जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by narshing
22-01-2015
narshingtugave@gmail.com

Sir Nmskar. Lis pendancy cha nondi ghene complasar aahe ka ? v nondi gheta yt nsel tr tyabdl shasn nirny asel tr sanga v jr lispendancy cha nondi gheta ytil t letest konta shasn nirny aahe ka ?
Lis -pendant याचा अर्थ मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे . Lis -pendant , हे नोंदणी केली जाते .
भारतीय नोंदणी कायदा १९०८ , अन्वये , दस्ताची नोंदणी करणे म्हणजे , दस्तात नमूद मिळकती संदर्भात जगाला अश्या प्रकारे नोंदणी झालेली आहे अशी notice असल्याचे मानले जाते . त्यामुळे त्याची नोंद ७/१२ सादरी घेण्याची गरज नाही

म.ज.म.अ. १९६६ चे कलम १४८ मध्ये अधिकार अभिलेख याची व्याख्या दिलेली आहे . त्या मध्ये नमूद बाबीचीच नोंद ७/१२ , सदरी घेणे आवश्यक . त्या मध्ये , शाश्नाने अधिसूचने द्वारे , काही बाबी हि अधिकार अभिलेख सदरी घ्याव्या असे जाहीर केल्याशिवाय , अन्य बाबींची नोंद घेत येत नाही .
Lis -पेंदांत बाबत शाश्नाने अधिसूचना काढलेली नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganesh Lavhe
22-01-2015
lavhe.ganesh@yahoo.com

From where i can download MLRC volume 5
You cannot.
MLRC volume V - softcopy is not available on any web .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rahul kshatriya
21-01-2015
rahulpahilwan@gmail.com

maze ajoba कडे 4 hecter शेती नझर गहन होती.ajoba वरल्या नंतर हुफ pramane 3 आहे ते varas lavu shakto ka
मिळकत गहन ठेवल्याने , मालकी हस्तांतरित होत नाही
तथापि म.ज.म अ १९६६ चे कलम १४८ प्रमाणे गहन नोंद ७/१२ सदरी ठेवण्याची तरतूद आहे . त्यामुळे वारसांची नावे लावता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nasir
20-01-2015
nasirpinjari@gmail.com

saheb kamitkami kiti shet janim kharedi ani vikri karta yete. in Jalgaon dist

Question by nasir
20-01-2015
nasirpinjari@gmail.com

साहेब कमीत कमी किती शेत जमीन खरेदी विक्री करत येते . जळगाव जिल्ह्यामध्ये
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाण वेगळे आहे .
सर्वसाध्राणपणे , बागायत क्षेत्र कमीत कमी ५ गुंठे,
भातशेती/एकपिकी -१५ गुंठे
कोरडवाहू-२० गुंठे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांची जमीन ७/१२ उतारा प्रमाणे मोजून त्याची हद्द कायम करावी या साठी अर्ज केला होता, त्याप्रमाणे मोजणी व हद्द कायम करण्यासाठी अधिकारी आले पण शेजारी असलेले भूधारक त्यास विरोध करत आहेत. शेजारी असलेले भूधाराकानी त्यांची थोडी थोडी जमीन बांध पोखरून त्यांची हद्द वाढवली आहे. त्याच बरोबर त्यांनी त्यांचे चुलत भाऊ यांना एकही तुकडा जमिनीत ने देता बाहेर काढलं आहे. माझ्या वडिलांनी हद्द कायम करण्यासाठी लोखंडी खांब रोवले होते तेही त्यांही दादागिरी व जबरदस्ती करून उपटून टाकले. पोलिस तक्रार केली पण पोलिस एक आठवड्याने आले. दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनला बोलावून उलट वडिलांना धमकावले व जे तहसीललानी पाठवलेली नोटीस घेत नाहीत, अधिकाऱ्यांना मोजणी करू देत नाहीत, दादागिरी व शिवीगाळ करतात त्यांच्याशी चांगली वर्तणूक.
माझे वडील ७४ वर्षाचे असून माझी नौकरी दिल्ली ला आहे. मला फक्त एवढीच माहिती द्या कि वडिलांनी आता काय करावे. कोणाला अपील करावे जेणे करून जमिनीची हद्द कायम करता येईल.
सोपान घाडगे
बांध पोखरणे, अतिक्रमण करणे या साठी आपण जिल्हाधिकारी यांचेकडे म.ज.म.अ १९६६ अन्वये अर्ज करू शकता .
१.हद्दी बाबत वाद – कलम १३५
२.हद्द निच्छित करणे-कलम १३६
३. आपले हद्दीत लागत शेतकरी वहिवाट करत असल्यास – कलम १३८

