जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Akolkar
23-04-2015
ravikirana510@gmail.com
amachi 5 gunthe jamin 40 varshapasun dusaranakade ahe ti milal ka???? krupaya mahiti dya.....
ज्याचे ताब्यात आहे तो देण्यास तयार aslyas मिळू शकते
नाहीतर न्यायालयात दावा दाखल करा . त्याने adverse - possession चा / द्वारे हक्क सांगतला नाही , तर आपणास जमीन मिळूशकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कृष्णकांत पुजारे
22-04-2015
krishnakantpujare@outlook.com
नमस्कार,
सिंधुदुर्ग येथील कमीत कमी किती गुंठे जमिनीची सरकारी मोजणी होऊ शकते तसेच त्याची प्रक्रिया काय आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील तसेच किती वेळ लागेल ब खर्च काय असेल.
स नंबर किव्न्हा पूर्ण गटाची मोजणी होऊ शकते
उ दा
mul सर्वे नंबर २.४५ एकरचा आहे . मात्र त्याचे पोट हिस्से , तलाठी याने केलेआहेत . आकार्फोड पत्रक झालेले नाही . अश्या पूर्ण सनंबरची मोजणीकरणे आवश्यक
मात्र जर सनंबर आकार्फोड पत्रकहोऊन ०.४० र आहे. व या सर्वे नंबरचीमोजणीकरावयाची असल्यास . ती होऊशकते
क्षेत्रवर अवलंबून नाही
मोजणी साठी उपाधीक्षक भू अभिलेख यांचे कडे अर्ज करणेआवश्यक
तत्काळ मोजणीआठी ३००० शुल्क आहे
सध्या मोजणीसाठी १००० शुल्कआहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष निम्बरे
22-04-2015
nimbares@yahoo.co.in
सर, माझे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोन सख्खे भाऊ होते. ते एकत्र शेती करायचे . पण जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा ती जमीन चुलत आजोबांच्या नावे झाली. चुलत आजोबाना चार मुले होती, पण नंतर ती जमीन फक्त मोठ्या मुलाच्या नावे झाली. त्या जमिनीला त्यांनी वारस म्हणून इतर कोणाची नावे लावली नाहीत. आता माझ्या वडिलांचे व इतर तीन चुलत भावांची नावे लावली आहेत. पण फेरफार मध्ये माझ्या आजोबांचे नाव सापडत नाही. परंतु मोठ्या काकांनी त्या जमिनीला इतर वारस लावण्यास समती दिली होती. आता ७/१२ वर आजोबांचे नाव आहे .पण आता त्यांचा मुलगा एकट्याला अखंड हिस्सा मागतो, तर त्याचा अखंड हिस्सा द्यावा लागेल काय? आणि जर फेरफार मध्ये आजोबांचे नाव नसेल तर आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही का?
Question by anil laxman mane
22-04-2015
anil.mane1987@gmail.com
माझे आजोबा बंडू माने हे
दयाळ भांबेरी या गावी ऑफ झाले आहेत. तर तहशील कार्यालयात चवकशी केली असल्यास मृतू दाखला नाही आहे. अस तहशील करणे सांगितले तर त्या करता मी काय करावे. त्या साठी तुम्ही मला मार्ग दाखवा.
जन्म मृत्य नोंदणी कायदा १९६९ च्या कलम १३(४) अन्वये , आजोबांची ग्राम्पांच्यात दप्तरी नोंद करण्यासाठी , ग्रामसेवक यांना आदेशित करण्यासाठी, तालुका न्यायालयात अर्ज करा .
न्यायालयाने आदेश दिल्या नंतर गरम सेवक आपले आजोबांचीदप्तरी मृत्यनोंदकरेल . आपणास मृत्य दाखला मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वैशाली तोटे
22-04-2015
vaishalirudre@gmail.com
नमस्कार सर, मला पदोन्नती करताना महसुल अर्हता परीक्षा अगोदर उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा विचार करावा या बाबत मॅटने नुकताच दिलेला निकाल हवा आहे तो मला कृपा करुन माझ्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा.
Question by Santosh Anandrao Korade
22-04-2015
sankorade@gmail.com
sir E- Class Atikarman jamin kadhi purvi kadhalyas niymit hote tyachi prarkiya kay ahe
इ क्लास अतिक्रमण म्हणजे काय ?
