जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by शांताराम सदाशिव साकोरे
18-04-2020
Shantaram9999@gmail.com
पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जमिनीचे बेकायदेशीर
खरेदीखत करून 7/12 वर खरेदी करणाराची नोंद झाली होती. नंतर मा.प्रांत अधिकारी यांचे आदेशाने नोंद रद्द झाली .आता त्यांचे खरेदीखत रद्द करण्यासाठी काय करावे लागेल.यासाठी काही कायदा आहे का,क्रुपया मार्गदर्शन करावे.
Question by मनोज सोपान धोंडे
17-04-2020
dhondemanoj@gmail.com
नमस्कार सर ,सर माझा प्रश्न असा आहे की मौजे ता. आष्टी जिल्हा बीड येथील येथील 39 आर या एकत्रित क्षेत्राच्या वाटपासाठी फिर्याद मी दिनांक: 29/2/2000 रोजी दाखल केली होती ,प्रतिवादी माझे 3 सावत्र भाऊ होते त्यांच्या नावावर प्रत्येकी 13 गुंठे जमीन होती दावा दाखल केल्यानंतर तिन्ही सावत्र भावांनी प्रत्येकास साडे नऊ गुंठे जमीन देण्याचे मान्य केले. त्यानुसार दावा दिनांक 5/8/2004 ला डिक्रि झाला. परंतु कोर्टामध्ये दावा चालू असताना दोन सावत्र भावांनी त्यांच्या नावावर असलेली 13+13=26 गुंठे जमीन विकली. एका सावत्र भावाने दिनांक 4/9/2000 रोजी 13 गुंठ्याची खरेदी दिली. तर दुसऱ्या सावत्र भावाने दिनांक.2/9/2000 ला 13 गुंठ्याची खरेदी दिली. आणि 3 नंबर च्या सावत्र भावाच्या नावे पूर्वीप्रमाणे 13 गुंठे जमीन तशीच राहिली. या सर्व प्रतिवादींनी माझी व कोर्टाची फसवणूक केली आहे. तर मला माझ्या हिस्याची जमीन परत मिळेल का? त्यासाठी काय करावे लागेल.
Question by राहुल कुंभार
17-04-2020
rk175763@gmail.com
Feedback : नमस्कार सर मी 2013 Nov, मधे ऐक खरेदी दसत करून5% व्याजाने 10 लाख रूपये काढले होते जमिन आजोबांच्या नावावर होती वडिल मयत आहेत तर खरेदी दसत केला तेव्हा फक्त माझी आई समती दिली अजुन 2 वडिलं ची बहिणी आहेत माझी आजी आणि 1 भाऊ आहे तयाची सही नाही उतारावर आजोबांच्या भाऊ आहेत ऐकच खाते उतारा आहे पन 8 जायच्या तयाचया नावावर निघतो पन त्याची ही समती नाही सावरकर ने उतार वर 2015 नाव लावले आनी 2018 ला कब्जा घेतला आहे आता जास्त रक्कम मागतोय काय करावे please सांगा
Question by Narendra meshram
17-04-2020
narendrameshram096@gmail.com
सर मृत्यूपत्र 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर आहे त्यानुसार तलाठी यांनी फेरफार घेऊन नोटीस चावडीवर प्रसिद्ध केले 15 दिवसानंतर आक्षेप नाही परंतु मंडळ अधिकारी यांनी नोटीस वर सही नाही म्हणून फेरफार नामंजूर केलेला आहे कृपया मार्गदर्शन करण्यात यावे
Question by कदम के डी.
16-04-2020
Kdkadam11@.com
शेत जमीनी बाबत आपण अपील करा असे सांगितले आहे परंतू अपील कोणाकडे करावे. मी पांतसाहेब, जिल्हा अधिकारी एम आइ डि सी आणि महसूल साहेब यांना निवेदन देवून माहिती दिली .आपले मनापासून आभार मानतो. साहेब. मार्ग दर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by सागर
16-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
सर जर शेजारील शेतकर्यांनी त्याच्या शेतात तन पेटवले व त्या मुळे जर शेजारील शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर आपण शेजारील शेतकऱ्यावर काही कारवाई किंवा नुकसानभरपाई ची मागणी करू शकतो का?