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ उतारा वरील ०. २० आर पैकी शेत जमीन मिळकतीतून ०.०२ आर विहिरीसाठी घेत येईल का? लिहून घेणार हे शेतकरी खातेदार आहे.
सदरचा व्यवहार हा तुक्देबंदी कायद्याचे तरतुदी विरुद्ध आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पंजोबा यांची कुणबी नोंद १८८५ सालची पुणे जिल्ह्यातील आहे. सन १९५० पासून आम्ही नगर जिल्ह्यात राहतो. वडिलांचा जन्म १९६७ पूर्वी (1960) नगर जिल्ह्यात झाला. तेव्हापासून ते सुद्धा नगर जिल्ह्यातील कायम रहिवासी आहेत. आम्हाला कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील प्रांताधिकार्यांकडे अर्ज करावा लागेल.? कृपया मार्गदर्शन व्हावे.
नगरमध्ये अर्ज करावा लागेल. आणि नगर जिल्ह्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेबाबतचे पुरावे व जातदर्शक पुरावे सादर करावी लागतील.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by narshing
17-01-2015
narshingtugave@gmail.com

1968 sali forest khatyane mahsul vibhagakde varg keli asun , v tya jminiche vatp seti krnyasathi NAVIN SHART BHOGVTDAR VARG2 ya ativr dili aahe .prntu aata to jmin malk mahangar palikela begharasthi ghar ya yojnesathi ti jmin det aahe.Pn tsi jmin Tahsidar yancha aadeshane deu shakto ka ? collector / commisiona yancha aadeshachi grj aahe ka ? kiwa maharashtra sarkarkarcha konta shasssan nirnay aahe ka ? ti jmin deta yena r nahi yabdl konta shasn nirny asel tr sanga.
जर जमीन शासनाने प्रदान केलेली असेल तर शासनाची परवानगी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. प्रांत साहेबाकडे अपील करण्यासाठी काय करावे, अपील नमुना मिळेल का? पुण्यात अपील दाखल करावयाचे आहे , मार्गदर्शन करावे .
अपिलासाठी नमुना निर्धारित केलेला नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by narshing
17-01-2015
narshingtugave@gmail.com

forest khatyane mahsul vibhagakde 1968 madhe shei krnyakrita vrg keli pn tya jminmalkane mahangrpalikela " begjaraasathi ghar" ya yojnesathi bandptr krun dili asun tyasathi collector/ commisionar chi parvangi lagte ka ? kiwa konta shasn nirnay aahe ka sanga
माझे आजोबांच्या नावे ४५ आर व ८० आर अशी दोन जमिनींची तुकडे आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ अपत्यात समान वाटणी कशी करता येईल याबाबत पर्याय सुचवावा.
आपली जमीन कोठे आहे त्यावर अवलंबून आहे
सर्वसाधारणपणे , बागायत क्षेत्रासाठी ५ गुंठे , भातशेती/एकपिकी जमिनीसाठी १५ गुंठे तर कोरडवाहू जमिनीसाठी २० गुंठे प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा आहे . या पेक्षा कमी क्षेत्र विक्री वाटप या मुले होता कामा नये.
हे प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी भिन्न आहे .

१. ४५ गुंठे चार अपत्यात वाटप कार्याची असल्यास , प्रत्यकी १२ गुंठे क्षेत्र मिलेले .प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी क्षेत्र होत आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आणेवारी निश्चित असेल तर आणेवारीप्रमाणे करता येईल आणि आणेवारी नसेल तर सर्वाना समान वाटा म्हणजेच प्रत्येकी ३१.२५ आर इतका वाटा मिळेल.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