अपना अशे अतिक्रमण कोठे केले होते ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Santosh Anandrao Korade
22-04-2015
sankorade@gmail.com
सर माझे वडील १९७८ पासून ई क्लास जमीन अतिक्रमण करून कसत आहे ती नियमित होण्याची काय प्रर्क्रिया आहे लिपिक मनतात कि नियमित होणे बंद झाले पण आमचे मागील नागरिकाचे ई क्लास अतिक्रमण नियमित झाले मी जिलाधिकारी कार्यालय याचे संकेत स्तलावर पाहणी केली असता अतिक्रमण नियमित यादी व प्रतिशा यादी आहे तसेच माझे वडिलाचे नाव त्यात नाही तरी मला या बाबत सविस्तर माहिती मिळावी विनती
Question by sunny gajanan sutar
21-04-2015
sunnysutar.2013@rediffmail.com
shet jaminisathi rasta nahi .navin rasta magnisambandhi mahiti dyavi.
म ज म अ १९६६ च्या कलम १४३ अन्वये आपण बांधावरून रस्ता मिल्नेकारिता तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
आपले मिळकतीत जाण्याचा पूर्वांपार वहिवाटीचा रस्ता असल्यास आपणास त्याचा वापर करता येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
21-04-2015
jaware_sb@rediffmail.com
सूची क्र. २ मध्ये शेरा मध्ये नोंदणी कालावधीत कबुली जबाबासाठी उपस्थित न झाल्याने त्यांच्या पुरता दस्त नोंदणीस नाकारला असा श्ोरा नोंदणीकृत दस्तावर आहे. तर सदर दस्तानुसार फेरफार मंजुर करावा अगर कसे या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.
Question by GANESH YADAVRAO METANGALE
21-04-2015
gymetangale@gmail.com
१९९० पूर्वीचे ई क्लास अतिक्रमण नावावर करून देण्याबाबत काय प्रक्रिया आहे .
Question by प्रमोद शिर्के
21-04-2015
psshirke14@gmail.com
मा. किरण पाणबुडेसाहेब
उप जिल्हाधिकारी
सर
मला वैयक्तिक जीवनाबाबत आपल्याकडून सल्याची आवश्यकता आहे, तरी आपण मला आपला ई-मेल आयडी देऊ शकाल का ?
माझा प्रश्न महसूलच्या माहितीच्या व्यतिरिक्त असल्याकारणाने त्याबाबत आपणच फक्त योग्य ती माहिती देऊ शकता.
आशा करतो की आपण माझे म्हणणे एकूण घेण्याची संधी मला द्याल.
आपला विश्वासू
प्रमोद शिर्के
Question by सचिन आदे
21-04-2015
sachinade34@gmail.com
सर...मला ग्रामपंचायत ची आबादी (सव्हे क्र.नाहि) जागेची मोजणी करुन अतिक्रमण काढायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ने काय केले पाहिजे कोण मोजणी करेल।
ग्रामपंचायत ची जागा आहे . त्यामुळे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्राम पंचायत ची आहे .
आपण कश्याला अतिक्रमण काढत आहात ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर राऊत
20-04-2015
rsshankar077@gmail.com
आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी असलेल्या जमीनीच्या खरेदी विक्री बाबत सल्ला द्यावा
Question by yogesh
20-04-2015
yogeshpatil373@gmail.com
सर,
ठाणे जिल्हा पासुन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाले आहे महसुल कर्मचारी अव्वल कारकुन व लिपिक यांची विक्लप ठाणे आहे तर काही कर्मचारीच्या पालघर आहेत.तर कर्मचारीच्या बदली बाबत कोणती निकर्ष नुसार कर्मचा-याची बदली होतील जेष्ठयादी नुसार की विकल्प नुसार की बिदुनामली प्रमाणे कृपया मार्गदर्शन होणेस नम्र विनंती
Question by Girish
20-04-2015
yewategirish553@gmail.com
मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्रातील लिजवर दिलेल्या जमीनीचे नुतनीकरण करण्याचे अधिकार कोणास आहेत. तसेच्र भाडेपटयाचा दर निश्चित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन व शासन निर्णय कोणते आहे
Question by कृष्णकांत पुजारे
20-04-2015
krishnakantpujare@outlook.com
Namaskar,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमीत कमी किती गुंठे जमिनीची सरकारी मोजणी करता येते तसेच त्याची procedure काय आहे, खर्च किती आणि किती वेळ लागतो.
Question by spj100@rediffmail.com
20-04-2015
वडिलोपार्जित घरात ताबा
आमचे गावी घर असून त्याची घरपट्टी आम्ही भरत असून त्याचा ताबा हा चुलत भावंडाकडे असून आम्हाला तेथे येऊ दिले जात नाही,वाद घातला जातो तर काय केले, कुठे अर्ज केलावर आम्हाला ताबा मिळेल
राहुल जगताप
Question by dipti rane
18-04-2015
diptirane13@gmail.com
amchi gavi jamin aahe ti adhi majha panjobacha navavar hoti nantar aajobancha jhali ani mag vadilancha jhali
majhe vadil aata nahi aahet. majha ajobana 2 bhau hote aata tyanchi mulanchi nav pan add jhali aahe. amhala jaminichi vatap karaychi aahe pan ardhi family tar ardi gavi. tar te kasa शक्य आहे
Question by rajendra patik
17-04-2015
patil.rajendra27@gmail.com
Jamabandhi mahanje kay?
