जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by devendra tandel
10-11-2013
jyotitandel82@gmail.com

१. फेरफार न २४४६ नुसार तारीख ०१/०९/१९४० रोजी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या नावे सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व अन्य जमीन रिलीज घेतली

२. फेरफार न ४५३६ नुसार तारीख १६/०१/१९५१ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील हे संरक्षित कुल सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ४ दाखल होते

३. फेरफार न ५४२१ नुसार तारीख ३१/१२/१९५६ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील यांचे नाव कमी करून प्रत्यक्श्य वहिवाट म्हणून श्री पांडू माधव यांचे नाव दाखल

४. फेरफार न ११६३६ नुसार तारीख ११/०८/१९६७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत आहेत म्हनुन्ब नाव दाखल आहे ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६

५. फेरफार न ११६६७ नुसार तारीख १६/०८/१९६७ रोजी फारोख्त खताने श्री कमल्या खंडू पाटील यांनी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्यापासून सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ८ खरेदी केली परंतु सदर फेरफार रद्द करण्यात आला आहे

६. फेरफार न १२८५९ नुसार तारीख ११/०१/१९७७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व ६७६ हिस्सा न २ व ६७६ हिस्सा न ६ यांना कुल कायदा कलम ३२ ग ते ३२ र लागू नाही ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३

७. फेरफार न ३२४ नुसार तारीख १२/१२/२००९ रोजी श्री कमल्या खंडू पाटील हे ४० वर्षापूर्वी मयत असून त्यांचे वारस म्हणून श्री पद्माकर कमल्या पाटील व अन्य १० नावे दाखल
महोदय
वरील
फेरफार न ५४२१ नुसार माझे आई चे वडील श्री पांडू माधव हे सर्वे न ६७७ हिस्सा न ८ संरक्षित कुल म्हणून दाखल होते परंतु
१. फेरफार न ४५३६ नुसार तारीख १६/०१/१९५१ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील हे संरक्षित कुल सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ४ दाखल होते त्याचा सर्वे न ६७७ हिस्सा न ८ या जमिनीशी कोणताही संबंध नाही
२. फेरफार न ११६३६ नुसार तारीख ११/०८/१९६७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत आहेत म्हणून नाव दाखल आहे ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६ परंतु सदर ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६ तहसील कार्यालयात उपलब्ध नाही व तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत त्याचा उलेख नाही व फेरफार न ५४२१ नुसार संरक्षित कुल श्री पांडू माधव यांचे नाव कमी करण्याचा उल्लेख नाही
३. फेरफार न ११६६७ नुसार तारीख १६/०८/१९६७ रोजी फारोख्त खताने श्री कमल्या खंडू पाटील यांनी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्यापासून सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ८ खरेदी केली परंतु सदर फेरफार खोट्या फारोख्त खतामुळे रद्द करण्यात आला आहे
४. फेरफार न ११६३६ व फेरफार न ११६६७ हे अनुक्रमे तारीख ११/०८/१९६७ व तारीख १६/०८/१९६७ रोजी ५ दिवसांच्या अंतराने झाले असून दोन्ही फेर्फारात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न होत आहे
५. फेरफार न १२८५९ नुसार तारीख ११/०१/१९७७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व ६७६ हिस्सा न २ व ६७६ हिस्सा न ६ यांना कुल कायदा कलम ३२ ग ते ३२ र लागू नाही ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३ सदर ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३ हि तहसील कार्यालयात उपलब्ध नाही सदर न ता हु न फेरफार दिनांक पासू १४ वर्ष पूर्वीचा आहे तसेच सर्वे न ६७६ हिस्सा न ६ अस्तिवात नाही व सर्वे न ६७७ हिस्सा न ८ वर १९५४ च्या पिकपाहणी नुसार २०१३ पर्यंत वांगी हे पिक दाखल आहे
तरी फेरफार ११६३६ रद्द होऊ शकतो काय व होत असल्यास कोणाकडे अर्ज करावा लागेल
व फेरफार १२८५९ रद्द करण्या साठी कोणाकडे अर्ज करावा लागेल
गालवणकर यांचे नावे जमीन रिलीज झाली म्हणजे काय? गालवणकर हे हि कुल होते का?
फेरफार ११६३६ १९६६ अन्वये कमला खान्दूचे नाव कुल म्हणून नाव दाखल झालेवर , आपण/ वडिलांनी अपील का दाखल केले नाही.
सध्या जमीन कोण कसत आहे?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कलम ४३ नुसार ३२ ते ३२ र केव्हा लागू होत नाही
४३ अ नुसार लागू होत नाही . आपले म्हणणे बरोबर आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कलम ७० ब नुसार साव्रक्षित कुल असलेल्याचे कुल नोद कमी करता येते काय
पिक म्हणून केळी किवा वांगी यांना कुल कायदा ३२ ग का लागू होत नाही
वांगी फळ नाही. ज्या जमिनीतून वांगी उत्पादन घेतले जाते व जी भाडेपट्ट्याने दिली असेल त्यास ३२ ग लागू होईल. मात्र केली पिकास लागू होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सातबारावरील फेरफार नुसार कलम ४३ नुसार कलम ३२ ते ३२ र लागू नाही सदर नियम केव्हा लागू होतो
व त्या वेळी फळ पिक अथवा उस उत्पादन घेतले जाते आहे. जर पूर्वी फळ पिक अथवा उस यैवजी अन्य पिक घेतले जात असेल तर , ३२ ग व अन्य तरतुदी लागू होतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न समजून येत नाही. तथापि जमीन ज्या दिवसापासून कसण्यास दिली त्या दिवसापासून लागू होतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबाच्या मामाचे सामान्य कुल म्हणून १९८८ पर्यंत होते परंतु कलम ७० ब नुसार त्यांचे नाव कमी करण्यात आले आहे तरी कलम ७० ब नुसार कुळाचे नाव कमी करिता येते काय
केळी व वांगी ह्या पिकांना कलम ३२ ग का लागू होत नाही
कलम ४३ अ नुसार उस , व फळांसाठी जमीन कसण्यास दिली असेल तर ३२ ग लागू नाही. वांगी हे फळ नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

