जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय साहेब,माझा आई ला चार भाऊ आहेत. त्यांचा जवळ असलेल्या शेत जमीन मध्ये आपकी वाटणी मध्ये माझा आई ला कोणता हि वाटणी न देत एका मामा नि माझा गाव ला येवून महाराष्ट्र जमीन महसुल आधी नियम १९६६ यांचा कलम १५० (२) फेरफार चा नोंद वहीत नोंद केली .पण आई ला ती वाटणी मानण्य नाही कारण मामा लोकांनी ती सही आई ला धमकी देवून करून घेतली . मला माहित आहे कि हक्क सोड लेख पत्रिका हि स्टंप पेपर वर दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये होते. तर आम्ही नायालया मध्ये केस करू शकतो का ? कृपा करून सांगा
हक्क सोड पत्रक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत दस्त शिवाय हक्क संपुष्टात अथवा निर्माण होत नाही.
केवळ १५०(२) चे वर्दी notice वर सही घेऊन हक्क संपुष्ट येणार नाही.
मंडळ अधिकारी यांनी जर अश्या पद्धतीने आई चे मिळकतीतील नाव कमी केले असेल तर , प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा.
जर फसवून नोंदणीकृत हक्क सोड पत्रक केले असेल , तर दिवाणी न्यायालयात तसे सिद्ध करावे लागेल , तरच आईचा हक्क पुनर्स्थापित होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin Lohar
09-06-2014
lohars82@gmail.com

सर धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल आपन बाळ व आई ची काळजी घेण्यासाठी 7 दिवसांची रजा सांगितली कृपया मला जिर तारीख सांगाल तर फार बरे होईल.पुन्हा एकदा धन्यवाद
आपण ज्या कार्यालयात काम करता तेथे आपणास शाषण निर्णय मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mahesh
09-06-2014
mohanmsutar@gmail.com

साहेब
अ या व्यक्तींना २००१ मदे शिक्षण सेवक इतर मागास प्रवर्ग प्रकल्पग्रस्त आर्क्षण मदे निवड होत असताना भारती क्रियेपासून डावलण्यात आले आहे. सदर त्या व्यक्तीला २००९ मदे तेच पदासाठी सामाजिक व सामंतर आरक्षण मदे नियुक्ती झालेले असल्यास .सदर व्यक्तीचे २००१ ते २००९ आतील होणार नुकसान मिळवण्यासाठी कोठे अर्ज करता येईल माहिती मिळावे . त्यावेळी अर्ज करण्यासाठी आमचा कुटुंबातील कोणीही काय्देबाबत माहिती नसलेने .प्रचंड आमचे कुटुंबातील प्रतेकांचे नुकसान झालेले आहे त्याबाबत कोणते न्यायालयात जावू शकते माहती मिळावे विनंती.

Question by Ganesh Bhagat
08-06-2014
ganeshbhagat88@yahoo.com

Sir thank u.
sir can i apply through
special (exception) case for transfer from Satara to Osmanabad.
sir i am working as a Talathi at Satara from last 6 months.
Sir i need transfer
Sir help me.
Government as a special case can grant permission for such transfer. But it is rare possibility.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी वारस तपासचा दाखला कुठे काढू शकतो ? माजे आजोबा वरल्या नंतर वादिलोपाजित जमीन माज्या मोठ्या काकांच्या नावे सर्व जमीन झाली आहे , आजोबान ३ मुलगे ३ मुली असताना फक्त मोठ्या काकांचेच सातबारा वर नाव लागलेले आहे तरी मी माज्या वडिलांचे नाव सातबारावर लावण्यासाठी काय करू? तासेस माजे मोठे काका नोव्म्बर २०१३ मध्ये वारलेले आहेत तरी त्यांचा मुलगा वारस तपास करीत नाही . .ता लांजा जि.रतानागिरी
आपण वारस नोन्दिविरुध प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा.
परंतु जर नोंद मंजूर होऊन बराच कालावधी झाला असेल व अपील दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यात आला नाही तर , दिवाणी न्यायालयात मिळकतीत हक्क ठरवून मिळणे बाबत दावा दाखल करावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
07-06-2014
mohanmsutar@gmail.com

