जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,७/१२ सदरील इतर हक्कात खाजगी/राखीव वन असा शेरा असल्यास सदर जमीन विक्री करण्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
खाजगी वन विक्रीस बंधन नाही मात्र राखीव वन विक्री करता येनात्र नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी आपल्या दिनांक १०/११/२०१५ व ११/११/२०१५ रोजी अनुकंपा विषयी व कुटुंब निवृत्ती वेतन विधूर विधवा यांच्या पुनर्विवाह नंतर पेन्शन मिळते का या विषयी माहिती विचारली होती परंतु आपण कुठल्याही माहिती दिली नाही तरी कृपया माहिती द्यावी ही विनंती
नमस्कार किरण सर माझा प्रश्न असा आहे की माझी सरकारी मोजणी २००७ मधे झालेली असून सर्व लगतदाराना ती मान्य होती. माझ्या घराच्या उत्तर कडील कबजेदारान १८ जून रोजी मोजणी केली असता माझ्या हद्दीत आडीच फुट आली. मी तुमच्या सल्लाया प्रमाणे जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख येथे तक्रार केली. त्याप्रमाणे मी जीलहा अध्यक्ष यांच्या कडेही तक्रार केली . त्याप्रमाणे २७ ऑगस्टला फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. व १८ जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र माला देण्यात आले. परंतु उत्तर कडील कबजेदार सरकारी करमचारी असून हे मान्य करायलाच तयार नाह. सतत शीवीगाळ करणे धमक्या देत आहेत. सततच्या मानसिक त्रासामुळे जगणे कठीण झाले आहे. आता पुढे माला काय करावे लागेल? मला मार्गदर्शन करावे ही विनंती.
दिवाणी कोर्टातून मनाई हुकुम ghyava

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर नमस्कार
सातबारा वर एकत्र पुढारी म्हनुन नाव असनारी व्यक्ती ती जमिन विकु शकते काय?
विकली असल्यास तो व्यवहार रद्द होउ शकतो काय?
होय
नोंदणीकृत विक्री असल्यास दिवाणी न्यायालाय्तून विक्री रद्द करावी lagel

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर नमस्कार
सातबारा वर ए.कु.प्र. असनारी व्यक्ती ती जमिन गहानवत ठेऊ शकते काय?
तसे झाल्यास तो व्यवहार रद्द होऊ शकतो काय?
ए क पु ने अन्य सह धारकाची संमती घ्या वि

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी माहिती हवी,
सविस्तर खालील प्रमाणे.
सर आमच्या वडिलांनी आमच्या शेताच्या बांधला लावून २० ते २५ वर्ष्या आगोदर दोराच्या सहायाने जमीन मोजून विहीर खोदली देवाच्या कृपेने विहिरीला फुल पाणी लागले,लगेच वडिलांनी ती विहिरीची विदुयत मोटरची ५ ह प डिमांड कडून आत्ता प्रेयंत चालू आहे. परंतु शेजार च्या शेत मालकाने शेत १५ वर्ष आगोदर शेताची नवीन मोजणी केली असता ती विहीर त्याच्या शेतात गेली,तशी त्याने तलाठ्या च्या मदतीने त्याच्या शेतात तिची नोदनि करून घेतली.त्या विहिरीची नोदनि आमच्या ७/१२ उतार्यावर पण आहे. नंतर त्या मालकाने त्या विरीवर ३ ह प चा मोटार डिमांड न काढता चालवत आहे जवड १२ ते १३ वर्ष पासून.परंतु ह्या वर्षी कमी पावसाडा झाल्या मुळे त्या विहिरीची खोदाई व बांधणी करावी लागणार आहे. या साठी आम्ही त्या मालकाला निमे निमे पैश टाकू आसे सांगितले तर तो म्हणतो मी पैसे देणार नाही.मग त्याला आम्ही सांगितले कि तू ह्या विहिरी मध्ये मोटार ठेउ नको, जर तुला मोटार ठेवाचीच असेल तर तू कैदेशीर ३ह प ची डिमांड काढ.