या संकेत स्थलावर्ती "अधिकाऱ्यांचे ब्लॉग" या सदरात उल्लेखित कोणत्याही ब्लॉग वरती क्लिक केल्यावर एकच-सातबारा.को..इन हाच ब्लॉग उघडतो.
धन्यवाद ! लवकरच चूक दुरुस्त करण्यात येईल.

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by vijay Kadam
02-11-2013
vijay.kadam66@gmail.com

mi jaga binsheti kharedi keleli ahe.
parntu smorche jamindarani majha rasta advila ahe. ata kay keke pahije
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २४२ चा वापर करूनही आपला प्रश्न सुटू शकेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जागेत जाण्यासाठी रस्ता असल्याशिवाय बिन शेती परवानगी दिली जात नाही. आपली बिन शेती आदेश प्रत पहा. नकाशा पहा. मंजूर नकाशात रस्ता दर्शवलेला असेल तर आपण दिवाणी न्यायालयात साम्भांधीताविरूढ विरुद्ध दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर , मी महसूल व्यासपीठ मधील लेख उघडण्यकारिता प्रयन्त करीत आहे पण ते उघडत नाही आहे.
Sir, Mahsul Vyaspith is only accessible for Registered Revenue Officers & Revenue Employees on this website.Only,If you are a revenue officer or revenue employee, then you should first register yourself as member on this homepage and can then have access to the articles, once your membership is approved.

Reply by श्रीधर गालीपेल्ली | नायब तहसीलदार

१९९९ ला राम या व्यक्ती चा मूत्यू झाल्यानंतर २ मुले १ मुलगी व पत्नी अशी वरसानाचे नावे ७/१२ वर दर्ज झाली. २००३ ला मुलीने नोंदणीकृत दस्ताद्वारे सबंधित शेती वरून हक्कसोड लेख केला त्यानुसार ७/१२ वरून मुलीचे नाव होऊन ७/१२ वर २ मुले व १ आई चे नाव राहिले. ७/१२ कायम असलेल्या नावापैकी २०१० ला त्या मुलीची आई मूत्यू पावली. आई चा मूत्यू नंतर वारस म्हणून माझे नाव ७/१२ वर दर्ज करावे या करिता मुलीचे अर्ज सदर केलेला आहे. अशावेळी आई चे वारस म्हणून मुलीचे नाव पुन्हा ७/१२ वर लावता येईल काय ?
वडील मयत झाल्यावर मुलीचा हिस्सा येतो व तीने त्या वरून हिस्सा सोडला तर मुलीचा वारस हक्क संपतो. नंतर आई मय्यत झाल्यावर आईचा हिस्सावर मुलीचे पुन्हा वारस म्हणून दर्ज होऊ शकते.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

