जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सुधिर शंकर भांडवलकर
10-09-2020
sudhirbhandwalkar1985@email.com
नमस्कार सर
सर देवस्थान जमिनीत ग्रामपंचायत नी अतिक्रमण करून मानसिक त्रास दिला आहे देवस्थान जमिनीतून गेलेला रस्ता हा जिल्हा परिषदेचा आहे पण त्यामध्ये ग्रामपंचायत नी सिमेंट चा रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने देवस्थान जमिनीत अतिक्रमण केले आहे तर ते अतिक्रमण कोण काढुण देईल मला
देवस्थान जमीन जरी असली तरी , शासन , ग्रामपंचायत यांना , कायदेशीर प्रक्रिया पाडूनच जमीन संपादन करावी लागते . जमीन संपादन केल्यावर त्याबद्दल नुकसान भरपाई देणे आवश्यक . अनिक्रमन केले असेल तर , न्यायालयात अतिक्रमण काढून टाकणे बाबत हुकुम होण्यासाठी दावा दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganraj takle
09-09-2020
ganrajtakle@gmail.com
Namskar saheb mi ganraj Takle Maza vadilanche 2 lagna zale hote tyanche nidhan 2012 Sali zale ani tyana pahilya patni pasun 3 mul ani dusrya patni pasun 1 mulga ahe tr pahilya patni ne ani ticha mulanne wadiloparjit 7/12 vr tyancha 4 jananche nav add Kele ahe.ani dusrya patni cha mulache nhi Kele. pn dusrya patnicha mulala the 2020 la samjale ahe Karan jevha vadilanche nidhan zale tevha to Adnan hota.mg ata tyala 7/12vr kase nav add karta yeyil tyache
ज्या फेरेफाराने केवळ पहिल्या पत्नीच्या मुलांची व तिच्या मुलांची नावे दाखल झाली त्या विरुद्ध अपील करा .
दुसर लग्न जरी कायद्यानुसार अवैध असल तरी , दुसर्या विवाहामुले , झालेल्या मुलांना , मिळकती मध्ये कायदेशीर अधिकार असतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चारुदत्त घाटगे
09-09-2020
cmghatge@gmail.com
नमस्कार माझा प्रश्न असा आहे की,
माझे आजोबा मयत झाल्यानंतर त्यांचे वारसांची (माझे वडील व काका) यांची नावे मिळकत पत्रामध्ये नोंद केलेली नाही. माझे काका आणि वडील मयत झाले. माझ्या सावत्र भावाने 32 ग करुन स्वत:चे कुळ लावून घेतले. कुळाची जमिनीवर आमचे हक्क नोंद न करता स्वत:च्या मुलाच्या नावे विकलेली आहे आणि त्याचे मुलाने तेथे इमारत बांधलेली आहे.
1) असे करता येते का ?
2) आमचा हक्क डावलता येते का ?
Question by विजय
09-09-2020
sanapvijay7@gmail.com
माझ्या पंजोबांनी जमीनीचे वाटप करताना काही जमीन माझ्या वडिलांच्या नावे केली व बाकी जमीन माझे आजोबा आणि त्यांच्या भावांत वाटून दिली. तर माझ्या वडिलांच्या नावे केलेल्या जमिनीत त्यांच्या भावंडांना हिस्सा मागता येतो का ?