तर सर मला ह्या वरून एवढीच माहिती हवी आहे कि ह्या वीरची खोदाई व बांधणी आम्ही करू शेकतो का थोडक्यात म्हणजे मालकी हक्क आमचा कि त्या शेती मालकाचा .जर समजा मालकी हक्क त्या शेती मालकाला दिला तर मग आम्ही २० वर्ष पासून जे विदूत बिल भरतो आहे ती विहीर चोरीला गेली का. कृपया आम्हाला मदत करा या विषयी, आणि आजून एक तो मालक आमच्या जातीचा आहे पण कुटुंबातला नाही. तसेच आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नाही
विहीर त्याचे मालकीचे जागेत आहे .
आपण विहीवर केलेला खर्च मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझ्या शेताला जानारी वहिवाट अडवली आहे .या संदर्भाग 18-2-2015 रोजी मामलेदारर कोर्ट अॅक्ट 5 नुसार अर्ज दिला .माझे शेत पंतप्रधान योजने अंतर्गत झालेल्या मुख्य रस्त्या पासुन 100 ते 150 फुट अंतरावर आहे.परतु तलाठी ;मं.अ; ना.तहसीलदार साहेबांनाी चुकिचा पंचनामा केला.त्या पंचनाम्यात माझ्या शेता पासुन 600 ते 700 फुट लांब असलेली शिव दाखवुन तेथिल अतिक्रमण काढुन त्या शिव रस्त्याचा वापर करावा असा आदेश 9 महीन्यानी दिला .शिव ही 3 ते 4 km आहे .पुन्हा शिव पासुन माझ्या शेतात यावे लागनार.मुख्य रस्त्यासुन शेतात जाण्यासाठी या आदेशामुळे धुय्रावरुन सुध्दा महिलांना जावु देत नाहीत .या बाबत तहसीलदार साहेबांना सांगितले असता ते ऐकायला तयार नाहीत .काय करावे मार्गदर्शन करावे ही विनंती

Question by Rameshwar kashte
01-12-2015
kashte876@gmail.com

8 वर्षापुर्वी आम्ही सहा शेतकरयांनी मिळून संतोषकडून स.नं.437 मधील त्याची सर्व 16 एकर शेती कायम खरेदी खताद्वारे खरेदी केली आहे.संतोषकडे व त्याचे चुलत भावाकडे अजुन 20एकर शेती आहे.आता संतोषच्या आत्या त्याच्या वडीलांना आपला हिस्सा मागुन दिवाणी कोर्टात दावा केला आहे.संतोषच्या अजोबांनी त्यांची सर्व जमिन 1986 पूर्वी मूर्त्यू अगोदर संतोषचे वडील व चुलते यांचे नावे करून दिली.संतोषच्या वडीलांनी व चुलत्याने सदर जमिन आपापले मुलांचे नावे केली. आत्यांची लग्न 1987 पूर्वी झालेली आहेत .सदर वाटण्या ह्या खाजगी परंतू बहिणीच्या देखत झाल्या होत्या.माझा प्रश्न आहे की,संतोषकडून आम्ही शेती घेतली आहे आम्हाला काही होईल का ?
सर,notaryविसार पावती ची वैधता किती काळ असते.
नमस्कार सर
जमीनीचे सातबारा वरील क्षेत्र व त्याच जमीनीचे खरेदीखतावरील क्षेत्र जुळत नसल्यास फेरफार रद्द होतो का किंवा खरेदीखत दुरूस्ती करता येते का याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
खारेदिखातावरील क्षेत्र ७/१२ वरील क्षेत्र पेक्षा जास्त असेल तर केवळ ७/१२ प्रमाणे फेरफार घेत येयील.
