

सर माझ्या आजोबाची खुली जागा असून आखीव पत्रक त्यांच्या नावाने आहे माझ्ये आजोबा आजी आणि वडील हे आता नाही वारसान मी भाऊ व आत्या आहे आमच्या नावाने फेरफार होऊ शकतो का ?
काही जागा आम्ही तेथे नसल्याने अतिक्रमण केलेली आहे या वर उपाय सांगा
जिमीनीचा७/१२असून जिमीन ताब्यात नाही तर ती जिमीन ताब्यात कशी मिळेल
Sir mala 36/36A chi nod karayachi ahe tar talathi karat nahi ahe tar mi kay karu mazaya kade inami jamin ahe
नमस्कार सर
मी एका सहकारी पतपेढी मध्ये नोकरीस आहे. आमच्या संस्थेत तारणी कर्ज वितरित करीत असतात त्या कर्जासाठी तारण मुल्याकन कर्ज रकमेच्या दुप्पट असणे आवश्यक असते. त्यामध्ये मुख्य तारण महणून बांधीव अथवा एन अ प्लॉट कि ज्याचे मुल्याकन कर्ज रक्कम इतके असावे व उर्वरित तारण शेतजमीन असावी अशी कार्यप्रणाली आहे. परुंतु ग्रामीण भागामध्ये मुख्य तारण बांधीव अथवा प्लॉट याचे मुल्याकन कर्ज रक्कम इतके मिळत नाही परंतु शेतजमिनीचे मुल्याकन मिळते. त्यामुळे सहकारी पतसंस्था यांना तारणी कर्जासाठी फक्त शेतजमीन तारण घेता येतील का व भविष्यात सदर कर्ज थकित घेल्यास कर्ज वसुली करिता काही अडचणी निर्माण होतील का व पतसंस्था यांना शेतजमीन तारण घेनेस जिल्लाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे का याबाबत कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती
नमस्कार सर, माझे वडील त्यांचे मोते भावू व मोठी वाहिनी व तिची तीन मुले या सर्वांनी मिळून लहान भावाला कधीही न रद्द होणारे मुखत्यार पत्र जमिनीचे व्यवहार करण्यासाठी दिले होते, परंतु मोठी वहिनी मयत झाली आहे तर ते मुखत्यार पत्र रद्द होईल का ?
वडील व त्यांचे तीन भावू यांच्या नावावर २६ गुंठे असलेला सात बारा आहे व त्यात आमचे वडिलोपार्जित घर सुद्धा आहे तसेच त्यालाच लागून ८ गुंठे जमीन आहे त्यावर फक्त लहान भावाचे नाव आहे तर ती सर्व जमीन ४ भागात समान कशी वाटता येईल, त्याची फोड करता येईल का ?
सर
आमचे कडे वडिलोपार्जित सन १९६४/६५ च्या वाटपाची वर्ग २चि
जमीन आहे सदर जमीन आम्हाला
वर्ग १ करावयाची आहे
त्या साठी काय करावे लागेल.
कृपया kayda सांगा
सात १२ वर,
जिल्हाधिकारी साहेबांचा परवानगी
शिवाय हस्तांत्र्नास मनाई हा शेरा
आहे
काही तरी उपाय सांगा.
नमस्ते सर
माझे माझे आजोबाबांचे
नावावर ३३ गुंठे शेतजमीन आहे.मात्र त्या जमिनीत आजोबा अडाणी असल्यामुळे इतर भौबंदानी पक्की घरे बांधली आहेत.व त्याच्या ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंदी केल्या आहेत.
त्याला कायदेशीर महत्व आहे का. कृपया मागर्दर्शन व्हावे. तसेच सदर जमीन ३३ गुंठे आहे. आम्हाला ती जमीन ७ नातवाच्या नावावर करता येईल का.काय करावे लागेल.
मालकी हक्काशिवाय त्यांचे कडे मिळकतीचा ताबा आहे .
त्या आधारे ते न्यायाय्लायात जाऊन , adverse possession दावा दाखल करू शकतात व मालकी हक्क जाहीर करण्या बाबत मागणी करू शकतात