Question by रवि शेळके
08-09-2020
Mulzara12@gmail.com
नमस्कार सर,मला गवशेजरील शेतजिनीवर घर बांधायचे आहे. सेतमलक बिगर NA करताच प्लॉट पाडून नोटरी करून देत आहे.सदरील जागेची व घराची माझ्या नावावर नोंद होईल का?? नोंद होत नसेल तर काय करावे लागेल.जर अशा जागेवर मी घर बांधले तर माझा मालकी हक्का जाऊ शकतो का
Question by Laxman
07-09-2020
jadhav52laxman@gmail.com
नमस्कार सर ,
मी मार्च २०२० मध्ये ९० गुंठे जमीन खरेदी केली. रीतसर मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निंभनदक कार्यलयया खरेदीखत करून घेतले . तलाठी कार्यालल्यात फेरफार नोंदी साठी प्रकरण दिले . तलाठी ने संबंधीत मूळ मालकाला ऑगस्ट २०२० नोटीस काढली . नोटीस चा पिरियड पण संपला . मूळ मालकाने नोटीस वर अंगठा पण दिला . फेर मंजुरी साठी मंडलाधिकारी कडे पडून आहे . आता मूळ मालकाच मुलगा मंडलाधिकारी कार्यालयात जाऊन म्हणत आहे कि आमचे काही पैसे बाकी आहे. आणि नोटीस वर आम्ही सही केली नाही. मंडलाधिकारी फेर मंजुर करत नाही . कृपया काय कायदेशीर कारवाई करावी ?
Question by Laxman
07-09-2020
lakhan52.jadhav@gmail.com
सर मी माझ्या आईच्या आणि भावाच्या सामायिक नावे असलेली वडिलोपार्जित जमीन नोव्हेंबर २०१८ मध्ये विकली . तदनंतर त्याच पैशात काही आणखी रक्कम टाकून दुसरीकडे मार्च-२०२० मध्ये जमीन खरेदी केली . जमिन खरेदीचा फेर मंडलाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग आहे. मंडलाधिकारी म्हणत आहे कि तुम्ही भूमिहीन होते तुम्हाला जमीन खरेदी करता येत नाही. आणि फेर मंजूर करत नाही. कृपया काय कार्यवाही करावी लागेल? माझ्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारारावर माझे नाव आहे. पण क्षेत्र ० आर दाखवते. कृपया मार्गदर्शन करावे
Question by लक्ष्मण
07-09-2020
jadhav52laxman@gmail.com
नमस्कार सर , मी मार्च २०२० मध्ये ९० गुंठे जमीन खरेदी केली. रीतसर मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निंभनदक कार्यलयया खरेदीखत करून घेतले . तलाठी कार्यालल्यात फेरफार नोंदी साठी प्रकरण दिले . तलाठी ने संबंधीत मूळ मालकाला ऑगस्ट २०२० नोटीस काढली . नोटीस चा पिरियड पण संपला . मूळ मालकाने नोटीस वर अंगठा पण दिला . फेर मंजुरी साठी मंडलाधिकारी कडे पडून आहे . आता मूळ मालकाच मुलगा मंडलाधिकारी कार्यालयात जाऊन म्हणत आहे कि आमचे काही पैसे बाकी आहे. आणि नोटीस वर आम्ही सही केली नाही. मंडलाधिकारी फेर मंजुर करत नाही . कृपया काय कायदेशीर कारवाई करावी ?
Question by लक्ष्मण
07-09-2020
jadhav52laxman@gmail.com
सर ,
मी माझी वडिलोपार्जित शेती नोव्हेंबर २०१८ मध्ये विक्री केली. २०१८ पर्यंत माझ्या नावाचा सातबारा उतारा निघत होता आणि दुसरीकडे मार्च २०२० मध्ये शेतजमीन खरेदी केली. आता मंडलाधिकारी भूमिहीन होता तुम्हाला जमीन खरेदी करता येत नाही म्हणून फेर मंजूर करत नाही.. ह्या प्रकरणात काय करावे कृपया योग्य मार्गदर्शन करा
Question by संतोष जकवाड
05-09-2020
75jakwad@gmail.com
सर मी 48 आर क्षेत्र कोरड वाहू क्षेत्र खरेदी केली आहे. परंतु तलाठी यांनी सदरचा फेर तुकडे बंदी कायद्याचा भंग होत असल्याने फेर नामंजूर केला आहे . तुकडे बंदी कायद्याचा भंग होण्यासाठी किती गुंठे क्षेत्र प्रमाणभूत ठरवण्यात आले आहे ? कृपया याबद्दल मार्गदर्शन व्हावे.