दुरुस्ती खरेदी खत करता yeyil

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

नमस्कार सर
शैक्षणिक कारणाने बिनशेती करावयाची आहे त्या साठी लागणारे सर्व कागदपत्र जोडून प्रांत अधिकारी यांचे कार्यालयात रितसर प्रस्ताव सादर केला आहे गटाच्या शेजारच्या व गटातील लोकांचे तहसिलदार यांचेसमोर सम्मतीपत्र करून दिले आहे बिनशेती करावयाची जमीन भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून हद्द निच्चित केली आहे परंतु समंती दिल्यानंतर एका शेजारच्या व्यक्ती ने बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे त्याने त्याची स्वतःची जमीन मोजणी न करताच माझ्या जमीनीवर अतिक्रमण केल्याची बाब पुढे करत प्रांत अधिकारी यांचेकडे अर्ज केला आहे माझे म्हणेन एवढे आहे की त्याची जमीन त्या व्यक्ती ने खरेदी केल्यापासुन एकदाही मोजणी करून घेतली नाही तरीही तो व्यक्ती समोरच्या ला अडचणीत आणण्यासाठी अतिक्रमण करण्याची बाब पुढे करून बिनशेती होऊ देत नाही काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
माननीय सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी माहिती हवी,
सविस्तर खालील प्रमाणे.
सर आमच्या वडिलांनी आमच्या शेताच्या बांधला लावून २० ते २५ वर्ष्या आगोदर दोराच्या सहायाने जमीन मोजून विहीर खोदली देवाच्या कृपेने विहिरीला फुल पाणी लागले,लगेच वडिलांनी ती विहिरीची विदुयत मोटरची ५ ह प डिमांड कडून आत्ता प्रेयंत चालू आहे. परंतु शेजार च्या शेत मालकाने शेत १५ वर्ष आगोदर शेताची नवीन मोजणी केली असता ती विहीर त्याच्या शेतात गेली,तशी त्याने तलाठ्या च्या मदतीने त्याच्या शेतात तिची नोदनि करून घेतली.त्या विहिरीची नोदनि आमच्या ७/१२ उतार्यावर पण आहे. नंतर त्या मालकाने त्या विरीवर ३ ह प चा मोटार डिमांड न काढता चालवत आहे जवड १२ ते १३ वर्ष पासून.परंतु ह्या वर्षी कमी पावसाडा झाल्या मुळे त्या विहिरीची खोदाई व बांधणी करावी लागणार आहे. या साठी आम्ही त्या मालकाला निमे निमे पैश टाकू आसे सांगितले तर तो म्हणतो मी पैसे देणार नाही.मग त्याला आम्ही सांगितले कि तू ह्या विहिरी मध्ये मोटार ठेउ नको, जर तुला मोटार ठेवाचीच असेल तर तू कैदेशीर ३ह प ची डिमांड काढ.
तर सर मला ह्या वरून एवढीच माहिती हवी आहे कि ह्या वीरची खोदाई व बांधणी आम्ही करू शेकतो का थोडक्यात म्हणजे मालकी हक्क आमचा कि त्या शेती मालकाचा .जर समजा मालकी हक्क त्या शेती मालकाला दिला तर मग आम्ही २० वर्ष पासून जे विदूत बिल भरतो आहे ती विहीर चोरीला गेली का. कृपया आम्हाला मदत करा या विषयी, आणि आजून एक तो मालक आमच्या जातीचा आहे पण कुटुंबातला नाही. तसेच आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नाही..
माझे वडील जिवंत असून vadilanchya मालमत्तेची वाटणी झालेली नसून मी नौकरी लागल्यानंतर मिळवलेल्या मालमत्तेत दुसरा भाऊ वाटणी मागू shakato का? (स्वत:ची milkat)
माननीय सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी माहिती हवी,
सविस्तर खालील प्रमाणे.
सर आमच्या वडिलांनी आमच्या शेताच्या बांधला लावून २० ते २५ वर्ष्या आगोदर दोराच्या सहायाने जमीन मोजून विहीर खोदली देवाच्या कृपेने विहिरीला फुल पाणी लागले,लगेच वडिलांनी ती विहिरीची विदुयत मोटरची ५ ह प डिमांड कडून आत्ता प्रेयंत चालू आहे. परंतु शेजार च्या शेत मालकाने शेत १५ वर्ष आगोदर शेताची नवीन मोजणी केली असता ती विहीर त्याच्या शेतात गेली,तशी त्याने तलाठ्या च्या मदतीने त्याच्या शेतात तिची नोदनि करून घेतली.त्या विहिरीची नोदनि आमच्या ७/१२ उतार्यावर पण आहे. नंतर त्या मालकाने त्या विरीवर ३ ह प चा मोटार डिमांड न काढता चालवत आहे जवड १२ ते १३ वर्ष पासून.परंतु ह्या वर्षी कमी पावसाडा झाल्या मुळे त्या विहिरीची खोदाई व बांधणी करावी लागणार आहे. या साठी आम्ही त्या मालकाला निमे निमे पैश टाकू आसे सांगितले तर तो म्हणतो मी पैसे देणार नाही.मग त्याला आम्ही सांगितले कि तू ह्या विहिरी मध्ये मोटार ठेउ नको, जर तुला मोटार ठेवाचीच असेल तर तू कैदेशीर ३ह प ची डिमांड काढ.