जमाबंदी म्हणजे , तलाठी याचे कडील दप्तराचे लेखे परीक्षण
तलाठी जी मागणी निचीत करतात ( १ औगास्त ) , त्याप्रमाणे झालेली वसुली , अभिलेखात नोंदवली आहे का ? हिशोभ तपासणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SANTOSH GAIKWAD
17-04-2015
gsantosh111@rediffmail.com
सर ....
शेतकरी कोण ? शेतकरी असल्याबद्दल दाखला / प्रमाणपत्र देण्यासाठी कोणाला अधिकार आहेत. याबाबतीत शासन निर्णय किंवा कायदेशीर तरतुदी यांची माहिती मिळण्यास विनंती आहे.
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम २(२) अन्वये व्यक्तिश जमीन कास्णारी व्यक्ती .
याचं कायद्याच्या कलम ७० (अ) अन्वये , शेतकरी दाखला देण्याचा अधिकार माम्लेतदार/तहसीलदार यांना आहे
कायद्याचे पुस्तक अवलोकन करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vinod
17-04-2015
vinodkumarchandnani@gmail.com
sir
मला शेत खरीदी करायची होती पण ती इनामी तर नाही हे तपासायची होती ते कसे तपास करू कृपया करून कडवा
Question by vinod
17-04-2015
vinodkumarchandnani@gmail.com
dear sir
जमीन कायदा ३६' ३६अ ३६ब म्हणजे काय ?
कलम ३६- जमिनीचा भोगवटा ( मालकी) हस्तांतरणीय व वंश परंपरागत आहे .
थोडक्यात जमिनीची विक्री करता येते ( शर्ती लागू नसतील तर )
जमीन भोगावातादाराचे निधन झाल्यावर , जमीन त्याचे वारसाचे नावावावर होते
३६ अ- आदिवासी मालकीच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरित ( विक्री , गहन ए ) करता येत नाही . बिगर आदिवाशीस हस्तांतरित करावयाची असल्यास शासनाची परवानगी आवश्यक
३६ ब- बिगर अदिवशी व्यक्तीकडे हस्तांतरित केलेली मिळकत , आदिवाशीस प्रत्यावार्तीत ( परत ) करण्यात आल्या ननतर हि , सदर जमीन बिगर अदिवशी व्यक्तीकडे भोग्वात्याखाली असल्यास , अश्या वापर बद्दल , नुकसान भरपाई देणे , अश्या बिगर आदिवासी व्यक्तीवर बंधनकारक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
16-04-2015
jaware_sb@rediffmail.com
सर, MLRC च्या कलम १५७ चा अन्वेय वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अधिकार अभिलेख ( ७/१२ इ ) व फेरफार अभिलेख , यामधील नोंदी सत्य आहेत असे मानणे , अशी तरतूद आहे
यात कोणतेही अधिकार दिलेले नाहीत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आशिष जिल्थे
16-04-2015
ashu_jilthe@yahoo.co.in
res. Sir,
is there any G.R. regarding to paternity leave?
Question by Santosh S. Nimbare
15-04-2015
nimbares@yahoo.co.in
सर, माझे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोन सख्खे भाऊ होते. ते एकत्र शेती करायचे . पण जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा ती जमीन चुलत आजोबांच्या नावे झाली. चुलत आजोबाना चार मुले होती, पण नंतर ती जमीन फक्त मोठ्या मुलाच्या नावे झाली. त्या जमिनीला त्यांनी वारस म्हणून इतर कोणाची नावे लावली नाहीत. आता माझ्या वडिलांचे व इतर तीन चुलत भावांची नावे लावली आहेत. पण फेरफार मध्ये माझ्या आजोबांचे नाव सापडत नाही. परंतु मोठ्या काकांनी त्या जमिनीला इतर वारस लावण्यास समती दिली होती. पण आता त्यांचा मुलगा एकट्याला अखंड हिस्सा मागतो, तर आम्ही काय करावे , आणि जर फेरफार मध्ये आजोबांचे नाव नसेल तर आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही का?असे झाले तर आम्ही काय करावे?
कुल म्हणून आपले आजोबा व चुलत आजोबांचे नाव लागले असेल तर , त्या दोघांचे सर्व वारसांची नावे आत्ता लागू शकतात /लावणे आवश्यक
मात्र कुल म्हणून फक्त आजोबांचे नाव लागले असेल तर , आत्ता काही करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