कायदेशीर प्रक्रिया पार पद्लीयाशिवाय त्यांना आपण , मिळकतीतून काढून टाकू शकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir mazya sasare yachi set jamin 1 hekatar hoti Tya paiki tyani 50 gunte eka mansas vikali Tyavar ferfar kramank sudha padala bakichi 50 gunnte ji hoti ti Tyache bhau yani Tyachi sahamati nasatan aplya navavar karun ghetali Tyavar ferfar kramank padala nahi Tyamule Tyani chukicha margane ti 50 gunte set jamin tyani apalya navavar karun ghetali tyamule ti amala parat ghaychi ahe ami kay karave?
जर अक्रुशिक परवानगी घेताना सम्भन्दित अर्जदार यानि शपथपत्र ,बन्धपत्र व शतपूर्ति बन्धपत्र यात खोटी माहिती देवून जर फसवणूक केली असेल तर दिलेली अक्रुशिक परवानगी रद्दबादल होते का !

Question by gopal thenge
20-05-2015
gopalthenge34@gmail.com

शेताला जाणारा रस्ता आडवला तहसील कार्यालयात application दिले.पण ते काही कारवाही करत नाही. आता रस्तासाठी काय करावे.?
आपण माम्लेतदार कोर्ट अक्ट १९०५ च्या कलम ५ प्रमाणे , तहसीलदार यांचे कडे दावा दाखला करा .
मात्र अडवलेला रस्ता , वहिवाटीचा , पारंपारिक व शेतीसाठीचा असला पाहिजे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय साहेबांना नमस्कार
माझ्या आजोबांनी 4/5/1966 ला त्यांच्या नावे असलेली 1 हे 2आर पैकी 40 आर ईतकी शेतजमिन रू 1500 ला खरेदी खत करून अ या ईसमास दिली आहे, पण आता पर्यंत फेरफार नोंद झालेली नाही. आज रोजी माझे आजोबा व अ हि व्यक्ती जिवंत नाहीत व साक्षीदार देखिल जिवंत नाही आज रोजी माझे वडील देखील जिवंत नाही. आज रोजी 7/12 वर माझी आई, मि आणि माझ्या लहान भावाचे नावे असून पिक पाहणी खुद्द अशी आहे. अ या ईसमाच्या वारसा कडे फक्त खरेदी खत आहे. आज जमीनीवर माझाच ताबा आहे. तरी त्या खरेदी खतामुळे मला काही धोका आहे का? जमीनीवर ते हक्क दिखावू शकता का? जर त्यानी दावा केला तर ते जमिन मिळवू शकता का?
मंगेश्जी
जमीन विकलेली आहे . त्यामुळे निश्चितच त्यांचा अधिकार आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब,
खातेदारांच्या नवे ७/१२ झालेले आहेत परंतु वडील व त्यांची ४ भाऊ यांना शेती करणे सुलभ जावे म्हणून गटा प्रमाणे ताबा घेवून ती करू लागले त्यामुळे आमच्या नावे असलेल्या ७/१२ ची जमीन काकांच्या ताब्यात आहे. आत्ता ताब्याप्रमाणे ७/१२ करून घ्यावयाचे असल्यास काय करावे लागेल? त्यास काय खर्च येतो? मार्च महिन्या पासून एकत्र कुटुंबाचे वाटप पत्र किवा समझोता करार ५०० रुपयाच्या स्टम्प पेपर वर करता येतो असे वाचनात आले, ते खरे आहे का? असल्यास त्याचा आम्हाला कसा उपयोग करता येईल ? जागेचा ७/१२ व ताबा एका कडे नसल्याने सतत होणारे वाद कसे थाबवता येतील? आमच्या ताब्यातील जमीन काकांनी नावी सल्याने विक्री केल्यास काय करता येईल?

