जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सुनिल वडघूले
27-06-2020
sunil.wadghule@gmail.com
र्शेजार्याने सामायिक जागेत शंभर स्क़ेअर फुट जागेचे अतिक्रमण करुन त्या जागेवर पक्के बांधकाम केले आहे त्याला जाब विचारल्यावर अॅट्रॉसिटीची केस करेल अशी धमकी देतो काय करावे?
Question by sumit kale
27-06-2020
skale303@gmail.com
आमच्या पंजोबानी 1964 साली यांच्या 5 एकर 13 गुंठे क्षेत्रापैकी 33गुंठे क्षेत्र भावाच्या नावावर केले होते त्याची फेरफार ने नोंद देखील झालेली आहे. त्यापैकी राहिलेली 4 एकर 20गुंठे क्षेत्र समोरच्या पार्टीला विकली आहे. 1970 साली फाळणी नंबर 12 तयार करतेवेळी त्याची नोंद घेतली गेली नाही जमीन मोजणी करते वेळी,1960 च्या फाळणी नंबर 12चा संदर्भ देऊन 1970 चा फाळणी नंबर 12 आणि एकत्रीकरणाचा नकाशा तयार करण्यात आला. आज तिला आज 5 एकर 13 गुंठे एवढ्या क्षेत्राची नोंद समोरच्याच्या सातबाराला आहे तेवढेच क्षेत्र त्याच्या ताब्यात आहे ते आपल्याला पुन्हा कशी मिळवता येईल
Question by अमित घोडखांदे
27-06-2020
amit.ghodkhande@gmail.com
माननीय महोदय,
माझ्या शेजारच्या शेतकऱयाने आमचा संयुक्तीक बांध कोरून ठेवलाय, त्यामुळे तू कमकुवत होऊन पावसाच्या पाण्याने बांध फुटून त्याच्या शेतातील पाणी माझ्या शेतात येऊन पिकाचे खूप नुकसान होतय.... कायदेशीर कार्यवाही कशी करू?
Question by Sunil Dnyanoba Patil
26-06-2020
Sunilpatilsirsala@gmail.com
सर मी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामधून आडनाव बदलले आहे असी नोंद 7-12,व 8अ घेण्यासाठी तलाठ्याकडे ऑनलाईन अर्ज कसा पाठवावा. इ हक्क प्रणाली मधुन बदल कसा करावा. मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by प्रताप
26-06-2020
pmsende@gmail.com
प्लॉट विभाजन प्रक्रिया कशी करावी?
Question by Gorakh Yadav
26-06-2020
gorakhyadav95@gmail.com
मा.सर
आमचे आजोबा च्या मृत्यू नंतर आमचे वडील व त्यान्चे 2 भाऊ यांची आनेवारी ला नावे लागली पण त्या मधिग4 गट नंबर मध्ये मोठ्या चुलतयानचया नावे क्षेत्र जास्त लागलं आहे तरी ते तिघांच्या नावे समान करण्या साठी काय करावे लागेल तरी मोठे चुलते मयत झाले असून त्यांच्या मुलांची काहीएक हरकत नाही ते या बाबतीत सहमत आहेत तरी काय करावे लागेल. कळावे
संदर्भ ज्ञानपिठ
Question by Parvati bhiku more
25-06-2020
More27885@gmail . Com
Saheb mazya malkichi shetjamin misalwadi gaon , purandar taluka yethe aahe. Mazyakade 1992 cha mahadev koli jaticha dakhla aahe. Mazya shetjaminivar 36 va 36a chi nond honesathi mi tahasildar yanchyasamor shaskiya niyamanusaar konti kagadpatre sadar karavi. Yachi mahiti milavi. Hi namra vinanti.
