जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Prashant Wakare
06-01-2014
prashantwakare@gmail.com

Dear Sir
There is agricultural land (5 Acres).As per 7/12 it belongs to my father and uncle.My query is, I want to transfer 1.25 Acres out of 5 Acres in my name with separate 7/12(of 1.25 Acres), which is the most effective procedure.Subsequently, I want to use this land(1.25 Acres) for bonafide inductrial use.Kindly suggest.
Thanks and Regards
Prashant Wakare

Question by vijay ingole
06-01-2014
vv_rt@rediffmail.com

गौणखनिजाचे परवाना देताना TDS चलन भरुन घेतो तर सध्‍या गौणखनिजाकरीता TDS चा काय रेट आहे व तसेच सेस किती घ्‍यावा उदाहारण १,00,०००/- करिता किती TDS घतला पाहीजे

Question by vijay ingole
06-01-2014
vv_rt@rediffmail.com

आरआरसी प्रकरणात वसुल केलेल्‍या रकमेचे १०% वसुल केलेली रक्‍कम कोणत्‍या लेखाशिर्षाखाली जमा केली पाहीजे यांचे कृपया माहिती मिळावी व तसेच तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात जमा केली पाहीजे यांचेसुध्‍दा माहिती मिळावी
पूर्वीची शासकीय नौकरीवर असताना स्पर्धा परीक्षा देउन दुसरे पद धारण केल्यास पूर्वीची सेवा गृहीत धरण्यात येते, तेव्हा त्याचा उपयोग प्रमोशनसाठी होतो काय? प्रमोशनसाठी नवीन रुजू दिनाकच गृहीत धरण्यात येतो काय?
पुर्वीचे पदावरील सेवा जे्ष्‍ठता विचारात घेतली जात नाही. नवीन पदावर रुजू दिनाकापासून जेष्‍ठता पदोन्‍न्‍तीसाठी गृहीत धरली जाते. सेवा निवृत्‍तीसाठी पुर्वीची सेवा अर्हताकारी सेवा म्‍हणून गणली जाईल

Reply by रामदास के कोळगने | नायब तहसीलदार

सर,
मी ९ मार्च २०१३ रोजी आदिवासी विकास (ठाकर वतन ) असलेली जमीन कलम ३६ व ३६अ कुलमुखत्यार म्हणून घेतलेली आहे.
मला ते ठाकर वतन कलम काढण्यासाठी काय करावे लागेल.
मला त्यासाठी ची पद्धत सांगावी.
पुनर्वसनचा शेरा पडून २५ वर्ष झालेले आहेत.तर मला तो काढण्यासाठी काय करावे लागेल?
१९९९ पुनर्वसन कायद्या नुसार , जर प्रकल्प grasthachi संपादित झालेली जमीन वर्ग १ ची असेल तर , देण्यात आलेल्या जमिनी वर निर्बंध नाहीत. मात्र संपादित जमीन वर्ग २ ची असेल तर अश्या जमिञ्चि विक्री परवानगी शिवाय करता येत नाही. वर्ग २ शेरा काठता येणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी कवठे येमाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आमचा जमिनीचा गट नं. २६३ आहे आणि पुढे नवीन शर्तीची शेरा असलेली आहे आणि दोन मुख्य खातेदार असून एका खातेदाराच्या नातवाने ७/१२ वर नाव नसताना कुलमुखत्यार पत्र देवून जमीन विकली आहे. तरी मला हे जाणून घ्यायचे आहे कि ७/१२ वर नाव नसताना कुलमुखत्यार पत्र देता येते का? आणि कुलमुखत्यार पत्र कुटुंबातील व्यक्तींशिवाय कोणालाही देता येते का ?
ज्या मालमत्ते बाबत कुलमुखत्यार करून दयवयाचे त्यावर त्या व्यक्तीचा मालकी हक्क असणे आवशक आहे. कुलमुखत्यार कुटुंबातील व्यक्तींशिवाय कोणालाही करून देता येईल.शर्तीच्या जमिनीची विक्री सक्षम अधिकाऱ्यांच्या विना परवानगीने करता येणार नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