कळावे,
आपला कृपाभिलाशी
ताब्याप्रमाणे जमीन नावावर करण्यासाठी exchange Deed करा .
आपापसात अडला बदल असल्याने , मुन्द्रंक शुल्क कमी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ वर इतर अधिकारामध्ये ५ बहिनींची नावे असताना मूळ मालक सदरी असलेल्या २ भावाकडून १९८६ मध्ये शेतजमीनीचे खरेदीखत केले आहे. त्यावेळेस फेरफाराची नोंद घेताना त्यांना तलाठ्यामार्फत नोटीस बजावली असताना इतर हक्कातील अधिकार कायम ठेवून नोंद कायम करण्यात आलेली आहे. तेव्हापासून इतर अधिकारातील लोक काहीही म्हटले नाही. परंतू आता ते आपला अधिकार आहे. असे लोकांना सांगतात, तर मला इतर अधिकारातील नावे काढण्यासाठी काय करावे लागेल. ती नावे निघतील का?
बहिणीची नावे इतर अधिकारात असण्याचे कारण काही नाही. त्याचे नवे कब्जेदार सादरी असणे आवश्यक आहे. बहिणीचा मिळकतीत हक्क आहे .
त्यांची नावे कमी करता येणार नाहीत
त्यांनी त्यांचा हिस्सा आपणास विकणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बहिणीची नावे इतर अधिकारात असण्याचे कारण काही नाही. त्याचे नवे कब्जेदार सादरी असणे आवश्यक आहे. बहिणीचा मिळकतीत हक्क आहे .
त्यांची नावे कमी करता येणार नाहीत
त्यांनी त्यांचा हिस्सा आपणास विकणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय साहेबांना नमस्कार
माझ्या आजोबांनी 4/5/1966 ला त्यांच्या नावे असलेली 1 हे 2आर पैकी 40 आर ईतकी शेतजमिन रू 1500 ला खरेदी खत करून अ या ईसमास दिली आहे, पण आता पर्यंत फेरफार नोंद झालेली नाही. आज रोजी माझे आजोबा व अ हि व्यक्ती जिवंत नाहीत व साक्षीदार देखिल जिवंत नाही आज रोजी माझे वडील देखील जिवंत नाही. आज रोजी 7/12 वर माझी आई, मि आणि माझ्या लहान भावाचे नावे असून पिक पाहणी खुद्द अशी आहे. अ या ईसमाच्या वारसा कडे फक्त खरेदी खत आहे. आज जमीनीवर माझाच ताबा आहे. तरी त्या खरेदी खतामुळे मला काही धोका आहे का?
होय .
अ या इसमाचे वारस मिळकतीत हक्क सांगू शकतील व त्यांचा मिळकतीत हक्क आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

२००५ नंतर एक अपत्य असेल व नंतर जुळे (twins) जन्मले तर Maharashtra Civil Services(Declaration Of Small Family)Rule, 2005 चा भंग होतो काय ?
सर, झाडे तोडताना परवानगी कोणाची घ्‍यावी. ?
अधिसूचित वृक्ष असेल तर , वन क्षेत्र पाल यांची परवानगी आवश्यक
अधिसूचित वृक्ष म्हणजे
आंबा , हिरडा , साग , कांदळ वृक्ष, शिसम , फणस , तिवस असे २४ वृक्ष

या वृक्षांपेक्षा अन्य वृक्षांची तोड करायची असेल व असे वृक्ष
१. पाण्याचा प्रवाह , तलाव या पासून ३० मीटर अंतर्मधील असतील
२. वृक्ष मृत झाले असतील/ पिंकाचे वाढीवर वृक्षमुले परिणाम होत असेल
३. प्रती एकर २० पेक्षा झाडांची संख्या कमी होतअसेलतर

जिल्हाधिकारी / तहसीलदार यांचीपरवानगीआवशयक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
एका गावाचे दोन गाव झाल्यावर ७/१२
नंबर बदलला तर खाता नंबर पण बदलतो का
Sir mazya sasare yachi set jamin movaja jila washim yete sarve nuber 317 hi 1 hektar hoti tyatil 50 gute tyani vikali ani bakichi hoti ti 50 gunte tyache bhau yani tyana n vicharta apalya navi karun ghetli ahe 7/12 var maze sasare yace nav nasun tyache bhavache ahe ata amala ti jamin part ghaychi ahe tar ami kay karave
आपला प्रश्न नित समजत नाही ................परंतु आपल्या सासर्याने जर जमीं विकली असेल व सासर्याचे भावाने बाकीची तितकीच जमीन त्याचे नावावर केली असेल व दोनीही व्यवहार संमतीने झाले असतील तर ते ठीक वाटतात

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3