मा.श्री.पाणबुडे साहेब यांना धन्यवाद आपल्याला प्रश्न समजण्यासाठी पुन्हा सविस्तर मुद्दे खालीलप्रमाणे.
 मुळची ८८ आर शेतजमिनीचे मालक कुलकर्णी हे होते.
 कुलकर्णी यांनी वसव व शिर्के यांना १/३ हिस्से म्हणजेच २९.३३ आर प्रमाणे विकले व स्वतच्या नावे २९.३३ आर राहिले.
 ८८ आर मधील शेतजमीनीतील आमच्या पंजोबांचा ३ रा हिस्सा म्हणजेच २९.३३ आर हे क्षेत्र २०० रू. रोख देऊन १९५२ साली खरेदी केला.
 पंजोबांच्या मृत्यूनंतर आजोबांचे नाव एकटा वारस २९.३३ आर क्षेत्रात लागले.
 १९६७ मध्ये फेरफारला आजोबांचा मृत्यूनंतर माझे वडील व चुलते असे पाच जनाची वारस नोंद झाली
 त्यानंतर १९७१ साली ग्रामपंचायतीने बगीचा करिता ८० आरची शासनाकडे मागणी केली.
 त्यानुसार मा. तहसीलदार व भूसंपादन अधिकारी यांनी मूळ ८८ मधून ८० आर संपादीत केली.
 संपादीत क्षेत्रा मधून राहिलेल्या ८ आर क्षेत्रामध्ये मध्ये वसव,शिर्के व कुलकर्णी यांना हिस्सा देण्यात आला.
 हि संपूर्ण प्रक्रिया आम्हास मान्य नसल्यामुळे आमच्या वडील वा चुलते यांनी कोणताही मोबदला घेतला नाही तसेच या सुनावणीस हजर न राहिलेमुळे एकतर्फा निर्णय देण्यात आला.
 आजपर्यंत आम्ही एकूण सर्व २० कुटुंबे या संपुर्ण जागेत आमचीच वहिवाट आहे.
 ज्या कारणासाठी ग्रामपंचायतिला जमीन देण्यात आली त्या कारणासाठी आजतागायत कोणताही बागबगीचा लालेला नाही उलट इतर लोकांनी अतिक्रमण करून राहिलेली जागा अडवलेली आहे.
 आम्ही १९७१ सालापासून २०१४ पर्यंत मा.जिल्हाधिकारी सो. ते मा.मुख्यमंत्री सो. यांचे कडे जमीन परत मागणी करता वेळोवेळी पाठ पुरावा केला परंतु आमची मागणी फेटाळली
 आज आम्ही कोणाकडे न्याय मागवा याचे मार्गदर्शन करावे हि विनंती
अनिल साहेब ,
जमिनीचा वापर संपादन संस्थेने केला नाही , म्हणून मुल खातेदारास जमीन परत दिली जात नाही .
अश्या जागेचा लिलाव केला जातो . ( केरळ शाषण सर्वोच्च न्यायालय निकाल )
शाषण स्वत असा लिलाव करणार नाही . न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन , आपण न्यायालाय्त जा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासकिय नोकरी भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना वयाची मर्यादा किती आहे?
पोलिस भरती साठी
प्रकल्प ग्रस्त आरक्षण मध्ये , वय सवलत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ,
मला कुल कायदा बद्दल सर्व माहिती पाहिजे ,तसेच कुळाचे किती प्रकार व कुळात पात्र होण्यास काय पाहिजे हि सर्व माहिती मला मिळावी हि नम्र विनंती
कुळाचे खालील प्रकार आहेत
१. सौरीक्षित कुल
२. कायमचे कुल
३. मानीव कुल

गोसावी साहेब , आपण महाराष्ट्र कुल्वहिवत व शेतजमीन अधिनियम १९४८ सविस्तर वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमचे आजोबा वारल्यानंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली होती तेव्हा त्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव सातबारावर लावले व माज्या वाडिलांच्या व लहान काकानच्या नावाची नोंध गाव नमुना ६क मध्ये झालेली आहे पण सातबारावर नावे नाहीत . तरी आता आमचे मोठे काका वारलेले आहेत मोठ्या काकांच्या कुटुंबाकडून वारस तपासणी करीत असताना माज्या वडिलांचेहि नाव गाव नमुना ६क प्रमाणे वारस म्हणून लावन्यास ते चाल धक्काल करीत आहेत तर मी त्यांच्या शिवाय माझ्या वडिलांच्या नावाची गाव नमुना ६क प्रमाणे वारस तपासणीसाठी तळाठी कार्यालयात अर्ज करू शकतो काय ?
प्रांत अधिकारी /तहसीलदार यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by नागेश
15-01-2015
nageshdachewar@gmail.com

माझी ग्रामपंचायत हद्दी मध्ये शेतजमिन आहे. मला या जमिनीवर गृह निर्माण योजना सुरु करायची आहे. त्यासाठी अकृषी परवाना कोणाकडे मिळेल ?
गावठाण जमिनीमध्ये akrushik परवानगीची गरज नाही ......................आपण नगर रचना विभागाकडून प्लान मंजूर करून घ्या वे त्याप्रमाणे बांधकाम करू शकता ...................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नमस्कार, आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन साहेब, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याबद्दल बदली सुट्टी/रजा घेता येते काय?. याविषयी मार्गदर्शन करावे तसेच त्‍याविषयी असणारा शासन निर्णय देण्‍यात यावा. हि विनंती
या संकेत स्थलाद्वारे महसूल व अनुषंगिक विभाशी निगडीत प्रश्नाची उत्तरे दिली जातात .
इतर विभागाच्या प्रश्नाबाबत उत्तर माहित असल्यास त्याचे उत्तर दिले जाते .