Question by Harshwardhan Balkrishna Misal
25-06-2020
saee.enterprises02@gmail.com
maza vadilancha nave kolhapur kasaba karavir yathe don sarva no eak sali lees ne 1970 madhe manjur zale ahet sadha sadarchi jamin mahapalika shetarat ali ahe sadar jamini var geli 50 varshe maza kabja kajevahivat ahe mi sarakarai niyama pramane redireconar paise bharayala tayar ahe sarad jamin mala konatya kayadane miusu ya baddal margararshan karaye
Question by Laxman lonkar
24-06-2020
Luckylonkar0968@gmail.com
सर गावात आम्ही नविन घर बांधायला काढले आहे पहीले त्या जागेवर आमच्या वडीलांना शासकीय घरकुल होते ते पाडून आम्ही घर बांधतआहोत. पण ती जागा आमच्या नावावर नाही हे आम्हाला आता समजले.7/12 ज्याचे नाव आहे त्यातील एक माणूस आता आम्हाला पैसे मागतोय नाहीतर स्टे देऊन काम बंद पाडेल म्हणतोय कृपया मार्गदर्शन करावे
Question by ANIL KAMLAKAR BABREKAR
24-06-2020
babrekars@gmail.com
WHAT IS PROCEDURE FOR TRANSFER OF IMMOVABLE PROPERTY AFTER DEATH OF OWNER .IF OWNER HAS REGISTER WILL DEAD/मृत्यू पत्र/मृत्यू पत्र BEFORE दुय्यम निबंधक . WHAT ARE DOCUMENT REQUIRE AND TO WHOM CONTACT FOR TRANSFER THE SAME PRPOERTY ON THE BASIS OF WILL DEED / मृत्य पत्र KINDLY INFORM
Question by Siddharth Bhambre
23-06-2020
siddharth.bhambre@gmail.com
सर नमस्कार, रस्ता करण्यासाठी कोर्टाचा stay आहे तरी मंडळ अधिकारी रस्ता करण्यासाठी नोटीस दिली आहे तरी मी काय करावे
Question by PRAVIN TORASKAR
23-06-2020
pravin.toraskar@gmail.com
सर , माझ्या वडिलांनी गेल्या २० वर्षांपूर्वी गहाण खात बनवले होते, त्यानुसार एकास काही रक्कम दिले होते ? ती रक्कम आजून पर्यँतमिळाली नसेल तर काय करावे ? कायदेशीर कारवाई करू शकतो का?
Question by जितेंद्र चौधरी
23-06-2020
jeetendrac759@gmail.com
नमस्कार सर,
सर, plot -2.95.15 ह्या पूर्ण प्लॉटच्या क्षेत्रात 5 भोगवटादार आहे. त्यापैकी सातबाऱ्यानुसार आमचे क्षेत्र 0.75.72 हे इतके आहे.आणि खाजगी मोजून ते बरोबर आहे .पण शेजारचे म्हणतात आहे की आमच्या घराच्या मागची मार्जिन सोडलेली जागा ही आमची आहे.त्या जागेत बिल्डर ने त्यांना खिडकी कडून दिलेली आहे तर ते म्हणतात आहे की ही आमची जागा आहे. सातबर्यानुसार त्यांचे क्षेत्र जास्त आहे पण वास्तविक ते कमी भरत आहे तर ते आमच्या जागेवर मालकी हक्काचा दावा करत आहे. कृपया मार्गदर्शन करावे सर.
Question by Sanket dhindale
22-06-2020
sanketdhindale52@gmail.com
सर मामलेदार यांनी मामलेदार कोर्ट अधिनियम 1906(5) अंतर्गत केसचा निकाल दिला आहे, पण त्या विरूद्ध अपील कोणाकडे दाखल करावे.
Question by प्रशांत शिवाजी थोरात
22-06-2020
psthorat10682@gmail.com
मी भुमि अभिलेख कार्यालय यात अर्ज केला होता.मला जबाब पाहिजे पण त्याच्या कडे नाही.जर जुना जबाब मिळण्यासाठी काय केले पाहिजे
Question by Raj
22-06-2020
rajkulthe21@gmail.com
आदरणीय सर, नमस्कार.
सर मला माहिती हवी आहे की, तलाठी यांनी एखाद्या खरेदी व्यवहारा संबंधित फेरफार ची सर्व नियमानुसार नोंद करुन ती प्रमाणीत करण्यासाठी सर्कल(मंडळ अधिकारी)यांच्याकडे पाठवली असता सर्कल यांनी सदर नोंद किती दिवसात प्रमाणीत करावी लागते त्याचे काही टाईम लिमिट आहे का? या संदर्भात माहिती द्यावी ही विनंती.