तर सर मला ह्या वरून एवढीच माहिती हवी आहे कि ह्या वीरची खोदाई व बांधणी आम्ही करू शेकतो का थोडक्यात म्हणजे मालकी हक्क आमचा कि त्या शेती मालकाचा .जर समजा मालकी हक्क त्या शेती मालकाला दिला तर मग आम्ही २० वर्ष पासून जे विदूत बिल भरतो आहे ती विहीर चोरीला गेली का. कृपया आम्हाला मदत करा या विषयी, आणि आजून एक तो मालक आमच्या जातीचा आहे पण कुटुंबातला नाही. तसेच आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नाही..
नमस्कार किरण सर प्रथम तुम्हाला धन्यवाद . माझा प्रश्न असा होता कि माझी मौजे नागाव तालुका अलिबाग रायगड येथे गट नंबर १३१ ची मोजणी २००७ साली झाली होती तेव्हा सरव लगतदाराना ती मान्य होती . माझ्या घराच्या उत्तर कडील हद्द घराच्या आगदी लगत जात असल्याने २०१० साली मी घराची दुरुस्ती केली व साधारण दोन फुट जागा सोडली . २००७ साली दाखविण्यात आलेल्या हद्दी प्रमाणे लोखंडी पोल कंपाऊंड आहे. उत्तरेकडील कबजेदारान १8 जून २०१५ साली मोजणी केली ती अडीच फूट माझ्या हद्दीत आली . मी तुमच्या सल्लाया प्रमाणे जीलहा आधीक्षक भूमी अभिलेख यथे तक्रार केली त्यानुसार २७ ऑगस्ट २०१५
रोजी फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. व १८ जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र ही आहे. तरीदेखील उत्तरेकडील कबजेदार सरकारी करमचारी असून हे मान्य करायलाच तयार नाही त्यांच्या मानसीक त्रासाला कंटाळून कसेबसे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून तारकंपाऊड केले. व शेडनेट लावले . त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तारकंपाऊडची उंची सात फुट ठेवली. सध्या तो मला ऊंची व शेडनेट कढणयासाठी धमकी देत आहे. तसेच मी माझ्या बागायती क्षेत्राला उत्तरेकडील कंपाऊंड करूशकत नाही आसा नीयम सांगत आहे. तर मी फुढे काय करावे जर सरकारी कर्मचारी कायदयाचे पालन करत नाही तर सामान्य माणसाने काय करावे? मी आता पुढे काय करावे ? कृपया मला मार्गदर्शन करावे. ही वीनंती.
साहेब, सात-बारा मध्ये नोंद करण्यासाठी दुस-या एका नातेवाईकाचे वारस तपास करणे राहीले आहे तरी ते पहीले वारस तपास करणे आवश्यक आहे का...त्यानंतर आमचे होत..करावे लागेल का...
एकाच वेळी तपास करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
हिंदु एकञित कुंटुबा मध्ये मुलिंना हक्क मिळतो का
आणि एकञित कुंटुबात एखाद्द्याला एकच मुलगी असेल तर तिला मालमत्तेत हिस्सा मिळु शकतो का
तिचे वडील २००५ आधी मयत झालेत
सर,माझ्या आईला इतर तीन बहीणी व तीन भाऊ (माझे मामा) असून माझे आजी आजोबा(आईचे आई वडील) जिवंत आहेत.आजोबांना साठ एकर जमीन होती जी त्यांनी१९९२ साली मुलींचा विचार न करता व हकसोडपत्र न घेता मुलांच्या (माझ्या मामांच्या ) नावे केली व नंतर त्यांनी त्यांच्या मुलांच्या.