Question by Mohsin F.Mujawar
04-09-2020
mohsinmujawar1982@gmail.com
How to distribute compensation of devasthan Inam land. Is there any case law or G. R of Maharashtra gov. Is G. R. Dt. 26june 2006.is cancelled by any court or Maharashtra gov. And whether provisions of Maharashtra project affected persons rehabilitation Act. Applicable to devasthan inam land. Please guide me.Thanks...
Question by मिलिंद पाटील
04-09-2020
rajwardhanpatil00@gmail.com
इनाम जमीन चे बक्षीस पत्र करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते व किती दिवसात परवानगी मिळते
Question by Luv Shirsat
04-09-2020
shirsatlove@gmail.com
नमस्कार माननीय सर,
माझा प्रश्न असा आहे की , दोन गावांच्या सीमेवर रास्ता ज्याला शिव रास्ता पण म्हणतात त्या शिव रास्ता संदर्भात शासनाचे काही नियम आहे का ? आमच्या गावामध्ये शिव रास्ता मोकळा केलेला होता पण ३ वर्षा पासून सध्या रस्त्याचाच बाजूने शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे ,व मोठी चारचाकी वाहने नेता येत नाही , त्याठिकाणी आता फक्त एक पायवाट उरली आहे, याचा जाण्या येण्यास त्रास होतो. यासाठी काही शासन स्तरावर उपाय करता येईल का ?
लिहिताने काही चूक झाली असल्यास - क्षमस्व:
Question by Gajanan garud
04-09-2020
gajagarud@gmail.com
प्रश्न : प्रकरण- जमीनदाराला 63 एकर जमीन होती.त्यापैकी 21 एकर जमीन A नावाचा कुळधारक कसत होता आणि 13 एकर जमीन Bनावाचा कुळधारक कसत होता .A ह्या कुळस जमीनदाराने कुळ कायद्याप्रमाणे 21 एकर जमीन दिली होती. मग कुळधारक B ने tenancy authority अर्ज केला 13 एकर जमीन मिळविण्यासाठी ,tenancy authority ने कुळ B च्या बाजूने निकाल दिला होता परंतु जमीनदारान tenancy authority च्या निकालाच्या विरोधात अपिलात गेला व जमीनदाराने कुळ A यास 63 एकर मधून 21 एकर जमीन कुळ कायद्याप्रमाणे देली आहे त्यामुळे शिल्क 42 एकर जमीन माझ्या दोन कुटुंबाना पुरेशी नाही त्यामुळे tenancy authority ने दिलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. असे जमीनदार सांगत आहे (जमीनदार आणि त्याच्या (लग्न झालेल्या )2 मुली असे मिळून 3 जण होते कुटुंबात) B या कुळास न सांगताच जमीनदाराने सर्व जमीन त्याच्या एका मुलीच्या मुलांना 1974 ला विकली होती. प्रश्नन्न 1)अशा वेळी B कुळास त्याला ती जमीन कायदेशीर मिळविण्याचा अधिकार आहे का? किंवा B कुळाने काय करावे ? केस अजून कोर्ट चालू आहे हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या अधिनियमन 2)हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या कलम 4 नुसार जमीनमालक धरुन 5 इसम म्हणजे एक कुटुंब तर मग कुटुंबात जमीनमालक एक व इतर 4 इसम कोणस मानावे कायद्याप्रमाणे. 3) हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या कायदानुसार जमीनमालकाला किती जमीन स्वतःच्या कुटुंबाला किमान ठेवण्याचा अधिकार आहे 4)कायध्यप्रमाणे लग्न झालेल्या मुलीचा व तिच्या मुलांचा समावेश तिच्या वडिलांच्या कुटुंबात कुटुंब सदस्य म्हणून होतो का?