ज्या मालमत्ते बाबत कुलमुखत्यार करून दयवयाचे त्यावर त्या व्यक्तीचा मालकी हक्क असणे आवशक आहे. कुलमुखत्यार कुटुंबातील व्यक्तींशिवाय कोणालाही करून देता येईल.शर्तीच्या जमिनीची विक्री सक्षम अधिकाऱ्यांच्या विना परवानगीने करता येणार नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by sonal tarte
03-01-2014
tartesonal@gmail.com

सर फाळणी बारा म्हणजे काय ?
मूळ गट क्रमांकाची पोट विभागणी नंतर तयार करण्यात आलेला अभिलेख म्हणजे फाळणी बारा होय. भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,नागपूर,गडचिरोली, मेळघाट (अमरावती जिल्हातील भाग ) या ठिकाणी हा अभिलेख आलेला नाही. तो पोट मोजणी अंती:नव्याने तयार केला जातो,तर विदर्भच्या इतर जिल्हात हा अभिलेख ठेवण्यात आलेला आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by sonal tarte
03-01-2014
tartesonal@gmail.com

सर आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
सर आपण सांगितलेले -तुकडा बंदी साठी कोकण विभाग करीत कुलाबा, रत्नागिरी करिता दिनक २८.१.१९४९ अधिसूचना ५८५९/४५ नुसार प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आलेले आहे ते कुठे पाहावे अथवा कुठे उपलब्ध होइल
अधिक्षक भूमी अभिलेख किव्वा उपाधिक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात पाहता येईल.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

गावठाण भूसंपादन प्रकरणात ग्राम पंचायत कडील अभिलेखा (नमुना -८ ) क्षेत्रा पेक्षा अधिक क्षेत्र संपादनाखाली येत असल्याचे तालुका उप अधीक्षक यांचे कडील सयुक्त मोजणी अहवाला वरून दिसून येते. अभिलेखा (नमुना -८ ) क्षेत्रा पेक्षा अधिक चे क्षेत्र अति क्रमानाचे आहे किव्वा नाही या बाबत सयुक्त मोजणी अहवालात खुलासा नाही. आता प्रश्न असा येतो की, अभिलेखा (नमुना -८ ) क्षेत्रा पेक्षा अधिक चे क्षेत्र जिल्हाधिकारी संपादित करू शकते काय?

Question by vijay
31-12-2013
vijaybhajipale@85gmail.com

प्रकरण गंभीर नसताना एका कर्मचार्याला निलंबित करण्यात आले. कर्मचार्याच्या बाबतीत ६ महिण्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यात यावी असे शासन धोरण असतांना सुद्धा त्या कालावधीत चौकशी अधिकारी यांनी कार्यवाही पूर्ण केलेली नाही. सादर करता अधिकारी वेळेवेळी पुढील तारीख मागतोय. निलंबित व्यक्ती आज रोजी निवूत झालेला आहे. चौकशी पूर्ण न झाल्यामुळे त्याला निवूर्ती नंतरचे फायदे मिळू शकले नाही. सादर करता अधिकारी वेळेवेळी पुढील तारीख मागतोय. अशावेळी काय करावे. कुपया मार्गदशन करावे
मी जिल्हा परिषद येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे व मला डिप्लोमा सिविल इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच हा डिप्लोमा पूर्णवेळ आहे पण मी केवळ परीक्षेला ४ दिवस जाणार आहे व लिपिक नोकरी सोडणार नाही. याबाबतीत पूर्णवेळ शिक्षण व पूर्णवेळ नोकरी परवानगी आहे का? पूर्णवेळ शिक्षण घेत असताना मी शासकीय कामात कोणताही अडथला येणार नाही याची हमी पत्र देईन.
कृपया मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपल आभारी
राजेश