सर
अ या व्यक्तीचे १९९७ मदे भूसंपादन नोटीस मिळाल्यानंतर ब या व्यक्तींना
सदर शेत जमीन १९९८ विक्री करता येईल का? असे विकण्याचे तरतूद असल्यास नियम सांगावे विनंती.
पूर्वीच्या कायद्यानुसार भू संपादन notice नंतर हस्तांतरास प्रतिबंध नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by GANESH BHAGAT
07-06-2014
ganeshbhagat88@gmail.com

Sir i am Ganesh Bhagat, from Osmanabad working as a Talathi at Satara, sir i join
this job 6 months ago.
sir i want my transfer from Satara to Osmanabad because my mothers medical treatment.
sir please help me.
You need to complete statutory period of three/ five years in Satara, then you can apply for inter- division transfer to Government.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin Lohar
06-06-2014
lohars82@gmail.com

सर मी शासकिय सेवेतील कर्मचारी असुन पत्नी प्रसवृत झाल्यानंतर बाळ व आईची काळजी घेण्यासाठी किती दिवसाची रजा मिळते.नॉरमलअसेल तर किती,सिजर असेल किती दिवसांची रजा कृपया जिआर पाठवावा ही नम्रनम्र विनंती.मुख्यध्यपकांनी जिआर शिवाय सुट्टी नाकारली आहे.

Question by mohan
06-06-2014
mohanmsutar@gmail.com

सहेब
सदर एका व्यक्तींना भूसंपादन करणेबाबत नोटिस मिळाल्यानंतर किती दिवसाचे आत ती व्यक्ती त्यांचे शेत जमीन दुसरे व्यक्तींना जमीन विकण्याची तरतूद आहे का ? माहिती मिळावे .व तसे शासन नियम आहे काय ? नियम सांगावे विनंती.
प्रचलित कायद्याच्या कलम ११(४) नुसार , प्राथमिक भू संपादन अधिसूचना निर्गमित झालेवर ,जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही .
मात्र आपण दुसर्या प्रश्नात नमूद केल्यानुसार , जर हस्तांतरण १९९७ ला झाले असेल तर, त्या वेळे भू संपादन कायद्यानुसार , जमीन संपादना पर्यंत हस्तान्तारानावर निर्बंध नव्हते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Abhishek Samdekar
04-06-2014
asamdekar@gmail.com

Sir

I Want information about Kotwal doonga Ceiling. and Why the transfer of kotwal Doonga is restricted it cant be sold without previous sanction of Collector.
हि तरतूद विदर्भात आहे .....ती नवीन शर्थ....... विकण्यासाठी परवानगी घ्यावी .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

क वर्ग नगरपरिषदेच्या हद्दीतील ४० वर्षापूर्वीची शेतजमीन होती. त्याचा सातबारा उतारा काढला असता मालकाचे नावाची नोंदणी आहे परंतु इतर अधिकार म्हणूल जमीन नजुल कडे वर्ग (2) अशी नोंद नमूद केलेली आहे. तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता तेथील अभिलेखात हि जमीन शेतजमीन असल्याचे दाखविलेले आहे. परंतु त्यात मालकाची नोंद नाही. माझा प्रश्न असा आहे कि जर हे जमीन नझुल कडे वर्ग करण्यात आलेली असेल तर हे जमीन शासकीय जमीन होईल काय. कारण नझुल अभिलेखात मालकाचे नावाचा उल्लेख नाही. अथवा जमिनीचा सातबारा उतारा प्रमाण मानून सातबारा उतार्यातील नाव मालक म्हणून समजावे काय.
दारिद्रय रेषेची चालू यादी कोणती आहे .२००२ ची चालू यादी आशेल तर १९९७/९८ ची यादी बंद आहे का .बंद बाबद चा शाषन निर्णय आहे का .