Question by संकेत जनार्धन जाधव
04-09-2020
jsanket544@gmail.com
नमस्कार सर
माझी पुरवजा पासून चालत आलेली 36 एकर जमीन आहे. ती जमीन कुळ करून समोरील व्यक्तीने नावची करून घेतली होती नंतर नाबालीग कायद्याच्या तरतुदी नुसार कोर्ट खटला चालू आहे कोर्टाचा निर्णय कोणत्याही क्षणी माझ्या बाजूने होण्याची शक्यता आहे तर पुढची पार्टी ही ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकत आहे
Question by राजेंद्र वागलगावे
04-09-2020
rajendrawagalgave1@gmail.com.in
सर मी एक जमीन खरेदी केली आहे. ती जमीन वडील व त्यांची दोन मुले यांच्या नावावर होती. वडीलच्या नावावर 2 एकर व मुलाच्या प्रत्यकी 4 एकर त्यानंतर मला पुढील काळात त्यांच्या वारसांची काही अडचण तर येणार नाही ना? सदर जमीन भोगवटादार 1 आहे.
Question by shubham
03-09-2020
erjohnw@gmail.com
नमस्कार सर , सर माझा प्रश्न असा आहे कि ,माझ्या आजोबांची १४ एकर जमीन होती ( अधिकार अभिलेख आणि फेरफार पंजी मध्ये नमूद आहे ) त्या पैकी आजोबानी साडे तीन एकर जमीन विकली त्यांचे आमच्या कडे विक्रीपत्र पण आहे . आणि आता आमच्या कडे अर्धा एकर जमीन मालकीचा ७/१२ आहे . असे एकूण ४ एकर जमीन चा रेकॉर्ड आमचे कडे आहे पण उर्वरित १० एकर जमीन चा ७/१२ उपलब्ध नाही व ती जमीन कुणाला विकलेली पण नाही व असा उल्लेख पण आम्हला फेरफार पंजी मध्ये नाही मिळाला(ती जमीन कागत पत्रात गडप झाली आहे असे मला वाटते ). आम्ही १९५४ ते २०२० पर्यंत चे सगळे document काढले आहेत (अधिकार अभिलेख आणि फेरफार पंजी, गाव नकाशा , ७/१२ ,८अ etc). सर मला पुढे काय करावं लागेल त्या १० एकर जमिनीला नावे करण्यासाठी आपले मार्गदर्शन हवे . धन्यवाद सर
Question by Praful P Darokar
02-09-2020
prafuldarokar 123@gmail.com
सर / मॅडम
माझे आईचे नावे १६०० स्केअर फूट जमिन १९९६ साली खरेदी केली आहे. फेरफार करिता रजिस्टर्ड विक्री पत्र दिले असता आता तलाठी विक्री स्केअर फूट मध्ये असून एन ए नाही म्हणून फेरफार होणार नाही असे सांगत आहेत. परंतु त्याच जमिनीतील १५०० स्केअर फूटचा दुसरा भूखंड ज्याची विक्री २००० साली झाली. त्या इसमाने ७ वर्ष आधी स्वतः च्या भूखंड चा फेरफार तत्कालीन तलाठी कडून करून ७/१२ नाव चढविले. काय करावे
कृपया मार्गदर्शन करावे
Question by Sagar more
02-09-2020
sagar.more578@gmail.com
सर, माझ्या आईने १९९६ साली मृत्यू पत्र बनवुन जमीन माझ्या नवावर केली, तिथे आम्ही घर बांधले व घरची नोंद माझ्या नवावर केली पण २००५ मध्ये ग्रामसेवकाकडून हयात नसलेल्या वयक्तिचे नाव माज्या नावाखाली लागले ही गोष्ट मला २०२० साली कळाली, तेंव्हा आम्ही ही गोष्ट ग्रामसेवकास सांगितली पण ग्रामसेवक आम्हाला काही मदत करत नही तसेच अदण्यात व्यक्तचे नाव देखिल कमी करत नही यासाठी काय करावे. तसेच त्या व्यक्तीचे नाव कसे कमी करावे? ज्याचे नव ग्रामसेवकाकडून अमच्या उताऱ्यावर चढले आहे ती क्यक्ति मुळात अस्तित्वात देखिल नही.