1) E(RAM) IS THE OWNER , WHO DIED LEAVING BEHIND A-B-C-D
2)A(SON)- B(SON)- C(DAUGHTER)- D (WIFE) ARE OWNER
3) C EXECUTED RELEASE DEED IN FAVOR OF A-B-D
tHEREFORE NOW .OWNERSHIP IS .....
A-3.33%, B-33.33%, D-33.33%
4) D- DIED, LEAVING BEHIND A-B-C
THEREFORE NOW OWNERSHIP IS..............
A-33.33%, B-33.33%, D 's SHARE DIVIDED IN THREE PARTS AS (A-11.11%,B-11.11% AND C-11.11%)
THAT MEANS SHARE IS..............
A- 44.44%, B-44.44%, C-11.11%
THAT MEANS GIRLS NAME CAN BE REGISTERED IN 7/12 EXTRACT.(UNLESS BARRED BY ANY LAW LIKE PREVENTION OF FRAGMENTATION ETC.)

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by vijay ingole
28-10-2013
vv_rt@rediffmail.com

konkontya dakhalyasathi self decalration gheyache ani kontya dakhlysathi affidivit
exa. income certificate jar karj ghenesathi kiwa sarakari yojnecha labh ghensathi affidivit ghene ki self declaration mahiti milavi

Question by talathi s m shinde
28-10-2013
Shindesm987@gmail.com

Bhudan yagna samiti jaminiche vikriche permission konakadun ghyawe?
या बाबत शाषण निर्णय आहे. पुणे येथे भूदान मंडळ आहे. त्यांचे मार्फत परवानगी/ ना हरकत दिली जाते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay ingole
26-10-2013
vv_rt@rediffmail.com

5 हे.आर पेकसा कमी शेतरालाही environment clearance certificate compulsaory केला आ हे. परत् तालुकय़ाचया .िठकाणी ख िन ज परवाना. Temporary िदले जातात तर EC ची गरज अाहे काय
होय EC आवश्यकता आहे.........

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर्, मी गेली चार वर्षापासून तलाठी या पदावर काम करत असून गेली दीड वर्षापासून मला शेजारील महसुली सजाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.तरी नुकताच अतिरिक्त पदभारासंबंधी शासन निर्णय झाला आहे.तो निर्णय आम्हाला लागू पडतो काय? पडत असल्यास तलाठ्यास मासिक किती विशेष वेतनवाढ मिळते?कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
http://bombayhighcourt.nic.in/libweb/rules/R1975.01.pdf
Sir
I have received reference from my client The Ratnakar bank Ltd, Ahmadnagar Agri. Officer stating that
the competent authority has sanctioned the Cash Credit Limit of Rs. 3.00 Lac to Mr. Popat Baburao Lande & other two of Ahmednagar Branch.

Accordingly branch has handed over the Declaration Mortgage under Sub-Section (1) of section 5 documents to borrower for creation of Declaration Charge at Shrigonda Sub Registrar under the provisions of Maharashtra Provision of Facilities For Agricultural Credits by Banks Act, 1974.

But the Shrigonda Sub Registrar is not ready to create the declaration mortgage stating that it is not applicable to Private Sector Bank's & he has given letter to borrower to that effect.

Considering the above facts, we have discussed the said matter with Collector of Stamp (Ahmednagar Dist) but they are also not positive to create declaration mortgage for Private Sector Bank (Even after Submission of Photocopy

of .Maharashtra Provision of Facilities For Agricultural Credits by Banks Act, 1974)

In connection to the same we request you to guide us in said matter.

Thanks and regards,

Dhananjay Jadhav, Kolhapur
The act is applicable to a bank as defined under Banking Regulation Act 1949. The bank in question is a bank within the defination given under BR act
Borrower must make a declaration in a proforma given under schedule to the act. The bank is required to send that declaration to the concerned Registrar and Registrar has to file it in book no 1 kept under The Registration Act .
Loan should have been obtained for agricultural purpose.
There is no need to register the said morgage deed or charge deed. Show the provision to Joint District Register. Otherwise meet Lead Bank Manager asking him to bring it to the notice of District Collector or meet to District Collector