Question by मेघा
02-06-2014
meghaware81@gmail.com

१. दस्त नोदणी लेखक यांच्या बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
२. हॆसियत प्रमाणपत्र देण्याबाबत वित्तीय मर्यादा बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
३. शेक्षणिक कामाकरिता करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्र / हलापनामा देणे करिता किती रुपयाचे स्टम्प पेपरची आवशकता आहे. या बाबतचा जी आर. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४. किती प्रकारचे प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी प्रमाणित करू शकतात. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४.
विभागीय चौकशी सुरु अद्याप पर्यंत निकाल आलेला नाही अशा वेळेस सेवा निवृत्त कार्माचाराना तात्पुरती pention देणे बाबत शासकीय परिपत्रक अप लोड करावे
सामाजिक आरक्षणातून नौकरी मिळाली असल्यास कमी ग्रेड वेतन नौकरी सोडून जास्त ग्रेड वेतनच नौकरी करता येते काय
माझा प्रश्न असा आहे की, एखादया माजी सैनिकास शासनाने त्यास शासन नियमानुसार जमिन मिळालेली आहे.
परंतु आज तो माजी सैनिक ती जमिन विक्री करण्यास इच्छुक आहे. तर ती जमिन फक्त माजी सैनिकास खरेदी करता येते का ? किंवा इतर कोणती ही व्यक्ती ती जमिन खरेदी करु शकातो का?
असतल्यास त्याचे नियम काय आहेत. किंवा खरेदी / विक्री करण्या बाबत कृपया मार्गदर्शन व्हावे.
ही विनंती.
अन्य व्यक्तीस जमीन विकत येयील .मात्र जमीन वर्ग २ धारणा पद्धतीची असल्याने , शाश्नाची परवानगी आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
आम्ही १९७६ मध्ये ग्रा. पं. नं.- ७४ हा एक वाडा विकत घेतला, त्याचा वहिवाट पूर्वेला आहे
त्या खरेदी खता मधे असे लिहिले आहे की, ग्रा. पं. नं.- ७४ व ग्रा. पं. नं.- ५७ वरील दोन चौकातील सामायिक अर्धां हिस्सा आहे .
त्या नंतर १९७८ मध्ये आम्ही त्या वाड्यातील अर्धां भाग ग्रा. पं. नं.- ५७ यांना विकला,
२०१४ मध्ये ग्रा. पं. नं.- ५७ यांनी पूर्वेकडील सामायिक जागेत बांधकाम करुण आमचा वहिवाट बंद केला आहे आणि तो गावचा सरपंच आहे.
ते बांधकाम काढण्यासाठी काय करावे लागेल.
Specific Relief Act not Specific Performance Act

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यायालात specific performance Act खाली , तुमची वहिवाट सिद्ध करणेबाबत व सरपंचाने त्या प्रमाणे बांधकाम काढून टाकणे बाबत दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
आम्ही १९७६ मध्ये ग्रा. पं. नं.- ७४ हा एक वाडा विकत घेतला, त्याचा वहिवाट पूर्वेला आहे
त्या खरेदी खता मधे असे लिहिले आहे की, ग्रा. पं. नं.- ७४ व ग्रा. पं. नं.- ५७ वरील दोन चौकातील सामायिक अर्धां हिस्सा आहे .
त्या नंतर १९७८ मध्ये आम्ही त्या वाड्यातील अर्धां भाग ग्रा. पं. नं.- ५७ यांना विकला,
२०१४ मध्ये ग्रा. पं. नं.- ५७ यांनी पूर्वेकडील सामायिक जागेत बांधकाम करुण आमचा वहिवाट बंद केला आहे आणि तो गावचा सरपंच आहे.
ते बांधकाम काढण्यासाठी काय करावे लागेल.
एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.

तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. म्हणजेच सर्व पदे हि स्थायी आहेत.
---------------
आपले मार्गदर्शन लवकर मिळण्यास विनंती आहे.
पदोन्‍नतीची निवड वर्षातून एकदा किंवा दोनदा करता येते.सदरची निवड हि त्‍या त्‍या वर्षापुरती व त्‍या त्‍या रिक्‍त बिंदूनामावलीशी निगडीत असते.एखादा कर्मचारी यापुर्वी अनु.जातीच्‍या प्रवर्गातून पदोन्‍नतीने भरता असता अनु.जातीचा बिंदु भरला असा अर्थ होतो.मात्र या काही आस्‍थापनेकडून पदोन्‍नतीनंतर अपंगत्‍व प्राप्‍त झाल्‍यास त्‍या कर्मचा-यांस अपंग प्रवर्गात समायोजन केलेले आहे असे दाखवून अपंगाचा बिंदु भरलेला आहे. दाखविणे योग्‍य आहे का.तसेच सदरचा कर्मचारी पुढील पदोन्‍नतीसाठी अपंग प्रवर्गातून पदोन्‍नती मिळणेस पात्र असेल असे वाटते तरी कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
नगर परिषदेचे स्थायी समिति सदस्य िनवडी बाबतचे सूत्र काय

Question by vijay
19-05-2014
vv_rt@rediffmial.com

कृपया खालील शंकाचे निरसन करणेस विनंती आहे

शासन निर्णय दिं.२६.६.१९७९ अन्‍वये दिलेल्‍या भाडेपटटाची सवलत ही जुन 1984 पासुन ते जुन 1994 पर्यंत चालु ठेवणेबाबत शासन निर्णय 1991 च्‍यामध्‍ये नमुद केलेले आहे
परंतु आता मिठागरासाठी दिलेल्‍या जमिनीचे भाडेपटटा हा कोणत्‍या शासन निर्णयानुसार घ्‍यायाचे आहे

Question by ravi
15-05-2014
virravi@gmail.com

सर, जर शासकीय वर्ग 4 ची नोकरी उमेदवार पदवीधर असतांना 10 वी नापास या शैक्षणिक पात्र तेवर मिळविली असेल आणि नंतर तो कर्मचारी वर्ग 3 ची पदोन्नती मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असल्याचे दाखवू शकतो काय आणि तो पदोन्नतीस पात्र ठरु शकतो काय
उचित नाही . कारण याचा अर्थ यापूर्वी माहिती दडवून /खोटे कथन करून नोकरी मिळवली असा कयास लावता येतो

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by मेघा
12-05-2014
meghaware81@gmail.com

१. दस्त नोदणी लेखक यांच्या बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
२. हॆसियत प्रमाणपत्र देण्याबाबत वित्तीय मर्यादा बाबत काय नियम/ शासन निर्णय आहे. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
३. शेक्षणिक कामाकरिता करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्र / हलापनामा देणे करिता किती रुपयाचे स्टम्प पेपरची आवशकता आहे. या बाबतचा जी आर. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४. किती प्रकारचे प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी प्रमाणित करू शकतात. कुर्पया अपलोड करण्यात यावा हि विनंती.
४.
सर नमस्कार ,
कुळा ची जमीन मूळ मालकाने विक्री केली त्या नंतर कुळा च्या वारसाने सदर जमीन तहसीलदार साहेब यांचे न्यालायातून मालकी हक्क प्रमाणपत्र घेतले परंतु खरेदी घेणार यांचे मालकी हक्कात नाव आहे व जमिनीवर त्यांचा ताबा आहे तरी खरेदी घेणार यांचे नाव कमी करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांचे कडून झालेले फेरफार रद्द करण्यासाठी आदेश घ्यावे लागतील का

This page was generated in 0.29 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3