Question by kiran
30-12-2013
kiranwajge80@gmail.com

अ हा व्यक्ती प्रथम २००९ मध्ये जिल्हा परिषद मध्ये वरीष्ठ लिपिक या पदावर लागला. दुसर्या कार्यालयातील पदा करीता फार्म भारतानंना त्यांनी रीतसर जिल्हा परिषद सी .ओ. यांचे कडे २०१३ ला परवानगी मागितली परंतु जिल्हा परिषद सी .ओ. यांनी अर्जदार यांना काहीच कळविले नाही. जून २०१३ मध्ये अ ची कृषी विभागात निवड झाली. आगस्त मध्ये अ ने जिल्हा परिषद मध्ये वरीष्ठ लिपिक या पदाचा राजीनामा दिलेला आहे . आज कृषी विभागात अ या व्यक्तीला २००९ पासून म्हणजे त्यांचे मुल पदापासून सेवा जेष्ठतेच लाभ घेता येऊ शकते काय? या बाबत कुठल्या नियमात व कुठल्या शासन निर्णयात तरतूद आहे .
जर एका घरात प्रकल्पग्रस्त दाखल्यांचा आधारावर नोकरी लागलेले कमचरि संबधित कुटुंबातिल बाऊ व बहीण यांचे जबाबदार घेत नसेल तर, शासन उर्लेल्यंचे जबाबदार घेतला जाइल काय? माहिती मिळवा विनती .
महोदय , मी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्य असून माझे भाऊ २००१ मदे स नं २५५/२अ व २५६/२अ या दोन्ही स न.मिळून एकच दखल काढण्यात आले व २००९ माडे नोकरी लागले .आता मी त्या पाकी एक स.न.उपयोग करता येईल काय ? त्याबाबत माहिती मिळावे
नाही. कुटुंबातील सर्व जमीन विचारात घेऊन प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात येते. जर २००१ मध्ये स नं २५५/२अ व २५६/२अ या दोन्ही स न.मिळून एक प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात आलेला असेल तर आता त्या सर्वे नंबर करीता नवीन प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात येऊ शकत नाही.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

महोदय, माझे भाऊ दोन सर्वे न. उपयोग करून २००१ साली एकच प्रकल्पग्रस्त दाखला काडण्यात आले आहे.२००९ माडे नोकरी लागले असून ,या दोन्ही सर्वे न. एक सर्वे न.चे दखल वेगळा कडता येईल काय? माहिती मिळावे विनंती .

Question by sonal tarte
27-12-2013
tartesonal@gmail.com

Sir,what is 84 ka?
what is mean by wadi zone in kokan land?
तुकडा बंदी नुसार प्रत्येक जिल्ह्यात किती गुंठे चे खरेदीखत करावे लागतील हे कुठे कळेल?
तुकडा बंदी व एकत्रीकरण कायदा १९४८ मधील कलम ३ नुसार प्रत्येक जिल्हाचे प्रमाणभूत क्षेत्र वेगवेगळे ठरविलेले आहे.
कोकण विभाग करीत कुलाबा, रत्नागिरी करिता दिनक २८.१.१९४९ अधिसूचना ५८५९/४५ नुसार प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आलेले आहे ते पाहावे

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत वडीलच्या नावावर असेल आणि मुलगी अविवाहित असेल आणि त्याचा लाभ कोणीही घेतला नसला तर त्याचा लाभ त्या मुलीला घेता येइल का? पण ते प्रमाणपत्र मुलीच्या नावे हस्तांतरित केलेले नाही.काय करावे.
होय लाभ घेता येईल .
दिनांक २२.५.१९९६ च्या शासन निर्णयानुसार वडिलांच्या नावाचे प्रमाणपत्र मुलीचा नावे करण्या करिता जिल्हापुंर्वसन अधिकारी यांचे कडे अर्ज सदर करावा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

मला लागवडीखालील शेत जमिनीची मोजणी करायची आहे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील व कोणाकडे अर्ज करू ?
माझे वर्वादिलोपार्जीत शेत ० . ९ १ आर शेत पंधरा वर्षे झाले पडीत पडलेले होते मी आज रोजी तलाठी कडे सात बारा
मागितला असता त्या सात बारा वर मागील तेरा वर्ष पासून दुसऱ्या लोकांचे नावे आहेत व ते शेत सन २०११ मध्ये एन ए पी ३४ झालेले आहे परंतु मागील सहा वर्षा आधी त्या शेतात स्ल्याप ची रूम बांधली व त्याची नगर परिषद ची कर पावती आमच्या नावे आहे. व अधिक माहिती केली असता आमच्या आजोबांनी सन १ ९ ९ ९ मध्ये वय ८ ० वर्षे असतांना ते दुसऱ्याला खरेदी करून दिलेले आहे किवा नाही
यात आम्हाला शकाच आहे कारण आमचे आजोबा निरक्षर होते व त्यातील १ साक्षीदार माझे मामा आहेत व ते म्हणतात
हा व्यवहार झालेला नाही कोऱ्या स्टम्पवर दुसऱ्या कारणासाठी माझी सही घेतली होती या गोष्टीवर ते ठाम आहेत आम्हाला आमचे शेत नावावर करण्या करिता काय करावे लागेल.
मला लागवडीखालील शेत जमिनीची मोजणी करायची आहे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील व कोणाकडे अर्ज करू ?
७/१२ , गाव नमुना ८-अ, नकाशा व सिमांकन अहवाल या कागदपत्रा सोबत संबधित तालुक्याच्या उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय कडे अर्ज सादर करावा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