आता माझ्या आईला त्यात वाटा पाहीजे आहे मिळू शकतो का?
मी असे वाचले आहे की डिसेंबर 2005पुर्वी कायदेशीर झालेले वाटप त्याला कायद्याने बाधा होणार नाही मग येथे कोणते वाटप कायदेशीर व कोणते बेकायदेशीर असेल
आपले प्रश्नात नमूद केले प्रमाणे , २० डिसेंबर २००४ पूर्वी वाटप झाले असेल तर , बहिणींना हक्क सांगता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पन्नास वर्षापासून आम्ही ज्या घरात राहतो घर पट्टी माझ्या आजोबाच्या नावावर आहे घर पट्टी पण आम्ही च भरतो त्या घरात आज़ोबाच्या भावाचे नाव आहे ते हिस्सा मागता आहे काय करावे ते कधी या घरी रायले पण नाही घर पट्टी पण कधी त्यानी भरली नाही काय करावे कृपया सल्ला दया
घरात राहिले नाही अथवा घरपट्टी भरली नाही म्हणून , चुलत आजोबांचा हक्क संपुष्टात येत नाही
त्यांचा घरावर हक्क आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

'काबुलायात' म्हणजे काय?
शासकीय गृहकर्ज घेऊन खाजगी जागेवर स्वतःचे घर बांधणार्‍या शासकीय कर्मचार्‍याने तो रहात असलेले शासकीय निवासस्थान रिक्त करणेबाबत शासनाचे काय आदेश आहेत ?
मा.तहसीलदारसो यांचे न्यायालयात मामलेदार कोर्ट act १९०६ अन्वये मालकी हक्काचे जमिनीतील अतिक्रमण काडनेसाठी बी.एन.डी. case दाखल करण्यासाठी अर्ज कसा करावा?त्याचा format कसा असावा?
आपण माम्लेतदार कोर्ट अक्त चे कलम ५ वाचावे .
अतिक्रमण काढणे या कायद्यात अभिप्रेत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,माझ्या मालकी हक्काच्या जमिनीमध्ये त्रयस्थ व्यक्तीने अतिक्रमण केले आहे.सदर जमिनीची शासकीय मोजणी करून भूमी अभिलेख कार्यालयाने सदरचे प्रकरण 'क'प्रत देऊन निकाली काढण्यात आले आहे.तरी गटा शेजारील व्यक्ती सोडून त्रयस्थ व्यक्ती अतिक्रमण करीत आहेत .तरी मोजणी झालेनंतर सदरचे अतिक्रमण काद्नेसती काय करावे?
मार्गदर्शन करावे,हि विनंती.
१. आपण त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४४१ खाली Criminal Tresspass अंतर्गत फौजदारी दाखल करू शकता .
२. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध , Specific Relief Act खाली , अतिक्रमण करण्यास मनाई करणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५०,५९ व परिपत्रक दि.२३/८/१९८२ ची सविस्तर माहिती मिळावी
हि विनंती.
आपण हि कलमे व परिपत्रक वाचा . अडचण असल्यास प्रश्न विचारा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मालकीच्या जमिनीतून नवीन कालवा (सन २०१० साली) गेला आहे. प्रत्यक्षात तो २०१४ ला पूर्ण झाला व २०१५ साली पाणी आले.परंतू कलम ४(१) नोटीस भुसंपादन विभागाकडून व्यपगत झालेली आहे. तर या भुसंपादनाला नवीन भुसंपादन कायदा लागू होऊ शकतो का? तसेच याच जमीनीतीतून आधीच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे रस्ताही गेलेला आहे. तर कायद्यानुसार वेगळ्या दोन प्रकल्पांसाठी एकाच शेतकर्‍याची जमीन भुसंपादित करता येते का? येत असेल तर तो माझ्यावर अन्याय नाही का? कृपया मार्गदर्शन व्हावे.
एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जमीन संपादन होऊ शकते
४(१) ची अधिसूचना व्यपगत झाले वर , नवीन अधिसूचना काढली आहे का?
निवडा जाहीर झाला आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.29 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3