Question by Sagar
16-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
मी माझ्या शेताच्या पाच वर्षां पुर्वी माझ्या हद्दी मध्ये 20 ते 25 आंब्याची झाडे लावले आहेत व ती आत्ता मोठी झाली आहेत.तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेऊ शकतो का?तसेच बोरवेल ची नोंद पण सातबारा वर घेऊ शकतो का?
Question by चंद्रकांत मारुती मांढरे.
16-04-2020
chandrakant.mandhare3@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या वडिलांच्या नावे 7/12 वर 1 हे 30 आर जमीन आहे, परंतु माझ्या वडिलांचे 4 चुलते यानी एकत्र कुटुंब असतानी 6 हे 52 आर जमिन 1961 साली खरेदी घेतली नंतर त्यानी आपसात एकत्र कुटुंबात घरगुती, पारंपरिक पधतिने वाट्प केली नंतर त्याना व्यवारिक आड्चनी येउ नये म्हनुन त्यानी सर्वानी एकत्र 1992 साली तसीलदार यांच्या कड़े वाट्प करुण मिळावे यासाठि अर्ज़ केला व त्या प्रमाने तसीलदार यानी कलम ८५ प्रमाणे कग्दोपत्रि प्रत्येकास समान ( 1 हे 30 आर ) वाट्प केलें व तसा फेरफार पण झाला आहे व सरकारी मोजनी करुन घ्यावी असा आदेश केला होता व त्या प्रमाने सर्वानी सरकारी मोजनिसाठि अर्ज़ केला होता, सरकारी मोजनी 1994 साली आली पन मोजनी करतेवेळि काही वाद निर्मान ज़ाले त्या मुळे सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं. नंतर तेव्हपासुन आज पर्यंत सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं व आता सर्वजण सरकारी मोजनी साठी तयार होत नाहीत, व त्या 4 पैकि एकने 1 हे 36 आर जमीन विकलि आहे, म्हन्जे 6 आर जमिन जास्त वीकली आहे
तर आता मि आमच्या हिस्यास आसनारी 1 हे 30 आर जमीन मिळवीण्यासाठी कुठे दाद मागावी.
Question by शीतल जाधव
15-04-2020
jadhavdineesh@gmail.com
मी सौ.शीतल जाधव. माझ्या आजोबांच्या (आईचे वडील) नावे मोशी, पिंपरी चिंचवडमध्ये, निवासी क्षेत्रात जमीन आहे. सदर जमीन माझ्या पणजोबा (आईचे आजोबा) यांनी आजोबांच्या नावे केली होती. आता माझी आई ह्यात नाही परंतु आजोबा ह्यात आहेत.सदर जमीन सात-बाऱ्या वर माझे नाव लावू शकते का ? असेल तर त्यासाठी खर्च जास्त आहे का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by सागर
14-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
गाव नकाशा प्रमाणे माझ्या मालकीचा गट न.२४४ असून त्यालाच लागून शेजारील व्यक्ती चा गट न.236 आहे.ह्या दोन्ही गटाच्या मध्ये पाणी जाण्यासाठी बरेच वर्षा पासूनचा 10 ते 12 फूट रुंद नाला आहे पण त्याचा उल्लेख रेकॉर्ड मध्ये नाही.आत्ता ह्या जागेतून इतर शेजारील व्यक्ती पावसाळा सोडून इतर हंगामा मध्ये ये जा करत असतात ..
१.तर भविष्यात जा ये करणारे लोक ह्या जागेचा रस्ता म्हणून मागणी तहसीलदार यांच्या कडे करू शकतील का?
२.वाहणाऱ्या पाण्याच्या जागेला तहसीलदार रस्ता म्हणून देऊ शकतील का?
२.तसेच आम्ही शासकीय मोजणी करून आमची हद्द कायम करून सदर सोलडलेली जागा ताब्यात घेऊन नंतर ती बीजवून शेती करू शकतो का?
Question by Vishal sabale
13-04-2020
Vsable@dyahoo.com
नमस्कार साहेब,1) माझा प्रश्न असा आहे की पहिल्यांदा म्हणजे सन 2007 पूर्वी जिरायत शेतजमिनीचा तुकडा विकण्यासाठी जसे की 4 किंवा 5 गुंठे वर्ग 1 जिरायत शेतजमिन विक्री करण्यासाठी जमिन विक्रेत्याने तहसिलदारांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते काय ?