Question by वैभव रामहरी कोटमिरे
01-09-2020
Kotmirevaibhav@Gmail.com
तुकडे जोड पूर्वी३,२०. नतर २,५७झाले आहे एकत्रीकण ९,३.९,४ रेकॉर्ड मागणी केली तर नोद वाही ते पान उपलब्ध नाही असे सागतात तर कोणा कडेतक्रार करावी
Question by विशाल नाळे
31-08-2020
vbnale@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांच्या व भावकी तील व्यक्ती यांच्या नावे एका जमीनीला अनुक्रमे १आणे २पै.,१४आणे १०पै अशी आणेवारी सामाईकात १९६१ ला दाखल केली. वर्दी दिलेवरून व नोटीस पाहून फेरफार मंजूर करण्यात आला होता. तो फेरफार अभिलेख कक्षातून मिळत आहे. परंतू त्याची वर्दी व नोटीस अभिलेख कक्षात उपलब्ध नाही कारण तो दसतऎवज ठराविक कालावधीनंतर शासकीय नियमानुसार नष्ट करण्यात आला आहे असे सांगितले जाते. माझा प्रश्न असा आहे की, अशा परिस्थितीत आमचा जमिनीतील हिस्सा किंवा अधिकार कायदया प्रमाणे आहे का? १९६१ च्या अगोदर ही जमीन भावकी तील माणसाच्या वडीलांचे नाव कबजेदार असे होते.
Question by Nikhil Sunil sutar
31-08-2020
sutarns999@gmail.com
सर,
माझा प्रश्न आहे, मला एक जणाची जमीन घ्यायची आहे पण तीला नवीन शर्त आहे . तर ती उतारा कोरा करून मला खरेदी करता येईल का. कृपया याची प्रक्रिया सांगाल का.
Question by कृष्णा बाबासाहेब शिंदे.
31-08-2020
shindekb95@gmail.com
आम्ही शासकीय सोसायटीध्ये 25 वर्षापूर्वी घर विकत घेतले होते. आम्ही त्यांना पैसे दिले होते. परंतु त्याची खरेदी करायची राहून गेलेली आहे. आणि घर आजुन घरमालक यांच्या च नावावर आहे. आणि घरमालक आता जीवित नाहीत. त्यांचे वारस आहेत परंतु आता ते तयार होत नाही आहे. या विषयी योग्य मार्गदर्शन करावे.
Question by Vaibhav Makeshwar
31-08-2020
yeradbazaar@gmail.com
नमस्कार सर
मी बेंबळा जलसिंचन प्रकल्पबाधित व्यक्ती आहे माझे मौजे येरड (गावठाण) जि अमरावती येथिल घर फेब्रुवारी २००४ ला भुसंपादीत करण्यात आलेले आहे व मला नवीन पुनर्वसित गावठाणात १८७ स्क्वे मी भूखंड मिळालेला आहे परंतु हा भूखंड १० वर्षे पर्यंत भोगवाटदार वर्ग ०२ (अहस्ततांतरणीय) असतो व माझा हा कालावधी १८ जानेवारी २०१७ ला पुर्ण झालेला आहे व मला हा भूखंड भोगवाटदार वर्ग ०१ करून घ्यायचा आहे (महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ , कलम १६ १(अ) व १(ब) नुसार ) परंतु माझ्या कडे भूसंपादन नोटीस जी मला फेब्रुवारी २००४ ला मिळाली होती ती नाही त्यामुळे मला याबद्दल मार्गदर्शन करावे व ही प्रक्रिया कुठून होईल या बद्दल पण माहिती द्यावी
Question by Milind Shinde
31-08-2020
milindshinde553@gmail.com
Sir amche samaik shetra hote vadil, chulte, 2 atya 136 r tyatil chultyane 68 r vikle(avibhakt hissayache vikat ahet asa dastat ullekh kela ahe) tyala vadlani v 2 atyane samthi dili pan chultyache nav satbaryatun kami nahi jale varti chulte boltayet maje nimme shetra mala dya kay karave
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