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

username RUPALI80 असून password मिळालेला नाही
पाठविला आहे. कृपया मेल चेक करा

Reply by MCS Maharashtra | इतर

Sir
Thank you so much for the reply of my earlier query.As per your direction we met Hon Additional collector, kolhapur who asked DIC regarding the waiver of stamp duty for biotechnology manufacturing unit but still DIC is reluctant to approve the same saying the land in question is agricultural land and not in industrial zone.May I know as per section 44 A MLRC 1966 the land in question should be in industrial zone or NA?
and further whether Plant tissue culture is considered as Bonafide industry or not ?
Now we have decided to seek an opinion from higher authorities in Industry.
Sandeep Chavare
Ruddhi Biotech Pvt Ltd.
In my earlier reply i had made it very clear that unless land intended to be purchased should be located within industrial zone or agricultural zone where industrial use is permissible. Check it with Town Planning , ADTP office. If it is so obtain zone certificate and submit it to DIC.but if land is not located in Industry zone or is located in agril. zone but industrial use is not permissible , then you cannot have benefit under section 63-1A of BT and AL act read with section 44 MLRC.
If seedlings are to be produced or developed , then it is industrial activity.
Read explanation given under section 44 A.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय ,मी संगमनेर महसूल अंतर्गत जमीन खरेदी घेतली असून जमिनीची मोजणी भूमिअभिलेख ऑफिस मार्फत केली असता माझ्या गट नं. मध्य शेजारील शेती धारकाने अतिक्रमण केल्याचे आढळले. मला माझ्या ७/१२ उताऱ्या प्रमाणे जमिनीचा ताबा मिळण्या साठी काय करवे. शेजारील शेती धारकाने जमीन मोजणी केली असता त्याच्या जमिनीच्या हद्दी इतर ठिकाणी आहेत .
File declatory suit under specific relief act in civil court.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay ingole
22-10-2013
vv_rt@rediffmail.com

navin niyamnusar 5 peksha kami shetralahi EC lagu kela ahe tari

talukyachya thikani tatpurte gaunkhanijache parvane dile jatat
tar tyasathi Environment clearance certificate chi garaj ahe kay


Question by prakash band
22-10-2013
aslpsb@gmail.com

private gat sapatikaransathi & utkhhanan sathi parwangichi garaja aahe kay
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी २०१० मध्ये उत्खननासाठी परवानगी घेणे व स्वामित्वधन धन भरणे बाबत निर्णय दिलेला आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन महसुल act ३६ ३६ अ बाबत.
भोगवटा वंश परंपरागत पद्धतीने हस्तांतार्निया आहे. -३६

36A - आदिवासी व्यक्तींच्या भोगवटा हस्तांतरणावर निर्बंध आहेत.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गट:-अ,गट-ब,गट-क,गट-ड या सवर्ग स्थाईत्व प्रमाणपत्रा माहिती ?
महाराष्ट्र नागरी सेवा (निवूत्तीवेतन)नियम ,१९८२ मधील नियम ३० च्या तरतूदी तपासून पहा. तसेच दिनांक ९.९.१९७५,१६.१२.१९९५,१८.८.१९९९,२.६.२००३ चे शासन निर्णय/परिपत्रक पहा.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

श्री. किरण पाणबुडेसो, नमस्कार मला इनाम वर्ग १, २, ३, ४, ५ व ६ असे आहेत इनाम वर्ग १ म्हणजे काय? इनाम वर्ग २ म्हणजे काय? इनाम वर्ग ३ म्हणजे काय? इनाम वर्ग ४ म्हणजे काय? इनाम वर्ग ५ म्हणजे काय? व इनाम वर्ग ६ म्हणजे काय? या सर्व इनाम वर्गापैकी कोणते इनाम वर्ग खालसा झालेत व कोणते खालसा झाले नाहीत? कोणत्या अटीवर ते खालसा केलेत याची माहिती मिळावी हि विनंती
इनाम जमिनीचे एकून ७ प्रकार आहे, त्या पैकी ४ इनाम प्रकार १९४७ पूर्वी खालसा करण्यात आले आहे. नंतर 3 इनाम बाकी होते. त्या मधील
इनाम वर्ग -१ साताऱ्याच्या सरजाम इनाम हे इनाम राजे प्रतापसिंग शाहू महाराज भोसले जिवंत असे पर्यंत अस्तित्वात राहील नंतर आपोआप खालसा होईल असी तरतूद होती.
इनाम वर्ग-३ देवस्थान इनाम
इनाम वर्ग-७ शाळा, महाविध्यालय,दवाखाने ,क्रीडांगणे ईत्यादी.
इनाम वर्ग -७ हा सर्व महाराष्ट्रात आहे, तर इनाम वर्ग १ व ३ हे पश्चिम महाराष्ट्रात आहे.



Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

This page was generated in 0.29 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3