१. वास्तविक सुटीचे दिवशी काम केले म्हणून , बदली रजा/ सुट्टी बाबत शाषण निर्णय नसावा . या बाबत कार्यालय प्रमुख निर्णय घेतात
२. आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी कि , शाशकीय कर्मचारी / निम शःश्कीय कर्मचारी , हे २४ तास कर्तव्यासाठी बांधील आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ratnnakar Ahire
15-01-2015
ratnnakar01@gmail.com

Aadiwasi v Mahar watan jamin kharedi vikri vyawahar mahiti
आदिवासी जमीन - बिगर आदिवासी साठी हस्तांतरण शाशानाचे पूर्व परवानगी शिवाय करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,एखाद्या प्रकरणामध्ये मा.प्रांत साहेबांकडे अपील करावयाचे असल्यास वकिलांची आवश्यकता असते का?व्यक्ती स्वतः अपील दाखल करून आपले म्हणणे मांडू शकते का ?
व्यक्ती स्वतः अपील दाखल करून आपले म्हणणे मांडू शकते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,७/१२ सदरी जी आणेवारी दाखल असते उदा.२ आणे,४ आणे ८ आणे याविषयी अर्थासहित कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती ...
बर्याच नोंदी ह्या १ अन्ना ८ पैसे तसेच १ अन्ना १० पैसे अशा हिस्शेवारी दाखविणाऱ्या आहेत .....................त्यामुळे १६ अन्ने म्हणजे १९२ पैसे म्हणजेच १०० % हिस्सा हे बरोबर आहे .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

, एक आणा सहा पैसे चार आणा २४/२५ पैसे आठ आणा ४८/५० पैसे सोळा आणा ९६/१०० पैसे

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

१६ अन्ने म्हणजे १९२ पै= पूर्ण हिस्सा
८ अन्ने म्हणजे ९६ पै = अर्धा हिस्सा
४ अन्ने म्हनजे ४८ पै= पाव हिस्सा

१ अन्ना=१२ पै

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

महसुल विभागाच्या कर्मचार्यांना वन विभागात सेवा वर्ग होता येइएल काय

Question by nasir
13-01-2015
nasirpinjari@gmail.com

सर माझ्या वडिलांना ५ मुले/मुली आहेत. त्यांचा नावे असलेली ०.७५ हेक्टर जमीन त्यांनी मला खरेदिखाताने माझ्या एकट्याच्या नावे केली आहे . माझे बहिण भाऊ त्या जमिनीवर दावा करू शकतात काय
दावा करायला काहीही बंधन नाही ................प्रश्न दावा जिंकेल का हरेल हा प्रश्न आहे. .....त्यामुळे मी केलेल्या गुणात्मक बाबींचा विचार करून दावा दाखल करावा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

स्व अर्जेत असल्यस दावा नाही वडिलोपार्जित असल्यस दावा दाखल करू शकतात

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

बहिण भाऊ त्या जमिनीवर दावा करू शकतात..................परंतु दिवाणी न्यायालय हे जमीन विक्रीचे कागदपत्र , विक्रीची परिस्थिती , जमीन संपदांची स्थिती( वादिलोपार्जीय किंवा स्वकस्तार्जीत), विक्रीवेली आल्या बहिण भावांची वय इत्यादींच्या आधारे गुणात्मक निर्णय घेतील

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर,एखाद्या आध्यात्मिक संस्थेस (नोंदणीकृत)बक्षिस पत्राने ईश्वरीय सेवेसाठी जमीन मिळाली असल्यास सदर जागेचा वापर न झाल्यास संस्था जमीन विकू शकते का ?त्यासाठी बक्षिसपत्र करून देनाराची संमती घ्यावी लागेल का?किंवा बक्षिस्पत्र करून देणारास पुन्हा जमीन मिळू शकते का ?..
बक्षीस पत्रा मध्ये , जमिनी चा उद्देश जर ईश्वरीय सेवा या कारणासाठी नमूद असेल तर , जमीन किक्त येणार नाही
मात्र जर देनाराची संमती असेल तर, जमीन विकत yeyil
मालमत्ता हस्तांतरण kayda कलम १२६ अन्वये , जमीनबक्षीस ज्या कारणासाठी दिलेली आहे त्या कारणासाठी वापर न केल्यास , बक्षीस रद्द होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर प्रकल्पग्रस्तांना कोणत्या शासकिय सवलती दिल्या जातात
१)प्रकल्पग्रस्त दाखला
२)नोकरीमध्ये काही ठिकाणी व काही प्रमाणांत राखीव जागा
३)प्रकल्पग्रस्ताने अगोदर तसा अर्ज व संपादनाच्या पैश्यापैकी ठरविक रक्कम घेतली नसल्यास दुसर्या ठिकाणी जमीन मागू शकतो
४)पुनर्वसनात गावठाण प्लॉट
५) पूर्ण जमीन संपादन झाली असली तरी जमीन घेताना जमीन आवश्यकच असावी अशी गरज नाही
... इत्यादी प्रकारचे लाभ प्रकल्पाच्या आकार व उद्देश्य यावर अवलंबून देत येतात



Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.27 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3