2) जिल्हाच्या प्रादेशिक आराखडा बघितला असता त्यात नगरपंचायत हद्दीचा कोणताही भाग शेती विभागात दाखवला नाही आणि नगरपंचायत विकास आराखडा प्रसिद्ध झाला नाही मग नगरपंचायत हद्दीतील माझी जमिन नक्की कोणत्या झोन मध्ये येते याचा शोध कसा घ्यावा ?
Question by रामनाथ सोनवणे
12-04-2020
sssgunjal@gmail.com
नमस्कार सर,
मी व माझा मोठा भाऊ आमची दोघांची ५ बिघे जमीन असून ती समहिक आहे. सातबाऱ्यावर दोघांचे नाव असून त्यापुढे समाहिक क्षेत्र असे नमूद आहे. पण तो मला माझ्या हिष्याची जमीन वाटून देत नाही, तसेच तो मोठा असल्यामुळे शेतीसाठी येणारे सर्व अनुदान व सुखसुविधा तोच घेतो, अगदी मला माझी जमीन सुधा वाटून देत नाही, वाटप पत्र करून देत नाही...वाटप पत्र करून मागितले की शिवीगाळ करतो...मला असे वाटते की शेतीसाठी येणाऱ्या अनुदानाचा मला पण लाभ मिळवा, अन्यथा ते अनुदान शासनाकडे परत जावे. कमीत कमी मला माझ्या हिष्यची जमीन तरी वाटून मिळावी, यासाठी मला काय करता येईल यासाठी कृपया तुम्ही मला सल्ला द्यावा ही नम्र विनंती....
Question by Ajinkya Durgule
10-04-2020
ajinkyadurgule5067@gmail.com
Sir , aamhi jamin 2000 year la kharedi keli aahe , aamachya satbara utaryavar upvibhagiya adhikari ghuntewari bigarsheti aadesh nond & no. lihila aahe tar ti jaminichi NA order zali asel ki nahi & asel tar kay tyachi prat konatya office madhun ghyayachi bank loan la problem yet aahe tar kay karave
Question by सागर
10-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
आदरणीय सर ,
गुरेंचरण जमिनीच्या सातबारा उताराच्या इतर हक्कात काही शेरा , किंवा काही जूनी + नवी शर्त असते का? तसेच भोगवटदार वर्ग काय असतो?
जमीन ही गुरेंचारण्या ची आहे किंवा होती हे कसे समजते ?
शासनाचे गुरेंचारण जमिनी बद्द्ल काही अध्यादेक आहे का?
Question by पंकज कागणे
09-04-2020
pankajkagane@gmail.com
शासकीय सेवकास प्लॉट खरेदी करावयाचा असल्यास त्याआधी याबाबतची माहिती कार्यालय प्रमुखास लेखी कळविणे आवश्यक आहे का सर या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by पंकज कागणे
09-04-2020
pankajkagane@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, एखादा लिपीक मागील 5 वर्षांपासून भ्रष्टाचाराचे आरोपाखाली निलंबीत आहे त्यांचेवर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्यावरील सर्व दोषारोप सिद्ध झाले आहे सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट असल्याने शिक्षेचा आदेश पारीत करण्यात आलेला नाही. आता सदर कर्मचारी यांना लिपीक पदावर शासन सेवेत पुनरस्थापित करण्यात आले आहे तर सदर कर्मचारी यांना पदोन्नती देता येते का सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by विजय रा पोवळे
08-04-2020
powalevijay@gmail.com
सर,माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला भाऊ नाही पण वडिलोपार्जित जमिनीत आईच्या चुलत चुळत्याची नावं 7/12 वर माझ्या आजीच्याअज्ञानपणामुळे ती नावं चढली आहेत .ती नावे काढावयाची आहेत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .धन्यवाद.
Question by संजय हंडे
05-04-2020
sanjhande@gmail.com
सर ,मंडळ अधिकारी यांनी विनाकारण फेरफार रद्द करीत असल्यास किवा onlain आलेला फेरफार रद्द केल्यास दाद कोणाकडे मागावी .