Question by Patel krushna suresh
21-06-2020
krishnapatel04040@gmail.com
Sir jaminicha courtat hukum nama zalela ahe. Va ritsir kharedi khat karun ghetale ahe courtachya adeshane sagal kel ahe tari pn kharedi khatat kharedi karte veli ak majkur lihla gela ahe ki pachime kadil malkachya sammati shivay tabdili karu naye va tyati da patrakat nond nahi ani 7/12 var hi nahi ani index 2 madhe hi nahi tar vikri karte veli samorchya chi sammati ghya vi lagel ka sir kiva tyache kahi chalte ka
Question by धनचंद सुखलाल परदेशी
21-06-2020
dsppardeshi@gmail.com
मालमत्ता पत्रक वर ची जागा आणि प्रत्येकक्षात मोजल्यावर जागा जास्त भेटत आहे. उदाहरण - मालमत्ता पत्रक वर जागा - ३०' १२' व प्रत्येकक्षात मोजल्यावर जागा - ३०' २२' काय करावे लागेल
Question by प्रशांत जयराम जगताप
20-06-2020
catchprashant191088@gmail.com
मी 1988 पासून आमच्या ग्रामपंचायत मधील गायरान जागेमध्ये राहतो माझ्या आजूबाजूला ही खूप परिवार आहेत तेथे राहत असताना जागा लोक एकमेकास खूप त्रास देत आहेत जसे की रस्त्यावर अतिक्रमण करने आणि माझी जागा आहे बोलणे ग्रामपंचायत ही काहीच करत नाहीये त्यासंदर्भात मी कोणाकडे दाद मागावी तसेच गायरान जागेविषयी कोणाकडे अधिकार आहेत आणि मला कायदेशीर काय केल्यावर अधिकार प्राप्त होतील
Question by जितेंद्र पाटील
20-06-2020
jitendrapatil0317@gmail.com
ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतला अधिकार आहे का व ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्याची कोणाची परवानगी घ्यावी लागते
Question by Sadik
20-06-2020
ssadikmmulla@gmail.com
सर शेजारील शेतकऱ्याने बांध फोडला आहे मी कुठे दाद मागू व दाद मागण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील कळावे
Question by Sadik
20-06-2020
Sadik11m@rediffmail.com
सर मी माहिती अधिकारांतर्गत भूमी अभिलेख मधून जमिनीचे काही रेकॉर्ड उतारे मागितले होते परंतु त्यांनी मला पत्राद्वारे कळवले की सदर जमिनीचे उतारे जीर्ण झाले असल्याने नक्कल पुरवता येत नाही। तरी आता मी काय करू ती नक्कल प्राप्त करण्यासाठी किंवा प्रत्यक्षात बघण्यासाठी
Question by Clive
20-06-2020
clivericher.in@gmail.com
नमस्कार सर माझी जमीन महानगर पालिका मध्ये येते. व 1945 च्या अगोदर पासून आम्ही संरक्षित कुळ म्हणून 7/12 वर नोंद आहे. आम्ही अजून ही ती जमीन कसत आहे व त्या वर आमचे घर चालवण्यास मदत होते.आम्हाला कुळ कायद्या नुसार ती जमीन आमच्या नावे करायची आहे . त्या साठी कुठले नियम आहे व आवशक्य कागत पत्र कोणती? या बाबत कृपया माग्रदर्शन करावे.
Question by अक्षय गोकुळ पवार
19-06-2020
akshaypawar0981@gmail.com
नमस्कार सर माझे नाव अक्षय गोकुळ पवार आहे सर माझ्या आजोबांच्या नावाची ३अकर जमीन माझ्या काकांनी त्याच्या नावी केली सर माझे वडील मयत असून माझी आजी सुधा मयत आहे सर माझ्या आजीचा नावाची जमीन आम्ही वहीत करतो सर माझ्या आजीच्या नावाची जमीन माझ्या नावी करण्यास तयार नाही सर आता मी काय करू जेणेकरून ती जमीन माझ्या नावी होईल
Question by विनोद कवडू सर्जे
19-06-2020
sarjepatil1@gmail.com
महोदय
माझ्या आजोबांनी गावातील जमीन दाराकडून ४एकर शेती विकत घेतली . पण ही जमीन जमीन दाराने जमिनीचा मुळ मालक हयात नसल्याने कब्जा करून ठेवलेली होती व ती पुढे १९७२ मध्ये आमच्या अजोबास विकली काच्या कागदावर विक्रीचीठी करून देऊन ,आणि जमिनीचा ताबा पण दिला , तेव्हापासून पर्यंत या शेतीचा शेतसारा मुळ मालकाचे नाव टाकून तर्फे असा उल्लेख करून अमच्ये नाव टाकून आम्ही फाडत आहोत .ही शेती ४८ वर्षा पासून आम्ही वाहिपेरी करीत आहोत तरी या शेतीच्या सातबारा मध्ये मुळ मालकाच्या नाव कसे कमी करता येईल , आणि ही शेती आता सार्वजनिक उपक्रमासाठी संपादित करण्यात येत असल्याने ...मिळणारा मोबदला आमच्या नवे कसा मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे ...नमुना ७ब मध्ये नोंद घेण्यासाठी मी अर्ज केलं असून lockdoun मुळे सादर अर्जावर अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही...आता आज भूसंपादन संबधित कलम ११(१) नुसार मुळ मालकाच्या नावे rehabitation and resettlement act २०१३ अन्वये कलम १५(१) नुसार चौकशी करण्याबाबत नोटीस मुळ मालकाच्या नावे आलेला आहे ....पण गेल्या कित्येक दशकांपासून मुळ मालकच हयात नसल्याने किंवा त्याचा कोणताही थांगपत्ता नसल्याने ...कमीत कमी या शेताच्ये दुय्यम मालक म्हणून मिळणारा मोबदल आम्हाला कसा मिळू शकेल याबद्दल लवकरात लवकर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
आपला नम्र
विनोद कवडु सार्जे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