७/१२ , गाव नमुना ८-अ, नकाशा व सिमांकन अहवाल या कागदपत्रा सोबत संबधित तालुक्याच्या उप अधिक्षक कार्यालय कडे अर्ज सदर करावा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत वडीलच्या नावावर असेल आणि मुलगी अविवाहित असेल आणि त्याचा लाभ कोणीही घेतला नसला तर त्याचा लाभ त्या मुलीला घेता येइल का?
कुल कायदतल इक पेक्षा जास्त शर्त बंग झाला असेल तर सादेरच शर्त भंग रेगुलेर कसा करायचे
नागपूर विभागात अ.का./म.अ.यांची सेवा जेष्ठता यादी तयार करतांना पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेऊन सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली. त्यामुळे कमी कालावधीत पदोन्नती मिळालेल्या (मागासवर्गीय कर्मचार्यांचे ) नुकसान झालेले आहे. सेवा जेष्ठता यादी तयार करण्याबाबत काय नियम आहे.
१. सेवा जेष्ठता यादी तयार करणे बाबत १९८२ सेवा जेष्ठता विनिमय नियम करण्यात आलेले आहे.
२.अ.का./म.अ. यांचा संवर्ग जिल्हा स्तरावरील असल्यामुळे सेवा जेष्ठता यादी तयार करणे हि बाब जिल्हाधिकारी यांचे कार्य कक्षेतील आहे. विभागीय आयुक्त यांनी जिलाधिकारी यांचे कडून प्राप्त झालेली यादी पदोन्नतीचा दिनांक चढत्या क्रमाने ठेऊन विभागातील एकत्रित यादी तयार करून प्रसिद्ध करावी. (सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ नियम ४-२ ब )
३. काही कार्यालयाने पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेऊन सेवा जेष्ठता यादी तयार केकेल्या आहे.
४. सेवा जेष्ठता यादी तयार करणे बाबत केंद्र शासन विरुद्ध वीरपालसिंग चव्हान प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय देतातना पदोन्नती दिनांक विचारात न घेता सेवा प्रवेश दिनांक विचारात घेऊन सेवा जेष्ठता यादी असावी असा निर्णय दिला. या नुसार सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ मध्ये बदल करण्या बाबत शासनाने दिनांक १९.४.१९९७ च्या निर्णय नुसार सूचना दिली.
५. या नंतर जगदीशलाल विरुद्ध हरियाना (१९९७/५/३८७/दि.७.५.१९९७) प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय देतातना पदोन्नती दिनांकानुसार सेवा जेष्ठता यादी असावी असे नमूद केले.व त्यानुसार दिनांक २०.१०.१९९७ च्या शासन निर्णयाने दिनांक १९.४.१९९७ चा शासन निर्णय अधिकर्मित करून सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ मध्ये बदल करण्याची आवशकता नाही असे नमूद केले. यानुसार सेवा जेष्ठता विनिमय नियम १९८२ मध्ये आज रोजी कुठलाच बदल केलेला नसल्यामुळे २०.१०.१९९७ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती दिनांक नुसार सेवा जेष्ठता यादी तयार करणे आवशक आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by ज.स.SHAIKH
23-12-2013
jahidashaikh21@gmail.com

Freedam figher mayat zalet. tyanche aadhi tyanchi patni mayat zaleli aahe. mulane freedam figher mayat zale mhanun Dhukhwata Nidhi magni keleli aahe tr mulas Nidhi deta yayil ka ?

This page was generated in 0.31 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3