महसूल अधि. मध्ये शिक्षेची काही तरतूद आहे का.
Question by सौ. सुशीला दि. पाटील
03-04-2020
dilipp7372@gmail.com
सप्रेम नमस्कार. आदरणीय , मी दिनांक 06/03/2020 रोजी शेती खरेदी खत केले असून त्याची खरेदी तारीख 30/04/2020 आहे. सध्या कोरोना आजाराची संसर्ग आपत्ती असून संपूर्ण देशात जिल्हा बंदी आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प आहेत. अस्या परिस्थिती मध्ये मी ठाणे जिल्हातुन भुसावळ पर्यंत प्रवास करू शकत नाही. खरेदी च्या दिवसा आधी किंवा दिवसा पर्यंत सदर परिस्थिती अशीच राहिल्यास , खरेदीदार उपस्थित न राहता खरेदी व्यवहार पूर्ण करता येणार का ? खरेदी खतातील नोंदणी नमूद रक्कम बँकेत सदर व्यक्तीच्या खात्यात टाकता येईल का ? सदर खरेदी तारीख पुढे करता येणार का ? खरेदी खत मूळ प्रत गावी आहे. परंतु खरेदीदार साठी लागणारे मूळ ओळख पत्र माझ्याकडेच आहेत. सदर परिस्थिती बद्दल शासकीय निर्णय व योग्य माहिती बद्दल मार्गदर्शन व्हावं .
Question by Amol Damdhar
02-04-2020
amoldamdhar111@gmail.com
मा.साहेब माझ्या वडिलांचा २०१६मध्ये निधन झाले. त्यानंतर आम्ही वरसाची नोंद करून घेतली,परंतु त्या मधील नावांच्या समोर सामाईक क्षेत्र असे लिहून येत आहे.आम्हाला प्रत्येक नावासमोर वेगळं वेगळं क्षेत्र करायचे आहे.
त्यासाठी काय करावे मार्गदर्शन द्यावे.
Question by निलेश पाटील
02-04-2020
nileshpatil23683@gmail.com
Hi sir, my land has been edited in the bank water of the dam while the land is shared and we have 3 hawkers. One shareholder is brother and another is foreigner. If we get compensation, how can we allocate it because the alien is completely dependent on his land. The grass is grassy and when surveyed, there is nothing in his field, his land on the south side is recorded as padiq and both of our brothers have trees registered on the north side. What should he do if he asks for a share in the fruit tree?
Question by दीपक
29-03-2020
xyzxyz08625@gmail.com
आपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला सर्वांचे आभार। माननीय श्री किरण पानबूडे सर
सर मी गुठेवारी प्लाट मधे दिनांक 29/08/2019 एक गुँथा विकत घेतला ।माहिति अभवाने । खरेदी खत झले वर काही दिवसांनी सदर 7/12 वर इतर हक्कत कू.का.84 क स पात्र असा शेरा दिसला। तलाठी यांचेकडे फेरफार साठी अर्ज केला आहे पन तो प्रलबलित आहे। आता मला 7/12 मधे इतर हक्कत कू.का.84 क माझे पुरते कमी करायचे आहे। किवा काय करावे लागेल याचे मला कल्पना सुधा नाही आहे। प्लीज सर मला मार्गदर्शन दया सर। प्लीज
Question by राहुल भोसले
27-03-2020
rahulbeed272@gmail.com
तुकडे बंदी कायदा मध्ये बीड जिलहयात किती गुंठे शेत जमीनीस(जिरायत) ख्रेदी परवानगी मिळते.
Question by राहुल भोसले
27-03-2020
rahulbeed272@gmail.com
म.जमीन महसूल संहिता 1966 कलम 42 अ,ब,क,ड विषयी मार्गदर्शन करावे
Question by Pooja jagadeo ade
27-03-2020
adepooja2001@gmail.com
Kul kaydyat mazya ajobala 1 shet milal hot. Tr te shet tyanich parat hiskun dusryana vikun takal . Tr tya shetachi kahi mahiti bhetu shakel ka v ti kashi .
Kul kaydyacha record kuthe mnje kuthlya office la bhetu shaknar. Yachi mahiti krapaya email dware pathva. Dhanyavad sir.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
